तोंडली भात (tondli bhaat in marathi)

Hema Wane @hemawane_5557
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवणे व तोंडली उभी पातळ चिरणे. खालील प्रमाणे वाटणाची तयारी करावी.
- 2
कोथिंबीर,आल,लसूण,मिरच्यां, कांदा, खोबरे मिक्सर मधून वाटून घ्या.
- 3
आता कढईत 2 टेबलस्पून तेल टाका, तेल तापले कि त्यात तोंडली छान परतून घ्या नि बाजूला ठेवा.आता त्याच तेलात
मोहरी घाला तडतडली कि हिंग, कढीपत्ता,जीरे घाला नि त्यात वाटण चांगले परतून घ्या. - 4
वाटण परतून झाले कि त्यात हळद,गोडा मसाला, धणेजीरे पुड घाला परता नि नंतर त्यात तांदूळ घालून परता शेवटी परतलेली तोंडली घाला नि बरोबर तांदुळाच्या तिप्पट गरम पाणी घाला.
- 5
हे नंतर सर्व मी कुकर मधे घालून तिन शिट्या घेतल्या.
- 6
नागपूर स्टाईल तोंडली भात तयार आहे.वर कोथिंबीर खोबरे भुरभुरावे व तुप घालून पापडा सोबत खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तोंडली भात (tondali bhat recipe in marathi)
#नागपुरी स्टाईल# तोंडली भातकालच भाऊबीज झाली भाऊ रायची फरमैश गोड नको काहीतरी खारे बनाव.मग काय भाच्ये ना गोड आणि भावासाठी तोंडली भात.फक्कड झाला आहे अशी कौतुकाची थाप मिळालीच. Rohini Deshkar -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#GR तोंडली पथ्यकारक व चविष्ट आहे पुर्वीच्या काळी सणासमारंभात लग्न कार्यात तोंडली मसाले भात जिलेबी मठ्ठा हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार असायचाच तिच जुनी आठवण म्हणुन मी आज तोंडली मसाले भात बनवलाय त्याची रेसिपी मी सगळ्यांना सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
-
तोंडली भात (Tondali bhaat recipe in marathi)
#pcr#तोंडली भातभाताचे अनेक प्रकार आहेत त्यात कूकर मध्ये पटकन होणारा तोंडली भात....तोंडली पण छान शिजतात आणि चव पण मस्त होते. Shweta Khode Thengadi -
मसाला तोंडली (masala tondli recipe in marathi)
#cooksnap मला भाईके अंजलीताईंची **चटपटीत तोंडली **भाजी आवडली. मलाही तोंडली बाणवावीशी वाटली. मोह ना आवरता मी देखिल मसाला तोंडली भाजी बनविली माझ्या स्टाईल ने. Sanhita Kand -
तोंडली काचर्या (tondli kachrya recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले ची रेसिपी नेहमीच आपण आपल्या सारखी भाजी करतो पण प्रत्येकाची पध्दत थोडी वेगळी असते म्हटले चला आज माझ्या मैत्रीणी सारखी भाजी करू. Hema Wane -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
तोंडलीची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#cooksnap#तोंडली ची भाजीमी सपना ताई हायची भाजी cooksnap केली आहे थोडा बदल करून खूप छान झाली आहे thank u ताई आरती तरे -
सिझनल भाज्या तोंडली रस्सा (tondali rassa recipe in marathi)
तोंडल्याची भाजी आमच्याकडे आवडते आणि आवर्जुन केली जातेही.कधी काचऱ्या तर कधी उभी चिरून परतलेली.तर कधी रस्सा.तोंडली भात आणि मसालेभातातही तोंडली मस्तच लागतात.गावाकडे परसदारी पूर्वी घरोघरी भाज्या लावलेल्या असत.अक्षय्यतृतीयेला परसदारी कारली,तोंडली,घेवडा अशा चटकन येणाऱ्या भाज्या चविष्ट, ताज्याही मिळायच्या.भरपूर खनिजांनी युक्त आणि पचनशक्ती सुधारणारी ही भाजी.पोट भरल्याची भावना देणारी ही भाजी नेहमीच आहारात असावी. Sushama Y. Kulkarni -
मसाला तोंडली ग्रेव्ही (masala tondali gravy recipe in marathi)
#cooksnapDeepa gad यांचीं भरली तोंडली ची रेसिपी recreate करून मी मसाला ग्रेव्ही बनवली तोंडली साठी. Varsha Pandit -
तोंडली बटाटा भाजी (tondali batata bhaji recipe in martahi)
#skmसोप्पी चटपटीत तोंडली बटाटा भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
पालक भात (ओरिसा style) (palak bhaat recipe in marathi)
#पू़र्व#ओरिसा ओरिसाला खुप मोठा समुद्र किनारा लाभल्याने ईथे नारळ खुप प्रमाणात वापरतात,तर हेच ओले खोबरे आणी पालक वापरून मस्त authentic ओरिसा style पालक भात रसिपि केली आहे.अतिशय पौष्टीक आणी झटपट होणारी रेसिपी आहे. Supriya Thengadi -
तोंडली भात रेसिपी (tondli bhaat recipe in marathi)
भाजीप्रमाणेच कच्च्या तोंडलीचेही शरीराला अनेक फायदे आहेत. तोंडामध्ये उष्णतेने येणारे व्रण घालवण्यासाठी आणि तापामुळे जर तोंडाला चव राहिली नसेल तर तोंडली खाणं फायदेशीर ठरतं. म्हणून तोंड आल्यानंतर तोंडली खाण्याचा घरगुती सल्ला गुणकारी ठरतो. कफनाशक म्हणूनही तोंडलीला महत्त्व आहे. nilam jadhav -
तोंडले भात (tondle bhat recipe in marathi)
#cooksnap#पावसाळीरेसिपीज गरमगरम तोंडले भात वरुन साजुक तुप आणि सोबत गरम कढी......वॉव.....मस्त थंड पावसाळी वातावरणाचा मस्त बेत.....ही रेसिपी रंजना माळी यांची cooksnap केली आहे. Supriya Thengadi -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
-
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
पुलीहारा किंवा चिंचेचा भात (Pulihora Recipe In Marathi)
#RDR#ही साऊथ इंडियन रेसिपी आहे.हा भात बालाजीच्या देवळात प्रसाद म्हणून करतात. करून पहा छान लागतो भात. Hema Wane -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
तोंडली मसाला भात(tondli masala bhaat recipe in marathi)
#cooksnapअंजली ताई ची रेसिपी मी काल करून पाहिली. झटपट होणारी व खूपच स्वादिष्ट.भात शिजताना लिंबाचा रस टाकला होता तू भाताच्या प्रत्येक शितात जाऊन बसल्यामुळे भात खूपच खुलला होता चवीलाही खूप छान लागत होता. Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14824569
टिप्पण्या