आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)

#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे.
आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात 200 ग्रॅम घेतले. नंतर आल्याची साल काढून, स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतले. आणि त्याचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
- 2
मग त्यात 300 ग्रॅम साखर आणि 1/2 कप दूध घालून चांगले वाटून घेतले.
- 3
नंतर एका पॅन मध्ये 4 चमचे तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात 200 ग्रॅम आल्याची पेस्ट, 1/2 मेजरिंग कप दूध,आणि 300 ग्रॅम साखरेचे मिश्रण घालून चांगले ढवळून घेतले.
- 4
साधारण 20- 25 मिनिटांनी मिश्रण थोडे, थोडे घट्ट होऊ लागले.
- 5
मग त्यात 2 चमचे वेलची पावडर, आणि 2 चमचे जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करून घेतले.
- 6
नंतर 5 ते 10 मिनिटांनी घट्ट झालेले सारण, एका ताटाला थोडे तूप लावून, त्यावर मिश्रण घालून घेतले. आणि मोठ्या वाटीने गरम मिश्रण पटकन पसरवून घेतले.आणि थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घेतल्या.
- 7
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या खुसखुशीत, तिखट थंडी स्पेशल आलेपाक. आणि थंडीत आलेपाक खाण्याचा आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आलेपाक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आवळा कॅन्डी (Awala Candy Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज या थीम साठी मी आवळा कॅन्डी ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात आवळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि आवळया मध्ये सी जीवनसत्व आणि प्रतिकार शक्ती वाढते. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरमुऱ्याचा डोसा (Kurmuryacha Dosa Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी कुरमुऱ्याचा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सफरचंदाची खीर (Safarchandachi kheer recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी सफरचंदाची खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#HV हिवाळी स्पेशल रेसिपीज साठी मी आज गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गाजर हा पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घोटलेल्या वांग्याची भाजी (Ghotlelya Wangyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज खान्देशी घोटलेल्या वांग्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड साबुदाणा खीर या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर हलवा साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या मटारचे भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल मध्ये ओल्या मटारचे भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढी पाडवा रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी पुरण पोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधाचे पेढे (dudhache peda recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज दुधाचे पेढे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राईड चिकन (Fried chicken Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पंजाबी लस्सी (Punjabi Lassi Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज माझी पंजाबी लस्सी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुळाचा आलेपाक (gulacha aale pak recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#आलेपाक हा अतिशय गुणकारी कप,सर्दी खोकला साठी अतिशय उपयुक्त ठरते गुळ पासून आलेपाक बनविण्याचा प्रयत्न केला खुप छान झाला😋😋 #आलेपाक🤤🤤 Madhuri Watekar -
आलेपाक (गुळाचा) आणि कँडी (ale pak recipe in martahi)
#WB10#W10विंटर स्पेशल रेसिपी ई- बुक चॅलेंज Week-10रेसिपी गुळ वापरून तयार केलेलाआलेपाकसर्दी साठी व घसा खवखवणे यासाठी उपयुक्त आलेपाक Sushma pedgaonkar -
अक्रोड खजूर केक (Walnut Dates Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी माझी अक्रोड खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसात होणार्या सर्दी,खोकला,घसा खवखवणे यावरचे रामबाण औषध म्हणजे आलेपाक.....तर पाहुया याची सहज,सोपी रेसीपी..... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या