कॅार्न चाट (Corn Chat Recipe In Marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
#PR कॅार्न चाट पार्टी मधे स्टार्टर म्हणुन खाउ शकताz
कॅार्न चाट (Corn Chat Recipe In Marathi)
#PR कॅार्न चाट पार्टी मधे स्टार्टर म्हणुन खाउ शकताz
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पाणी गरम करुन कॅार्नच् दाणे, मटार पांन्या मधे बटर मीठ घालुन उकडुन घेणे.
नंतर एका भांड्या मधे उकडलेले मटार व कॅार्न घालुन त्यावर सर्व मसाले घालुन मीक्स करणे. - 2
त्यावर कांदा पात, टोमॅटो,कोथिंबीर,लिंबु रस, व चाट मसाला घालुन मिक्स करणे.एका कॅार्न प्लेट मधे हे सर्व काढुन वर डाळिंबाचे दाणे चाट मसाला स्प्रेड करुन गरमच सर्व्ह करणे कॅार्न चाट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
-
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
काँर्न चाट (corn chat recipe in marathi)
#चाट .....पावळ्यात जेव्हा जेव्हा बारात भूट्टे ,स्विट काँर्न जास्त प्रणात विकायला येतात तेव्हा हमखास घरी पण भरपूर येतात ... तेव्हा चटपटीत बनली जाणारी ही चाट खूप खाविशी वाटते ......सध्या श्रावण असल्यामूळे गोड सतत होत पण मूलांना चटपटीत प्रकारच हवे असतात म्हणून ही काँर्न चाट .... Varsha Deshpande -
चटपटीत कॅार्न चाट (corn chaat recipe in marathi)
संध्याकाळी खाण्या साठी मस्त चटपटीत आणि झटपट होणारा चाट Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
कॉर्न चाट ही माझ्या नवऱ्याची छोटीशी भूक भागवणारी. दर वेळी घरी मक्का आणला की ह्यांना लगेच कॉर्न चाट करून पाहिजे असतो. आजही ऑफिस मधून आल्या वर कॉर्न चाट बनवून दे अशी फर्माईश, मग बनवून दिला लगेच. मग म्हटलं चला मैत्रिणीनं बरोबर शेअर करू आपली ही पण छोटीशी रेसिपी. Pallavi Maudekar Parate -
चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)
#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय. Shama Mangale -
कॅान चाट (Corn chat recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड महाराष्ट्र बर्याच वेळा खरेदीला जाताना मस्त वासांनी पावलं आपोआप वळतात ती चाटाच्या गाडीकडे त्यातील बर्यापेकी हातात घेऊन चालता चालता खाता येणारा प्रकार म्हणजे कॅान चाट. बटरमध्ये कॅान परतल्यामुळे या चाटला छान चव येते. Rajashri Deodhar -
मिनी पापड चाट (papad chat recipe in marathi)
आपण हाॅटेलमध्ये गेल्यावर स्टार्टर म्हणून नेहमी पापड चाट मागवतो.दुपारच्या छोट्या भुकेसाठी हा योग्य पर्याय आहे.घरात उपलब्ध साहित्यातून ती बनते.मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना खूप आवडते ही! Pragati Hakim -
-
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट (moong chat recipe in marathi)
#sprouted#मुगचाट#ब्रेकफास्ट#मुंगउसळ#पौष्टिकब्रेकफास्ट#sproutedgrains#GA4#week11मधे sprouted हे key word वापरुन स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट बनवली आहे.मोड काढलेल्या मुगाची (कडधान्याची ) चाट म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर चला आज करूयात पौष्टिक न्याहारी अंकुरित मुगाची मोड काढलेली बिना तेलाची स्वास्थ्यवर्धक चटपटीत अंकुरित मूगाची चाट . Swati Pote -
-
सुरत फेमस मसाला कॉर्न चाट (Corn chaat recipe in marathi)
सुरत शहरा मधे स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेले हे मसाला कॉर्न चाट कसे करायचे पाहुया.... Prajakta Vidhate -
-
पास्ता चाट बास्केट (pasta recipe in marathi)
#पास्ता चाट हा प्रकार सगळ्यानांं आवडतो. आणि पास्ता म्हटलंं कि एकदम चिजी खायला सर्व तयार असतात. म्हणुन वेगळ काहितरी बनवण्याचा विचार केलाय. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते Anitangiri -
चटपटा बिस्किट चाट (biscuit chat recipe in marathi)
#GA4 #week6#recipe2#chat चाट म्हटले की च तोंडाला पाणी सुटते.मग कोणतेही चाट असु दे.लहान मुलांचा तर अतिशय आवडता....चला तर मग अशाच झटपट बिस्किट चाट करुया.मस्त चटपटीत... मुलांच्या b day पार्टी ला तुम्ही starter म्हणून ही देऊ शकता. चाट हा clue मी GA4 पझल मधून घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे हा प्रश्न नेहमी पडत असतो मग काय बनवायचे झटपट तर ही एक मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी 15 मिनिट मध्ये बनते तर मग चला आज आपण पाहूया कशी बनवायची ती आणि पाहुणेच काय आपल्याला पण सकाळच्या नाश्त्याला एक हेल्दी अशी रेसिपी आहे. Priti Kolte -
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#GA4 #week6 #chat आपण वेगवेगळ्या प्रकारचे चाट नेहमी बनवत असतो चाट म्हटल्या बरोबर आपोआपच तोंडाला पाणी सुटत गोडआंबट तिखट त्याचबरोबर हेल्दी ही चाट असावे असे माझे मत आहे तशीच आज मी चाटची डिश बनवली आहे चलातर पाहुया Chhaya Paradhi -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 #Chat चाट कुठलाही असो टेस्ट ला अप्रतिम च लागतो. चाट करण्यासाठी बरेचसे सामान आपल्या घरीच उपलब्ध असते. करायलाही सोपे, अतिशय कमी वेळात होणारे आणि चव तर विचारूच नका अगदी भन्नाट च. चला तर पाहू या रगडा पापडी चाट. Sangita Bhong -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकआजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे Maya Bawane Damai -
-
यम्मी यम्मी पीनट चाट (peanut chat recipe in marathi)
#GA4 #week12आपण अनेक प्रकारचे चाट टेस्ट करतो.चाट तर सर्वानाच खूप आवडते . तोंडाला मस्त टेस्ट येते.मी येथे यम्मी यम्मी पीनट चाट तयार केला. पीनट चाट मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व मिनरल्स मिळतात. चला तर कसा तयार केला ते पाहुयात ... Mangal Shah -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
-
फ्राईड कॉर्न चाट (fried corn chaat recipe in marathi)
चटपटीत तोंडाला पाणी सुटणार चाट कोणाला नको असतं आणि आता बाजारामध्ये मके सुद्धा खूप यायला लागले आहेत त्यामुळे मग मक्याच्या दाणे वापरून एक सुंदर चाट बनवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून पहा. Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16710767
टिप्पण्या