खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)

#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये 2 मेजरिंग कप ज्वारीचे पीठ,1/2 कप गव्ह्याचे पीठ, 1/4 कप बेसन आणि 1/4 कप तांदळाचे पीठ, 1/4 चमचा हळद,1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा,1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि चवीपुरते मीठ घालून घेतले.
- 2
मग एका मिक्सरच्या भांड्यात 1/2 चमचा जीरे, 4-5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आले घालून ते चांगले बारीक वाटून घेतले.
- 3
आता वाटलेला मसाला वरील पीठात घालून, पीठ चांगले मिक्स करून घेतले. मग त्यात 1 कप पाणी थोडे थोडे घालून पीठ चांगले मळून घेतले. आणि 5-7 मिनिटे पीठ झाकून ठेवले.
- 4
5 मिनिटानंतर पिठाला तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घेतले. आणि त्याचे गोळे करून घेतले. व त्याची पोळी लाटून घेतली. आणि वाटीच्या
सहाय्याने पुऱ्या कापून घेतल्या. - 5
मग एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात पिठाचा एक छोटा गोळा घालून, तो पटकन वर आला, म्हणजे आपले तेल चांगले तापले आहे. मग त्यात पुऱ्या घालून मध्यम आचेवर पुऱ्यावर तेल सोडत,पुऱ्या चांगल्या टम्म फुगल्या आणि खुसखुशीत पुऱ्या तयार.
- 6
आणि आता बटाट्याच्या रस्सा भाजी, बरोबर सर्व्ह करा गरमागरम ज्वारीच्या खुसखुशीत पुऱ्या. ह्या पुऱ्या 7-8 दिवस अगदी व्यवस्थित राहतात. त्यामुळे प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या मटारचे भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल मध्ये ओल्या मटारचे भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरमुऱ्याचा डोसा (Kurmuryacha Dosa Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी कुरमुऱ्याचा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ज्वारीच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या (tikhat puriya recipe in marathi)
#ashr#आषाढ विशेष रेसिपीधो धो पडणारा पाऊस, हवेत हलकासा गारवा, यूट्यूब वर रंगलेली गाण्याची मैफल …अशा वातावरणात वाफळत्या चहाबरोबर असं काहीतरी मस्तं, चमचमीत खायची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे नाही का ?आषाढ महिन्यामध्ये वातदोष प्रबल असल्यामुळे आहारामध्ये तेल आणि तळलेल्या पदार्थांचा उपयोग करावा,मी ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनविल्या ज्वारीच्या पिठाच्या असल्यामुळे खुसखुशीत अशा होतात काही ठिकाणी याला आषाढ महिन्यातील तळलेले धपाटे असेही म्हणतात मधल्या वेळेस मुलांना खायला खूप छान आहेत तसेच प्रवासात न्यायला सुद्धा चांगले आहे या पुऱ्या दोन-तीन दिवस टिकतात व तेलकट अजिबात होत नाही. Sapna Sawaji -
चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी चटपटीत मसाला बटाटयाच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या (Moong Dal Puri Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
घोटलेल्या वांग्याची भाजी (Ghotlelya Wangyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज खान्देशी घोटलेल्या वांग्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उडीद डाळ मुगडाळ भजी (Urad dal Moong Dal Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप चॅलेंज साठी डाळ घालून केलेल्या रेसिपीज साठी मी आज सौ. शुषमा सचिन शर्मा यांची उडीदडाळ व मुगडाळ भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीचे थालिपिठ (Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी माझी भाजणीचे थालिपिठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgirachya puri ani batatachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल उपवास रेसिपी साठी मी आज राजगीऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या