गाजर काकडीचे धिरडे (Gajar Kakdiche Thirde Recipe In Marathi)

#cookpadturn6 गाजर आणि काकडी हे दोन्ही पाळणेदार पदार्थ असून शरीराला खूप आवश्यक असे आहेत यापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे धिरडे गडबडीच्या वेळी हा पदार्थ झटपट बनवता येतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे चला तर मग आपणच बनवण्यात गाजर काकडीचे धिरडे
गाजर काकडीचे धिरडे (Gajar Kakdiche Thirde Recipe In Marathi)
#cookpadturn6 गाजर आणि काकडी हे दोन्ही पाळणेदार पदार्थ असून शरीराला खूप आवश्यक असे आहेत यापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे धिरडे गडबडीच्या वेळी हा पदार्थ झटपट बनवता येतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे चला तर मग आपणच बनवण्यात गाजर काकडीचे धिरडे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी आणि गाजर बारीक किसून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला मीठ घालून घ्यावे
- 2
तसेच त्यात पांढरे तीळ बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ घालून घ्यावे हळूहळू पाणी घालत चमच्याने ते मिक्स करत जावे
- 3
डोशाची कन्सिस्टन्सी आल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटं तसेच सोडून द्यावे त्यानंतर तवा गरम करून त्याच्यावरती पळीने ओतून त्याला धिरड्याचा आकार द्यावा आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे
- 4
हे धिरडे आपण गरम गरम तूप लावून लोणी लावून किंवा एखाद्या लोणचे किंवा चटणी सोबत खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
काकडीचे सूप (Kakdiche Soup Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यात काकडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते मात्र काकडीचे सूप सूप हा ऑप्शनही उत्तम आहे हे बनवायला ही अगदी झटपट आणि सोपे आहे चला तर मग बनवण्यात आज आपण काकडीचे सूप Supriya Devkar -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
काकडी गाजर पॅनकेक (kakadi gajar pancake recipe in marathi)
#HLRगोडधोड पदार्थ खाल्ले की नेहमी काही तरी साधे जेवण किंवा हलके फूलके सात्विक जेवण करण्याची गरज वाटते अशा वेळी अगदी कमी साहित्य वापरून बनवता येतात अशा अनेक रेसिपी आहेत त्यातील एक म्हणजे काकडी गाजर पॅनकेक. Supriya Devkar -
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)
गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा Supriya Devkar -
स्टफ्ड मसाला काकडी (stuffed masala kakdi recipe in marathi)
#स्टफ्डमुलं काय पण तरुण मंडळी सुद्धा सगळ्या भाज्या खात नाही. काकडी टोमॅटो मुळा गाजर ह्या गोष्टी पण शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच आज मी स्टफ मसाला काकडी बनवली आहे Shilpa Limbkar -
बीट- गाजर भजी (beet gajar bhaji recipe in marathi)
#GA4 #week5Beetroot and Cashew या क्लूनुसार मी ही भजी केली आहे. बीटमध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटामिन( B12 ) मॅगनेशियम, पोटेशियम,कॅल्शियम ,फोलिक ॲसिड,आयर्न असते गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि मेंदूसाठी काजू आणि गाजर उपयुक्त आहे. Rajashri Deodhar -
मेथी काकडीचे धिरडे (methi kakadiche dhirde recipe in marathi)
#EB1 # W1 संध्याकाळच्या जेवणासाठी, मी केलेय आज मेथी आणि काकडीचे धिरडे... कमी तेलाचे... नी सोबत लसूण तिखटाचे तेल... सोबत कांदा असला खायला. की मस्त जेवण झाले म्हणून समजा.. तेव्हा बघु या.. Varsha Ingole Bele -
काकडीचे बेसन (kakadiche besan recipe in marathi)
बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात. फ्रीज मध्ये भाज्यांचा शोध घेत होती. एक काकडी शिल्लक दिसली. काकडीचे काय करता येईल याचा विचार करून बारीक किसलेली काकडी ,कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
काकडीचे धपाटे/थालिपीठ (kakdiche dapate recipe in marathi)
#KS3 # काकड्या यायला लागल्या की संध्याकाळच्या वेळेस हे गरमागरम धपाटे करणे आणि खाऊ घालने हे ठरलेलेच... पूर्वी प्रत्येक फळाचा, भाजीचा एक सीजन राहायचा. त्यामुळे ज्या हे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचे, त्यावेळेस त्याचे विविध प्रकार करून खाण्यामध्ये यायचेl. साधारणता, पोळ्याच्या आगेमागे काकड्या यायच्या ..घरी आणलेल्या काकड्यापैकी, एखादी काकडी जरड निघाली की त्याची हमखास थालिपीठ किंवा व्हायचे.. विदर्भात काही ठिकाणी अजूनही अशी परंपरा आहे की पाठीवर जर भाऊ झाला असेल, तर बहीण पोळ्या पर्यंत काकडी खात नाही. पोळ्याच्या दिवशी भावाच्या पाठीवर काकडी फोडून मग ती खाते.. आम्ही लहानपणी असंच करायचं.. माझी आई अजूनही ही परंपरा पाळते.. ती पाठीवर तर काकडी फोडत नाही, मग उंबरठ्यावर फोडते. मग त्या काकडीचा प्रसाद वाटल्या जातो.. पण ती पोळ्या पर्यंत काकडी खात नाही.. असे हे काकडी पुराण..तेंव्हा विदर्भात घरोघरी होणारे हे काकडीचे धपाटे,. नाव वेगवेगळे असेल कदाचित... Varsha Ingole Bele -
उन्हाळा स्पेशल नाचणी,काकडी,गाजर चिला (nachni kakdi gajar chilla recipe in marathi)
उन्हाळा वाढला की स्वभावतः शीत पदार्थ खाल्ले की उन्हाळ्याचा त्रास होत नाही.नाचणी ,काकडी थंड असते ,गाजर ह्या सिझन मध्ये छान मिळतात आणि व्हिटॅमिन ने भरपूर ,नाचणी मध्ये ही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.नाश्ता किंवा जेवणासाठी मस्त पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
काकडीचे खमंग थालिपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
आज मी काकडीचे खमंग थालिपीठ नाश्त्याला करणार आहे.महाराष्टातील हा अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.काकडी ,कोथिंबीर ,आणि विविध प्रकारच्या पिठापासून बनणारा हा खमंग पदार्थ आहे. rucha dachewar -
गाजर कटलेट (gajar cutlets recipe in marathi)
कटलेटचे भरपूर प्रकार आहेत... त्यातलाच एक ( गाजर कटलेट ) सोप्पी रेसीपी....लहान मुले ही अगदी आवडीने खातात...Sheetal Talekar
-
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप#फोटोग्राफीक्लासआज फोटोग्राफी क्लासचा होम वर्क म्हणून मी माया बवाने दमाई यांची काकडी थालीपीठ रेसिपी कूक स्नॅप केली आहे, पण त्यात मी थोडा बदल करून नेहमीची खमंग थालीपीठ भाजणी ( अर्थातच हविकाची) वापरली आहे खूपच चविष्ट झाले.Pradnya Purandare
-
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
काकडीचे मिक्सपिठाचे थालिपीठ (kakdiche mix pithache thalipeeth recipe in marathi)
काकडी ही भरपूर पाणी दार असते काकडी ने पोट लगेचच भरते.अशा काकडचा किस वापरून आपण थालिपीठ बनवूयात. Supriya Devkar -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरप्रत्येकाची क्रेझ असे थाळी सजवा ,सजवा थाळी..आकाशातील चंद्रमा,थालीपीठ बनून आला खाली.......🌙खरं तर काकडीचे थालिपीठ हा पदार्थ माझ्या साठी नवीनच होता. लग्ना नंतर सासूबाई म्हणाल्या की आज काकडीचे थालीपीठ बनऊ तेव्हा मला जरा प्रश्नच पडला की कांद्या च थालीपीठ ठीक आहे. परंतु काकडीचे थालिपीठ माझ्या साठी नवीनच होते. हे मी पहिल्यांदा नागपूर लाच खाल्ले होते आणि बनवायला पण माझ्या सासूबाईं कडूनच शिकले होते. नक्की ट्राय करून पहा. काकडीचे थालिपीठ. Vaibhavee Borkar -
दुधीचे धिरडे
#ब्रेकफास्टधिरडे हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे मी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरिता त्यात नाचणी पीठ व दुधीचा समावेश केला आहे. हे धिरडे पौष्टिकच नव्हे तर चविष्ट सुद्धा आहे. व हे धिरडे बनवण्यास ही सोप्पे आहे. तर चला पाहूया त्याची कृती.... Pooja M. Pandit -
कोबीचे कटलेट (Kobiche Cutlet Recipe In Marathi)
#ZCR कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी त्याचे पकोडे कटलेट असे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत कोबीचे कटलेट झटपट बनतात आणि पटकन संपतात चला तर मग आज बनवूयात कोबीचे कटलेट Supriya Devkar -
खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)
#mdबरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचेकाकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी. सरिता बुरडे -
काकडीचे तिखट पॅनकेक (kakdiche pancake recipe in marathi)
#पॅनकेककाकडीचे पॅनकेक हे पोष्टीक आणि चवीला पण टेस्टी असते. माझा घरी काकडी होती. आता चटणी पण करून कंटाळा आला. मग काय करू म्हंटल मग त्याचे पॅनकेक केले. Sandhya Chimurkar -
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
#KS5"मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस" मी आज पहिल्यांदा च ज्वारीच्या पीठाचे धिरडे बनवले.खुप छान मस्तच, चविष्ट होतात.. Thank you Cookpad India या प्लॅटफॉर्म वर नवनवीन पदार्थांची ओळख होते आणि चव घ्यायला मिळते.नवनवीन रेसिपीज ट्राय करता येतात.मला खुप आनंद होत आहे की मी या प्लॅटफॉर्म चा हिस्सा आहे.. लता धानापुने -
काकडीचे सांदण (kakdiche sandhan recipe in marathi)
कोकणातील पारंपरिक पदार्थ "काकडीचे सांदण"....पावसाळ्यात हिरव्या काकड्या मिळतात यापासून हे बनवतात. आज प्रादेशिक थीममुळे ते बनवण्याचा योग आला....#KS1 Shilpa Pankaj Desai
More Recipes
टिप्पण्या