खजूर -काजू मिठाई (Khajur Kaju Mithai Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#cookpadturns6 birthday
कूकपॅडसाठी खजूर -काजू मिठाई (6 वा वाढदिवस) सेलिब्रेशन.

खजूर -काजू मिठाई (Khajur Kaju Mithai Recipe In Marathi)

#cookpadturns6 birthday
कूकपॅडसाठी खजूर -काजू मिठाई (6 वा वाढदिवस) सेलिब्रेशन.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
12 पीस
  1. 2 कपखजुर
  2. 2 चमचेतूप
  3. 1/2 वाटीकाजू
  4. अॅल्युमिनियम फॉइल

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम खजुराच्या बिया काढून टाका.

  2. 2

    नंतर तळण्याचे पॅन गरम करा.आणि दोन चमचे तूप घाला.नंतर अर्धी वाटी काजू भाजून घ्या.

  3. 3

    त्यानंतर दोन कप खजूर घालून छान भाजून घ्या.कमीत कमी पाच ते सात मिनिटे भाजून घ्या, मऊ झाल्यावर गाळून घ्या.

  4. 4

    नंतर अॅल्युमिनियम फॉइलमध्ये रोल करा. आणि पंधरा मिनिटे फ्रीझमध्ये ठेवा.

  5. 5

    पंधरा मिनिटांनंतर फ्रीझमधून काढून गोल आकारात कापून घ्या. हे खजूर-काजू मिठाई आहेत

  6. 6

    आता खजूर-काजू मिठाई सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.💖

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes