मटर उसळ (matar usal recipe in marathi)

Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक छोटा कुकर गॅसवर ठेवून त्यात तेल घालावे नंतर त्यात मोहरी, जीरे, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. त्यानंतर त्यात मटार आणि बटाट्याच्या फोडी घालून काही सेकंद परतावे.
- 2
काही सेकंद परतल्यावर त्यात थोडे पाणी घालावे, आणि नंतर दाण्याचे कुट, खोबरे, तिखट आणि मीठ घालून ढवळावे. नंतर थोडी साखर घालून परत ढवळावे आणि कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या देऊन घ्याव्यात. कुकरची वाफ निघून गेली की उसळ कोथिंबीर घालून सजवावी आणि सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.Pradnya Purandare
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार छान मिळतात. त्यामुळे आज उसळीचा बेत केला. Prachi Phadke Puranik -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6हिवाळा स्पेशल मस्त हिरव्या मटरची चमचमीत उसळ....... Supriya Thengadi -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#week6#मटार सर्वानाच आवडतो.ही उसळ खुपच छान होते . Hema Wane -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
घुघनी, अर्थात मटार उसळ (dudhni matar usal recipe in marathi)
#EB6 #W6.... भारताच्या वेगवेगळ्या भागात, निरनिराळ्या प्रकारच्या उसळी करतात.. त्यातलाच हा एक प्रकार.. उत्तर भारतात, किंवा पूर्वेकडे ही घुगनी तयार करताना, वाटाणा, हरभरा यांचा वापर केल्या जातो.. आज मी हिरवा मटार वापरून बनविली आहे ही.. अर्थातच आपल्याकडील मटार उसळ... अगदी कमी साहित्यात होणारी.. झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)
#EB6#W6"मटार निमोना" यूपी स्टाईल मटार उसळ यूपी आणि बिहार मधील, एक खास रेसिपी जी तिथे हिवाळ्यात अगदी आस्वाद घेऊन खाल्ली जाते, एक परिपूर्ण आणि विंटर स्पेशल रेसिपी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, बनवायला एकदम सोपी,आणि पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी... परिवाराकडून जर तारीफ आणि शाबासकी हवी असेल तर या थंडीत "मटार निमोना" यूपी स्टाईल उसळ नक्की करून बघा....चला तर मग पटकन रेसिपी बघूया....👌👌 Shital Siddhesh Raut -
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीतील ताजे मटार व त्याची होणारी चविष्ट व पौष्टिक उसळ म्हणजे पर्वणीच.विशेष ह्यात कांदा लसूण न घालताही सुंदर होते व उपास सोडतानाही व नैवेद्य दाखवताना खुप छवन लागते Charusheela Prabhu -
-
पांढरा वाटाणा उसळ (pandhra vatana usal recipe in marathi)
अगदी सोप्पी अशी व झटकिपट बनणारी उसळ .खायला ही अतिशय चविष्ट लागते .#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
मटारची उसळ (matarchi usal recipe in marathi)
#EB6 #W6 {#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } आता थंडीच्या दिवसांत खूप ताजेताजे मटार आले आहेत. मटारची खूपच रेसिपी आहेत . त्यातलाच आपण बनवार आहोत ......तो म्हणजे ( मटारची उसळ ).Sheetal Talekar
-
मटार उसळ आणि ब्रेड (matar usal recipe in marathi)
मटार उसळ रेसिपी मी आज मटार उसळ ची रेसिपी पोस्ट करत आहे. सगळे जण मटार उसळ करतात. सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. आज मी केलेली उसळ आवडते का बघा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6थंडी मध्ये मटार मुबलक प्रमाणात मिळतात. आशा ताज्या मटार ची भाजी खायला खूप मस्त लागते kavita arekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
-
-
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15837650
टिप्पण्या