वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

भरीत भाकरी सर्वांना असे गावाकडचे जेवण
फार आवडते.
:-)

वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

भरीत भाकरी सर्वांना असे गावाकडचे जेवण
फार आवडते.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२,३ जण
  1. २५० ग्रॅम वांगे
  2. २-३ कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1 चमचाहळद
  5. 1 चमचालाल तिखट
  6. 1धने जीरे पावडर
  7. 2पळी तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मोठे जांभळे वांगे घेऊन त्याला तेलाचा हात लावून गॅस वर भाजून घ्यावे.वांगे गोल गोल फिरवत सगळीकडून भाजून घ्यावी.मऊसर झाले की अतून पूर्ण वांग भाजले समजवावे.
    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    वांगे कोमट असताना साल काढून घ्या
    पूर्ण गार छान हाताने स्मॅश करुन घ्या व.
    क ड ई त तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग टाकून फोडणी करावी.कांदा टोमॅटो घालावा.४,५ मीं. परतत राहावे.मऊ कांदा टोमॅटो होईल.त्यात सर्व मसाले एकत्र करुन घाला.

  3. 3

    Smash केलेलं वांग पण घाला.चांगले परतून घ्यावे. क ड ई ला तेल सुटू लागेल भरीत झाले समजावे.किंचित कडेने तेल घालावे.
    मस्त भरीत पोळी भाकरी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes