एवोकॅडो टोस्ट(Avocado Toast Recipe In Marathi)

#PR
हेल्दी असा हा पार्टीसाठी तयार केलेला प्रकार आहे जो आपण नाश्त्यात, जेवनात,रात्रीच्या जेवणातूनही घेऊ शकतो.
एवोकॅडो हे फळ हिरव्या रंगाच्या फळ असून आतून क्रिमी असे हे फळ आहे, वरची स्किन हे लेदर सारखे असते
थोडे काळपट घेतले तर आतून सॉफ्ट निघते, यापासून टोस्ट सँडविच तयार केले जाते आणि हमसही तयार केले जाते खूपच हेल्दी असे हे फ्रुट आहे.
मी तयार केलेले सँडविच ओपन सँडविच प तयार केले आहे याच टेस्टसाठी काळीमिरी पावडर, मीठ, ऑइल आणि लिंबू टाकून याचा टेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तयार स्प्रेड टोस्टवर लावून थोडा चीज ने गार्निशिंग केले आहे. सुपर फूड मधे एवोकॅडो चा समावेश आहे .त्यात विटामिन c,a,k अजूनही बरेच विटामिन आढळतात. त्याचा घर एकदम बटर सारखा क्रिमी असतो खायलाही खूप छान लागते.
एवोकॅडो टोस्ट(Avocado Toast Recipe In Marathi)
#PR
हेल्दी असा हा पार्टीसाठी तयार केलेला प्रकार आहे जो आपण नाश्त्यात, जेवनात,रात्रीच्या जेवणातूनही घेऊ शकतो.
एवोकॅडो हे फळ हिरव्या रंगाच्या फळ असून आतून क्रिमी असे हे फळ आहे, वरची स्किन हे लेदर सारखे असते
थोडे काळपट घेतले तर आतून सॉफ्ट निघते, यापासून टोस्ट सँडविच तयार केले जाते आणि हमसही तयार केले जाते खूपच हेल्दी असे हे फ्रुट आहे.
मी तयार केलेले सँडविच ओपन सँडविच प तयार केले आहे याच टेस्टसाठी काळीमिरी पावडर, मीठ, ऑइल आणि लिंबू टाकून याचा टेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तयार स्प्रेड टोस्टवर लावून थोडा चीज ने गार्निशिंग केले आहे. सुपर फूड मधे एवोकॅडो चा समावेश आहे .त्यात विटामिन c,a,k अजूनही बरेच विटामिन आढळतात. त्याचा घर एकदम बटर सारखा क्रिमी असतो खायलाही खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एवोकॅडोचे दोन कट करून घेऊ आतले बी चाकू मध्ये अटकून बाहेर काढून घेऊ
- 2
बी काढून पूर्ण आतला भाग स्वच्छ करून घेऊ
- 3
पिसेस करून मिक्सरमध्ये टाकून घेऊ
त्यातच लिंबूचे रस काळीमिरी मीठ टाकून पेस्ट तयार करून घेऊ - 4
तयार पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल आणि काळीमिरी टाकून घेऊ. ही पेस्ट म्हणजेच हमस.
- 5
आता ब्रेडचा लोफ घेऊन कट करून घेऊ
- 6
आता पॅनवर बटर टाकून ब्रेड पिसेस बेक करून घेऊ
- 7
आता तयार एवोकॅडो ची पेस्ट स्प्रेड करून देऊ.
आता वरती चीज क्रश करून देऊ वरती काळीमिरी टाकून देऊ - 8
आता पॅन मधून काढून प्लेटमध्ये सर्व करून घेऊ.
- 9
तयार एवोकॅडो टोस्ट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
बीटरूट मेयोनेज (beetroot mayonnaise recipe in marathi)
#GA4 #week12 #Mayonnaiseक्रॉसवर्ड पझल मधील 'Mayonnaise' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी होममेड, एगलेस आणि हेल्दी अशी बीटरूट मेयोनीजची रेसिपी बनविली आहे. हे मेयोनेज सलाद, ब्रेड, सँडविच, बर्गर, मोमोज सोबतही सर्व्ह करू शकता. सरिता बुरडे -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi)
#MWKवीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला. Rohini Deshkar -
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल (veg toast sandwich street style recipe in marathi)
#KS8" व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल"#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी सर्वात आवडता, आणि महत्वाचं म्हणजे कुठेही सहज मिळणारा प्रकार म्हणजे सँडविच, साधा सँडविच, मसाला सँडविच,चीझ सँडविच, चॉकोलेट सँडविच, पावभाजी सँडविच, ऑम्लेट सँडविच हे आणि याहून ही अधिक सँडविच चे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, माझ्या आवडीचा सँडविच प्रकार म्हणजे व्हेज टोस्ट सँडविच...!! मस्त कुरकुरीत आणि बटरी असं हे सँडविच म्हणजे मेजवानीच... आणि घरी बनवले की, ही मेजवानी अनलिमिटेड होतेच सोबत अलटीमेट पण होते....👌👌 चला तर मग झटपट अशा सँडविच ची रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
सेसमी चीली टोस्ट (Sesame Chilli Toast Recipe In Marathi)
सँडविच आपण खूप प्रकारचे करत असतो. हे नेहमीप्रमाणेच व्हेज सँडविच आहे पण संक्रांतीच्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये तीळ ऍड केले आहे आणि त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद आणि कुरकुरे पणा आलेला आहे.क्रिस्पीनेस आलेला आहे. खूप सुंदर नक्कीच करून पहा. घरातील सर्व मंडळी नक्कीच खुश होतील. Anushri Pai -
व्हेजिटेबल ओ ग्राटीन (vegetable o gratin recipe in marathi)
#GA4#week18#vegetableaugratin#frenchbeansगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये frenchbeans हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली.व्हेजिटेबल ओ ग्राटीन कॉन्टिनेन्टल डिश आहे,व्हेजिटेबल ओ ग्राटीन ही रेसिपी बनवली. ही रेसिपी मूळची फ़्रेंच ची आहे ओ ग्राटीन (vegetable au gratin) म्हणजे एक पारंपारिक पद्धत असते बनवण्याची, एकदम क्रिमी आणि चिजी व्हाईट सॉस मध्ये बनवली जाते वरून ब्रेड क्रमस आणि भरपूर चीज क्रश करून टाकले जाते या पद्धतीलाच ओ ग्राटीन म्हणतात ही डिश लंच, डिनर, स्नॅक्स म्हणून ही सर्व केली जाते मेन कोर्स साठी एक हेवी अशी डिश आहे, खूप टेस्टी आणि क्रीमी लागते या डिश बरोबर गार्लिक ब्रेड ,बंन सर्व केले जाते आपल्या आवडीनिवडीनुसार व्हेजिटेबल्स सिलेक्ट करू शकतो, ग्रील, बेक करून हे डिश बनवली जाते लेयरिंग करून घेऊन वरून चीज बेक आणि ग्रील झाल्यावर डिश छान होते. प्रत्येक देशाची अशी पारंपारिक रेसिपी असते तशी ही त्यांची पारंपारिक रेसिपी आहे आपल्याकडे जसे बरेच भाज्या पारंपारिक पद्धतीने आपण बनवतो तशीच ही पण एक पद्धत आहे. आता रेसिपी बघूया Chetana Bhojak -
फलाफल विथ हम्मस (falafel With hummus recipe in marathi)
#रेसिपबुक #week13इंटरनॅशनल रेसिपीस,फलाफल विथ हम्मास ही मिडल इस्ट ची ही पारंपरिक रेसिपी भिजवलेले छोले यापासून बनविली जाते आणि त्याबरोबर हम्मास असं उखडलेल्या छोले पासून डीप बनविले जाते त्याबरोबर डिश सर्व्ह केली जाते तर पाहुयात फलाफल विथ हम्मस ची पाककृती. Shilpa Wani -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy birthday cookpadकुकपॅड ची बर्थडे पार्टी म्हटली म्हणजे बर्थडे डिश हवीच म्हणून गार्लिक ब्रेड तयार केलाकुकपॅड ने आम्हाला होम शेफ ची ओळख निर्माण करून दिल्याबद्दल खूप आभार आणि पुढेही असाच त्यांचा प्रवास चालू राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवादकुकपॅड वर आमचा हा रेसिपी पोस्टिंगचा प्रवास निरंतर चालू र राहो ही शुभेच्छा. Chetana Bhojak -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#JPRपटकन तयार होणारे आणि सगळ्यांच्याच आवडीचा स्नॅक्स हा प्रकार. खायला एकदम चविष्ट लागते बनवायला हे सोपे आहे मी माझ्या मागच्या रेसिपी लसूण भुरका तयार केला तो या रेसिपीत वापरला आहे.छान चविष्ट गार्लिक ब्रेड तयार झाला आहेरेसिपी तून बघूया Chetana Bhojak -
ओपन टोस्ट सँडविच (open toast sandwich recipe in marathi)
#दूध#पोस्ट4झटपट सँडविच चा एक स्वादिष्ट पाककृती. Arya Paradkar -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
-
फ्रुट सॅंडविच
#स्ट्रीट माझ्या मित्रांना सँडविच प्रकार खूप आवडतो. त्यात रेगुलर सँडविच आपण सगळेच खातो. काही टोस्ट सॅंडविच खातो. थोडक्यात सँडविच चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच ट्राय केले. मि जो इथे सँडविचचा प्रकार करून दाखवला आहे हा इनोव्हेटिव्ह जरा हटके असा आहे. ह्यात आपण फ्रुट्स चा वापर केला आहे आणि हे थोडेसे स्वीटमध्ये मोडणारे सॅंडविच आहे. हे सँडविच स्वीट असले तरी ह्यात नॅचरल गोडपणा आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. ह्यात चीज ड्रायफूट बटर हनी असे सगळे वापरल्यामुळे थोड रिच आहे. आणि मुख्य म्हणजे यात आपण फळ घातल्यामुळे यान सगळी फळे घालू शकतो. कोणाला न आवडणारी फळ असतील तर ती फळ् यात घातली तरी कळतही नाही आणि फळ पोटात जातात. सोही ट्रिक वापरून आपण अशी फ्रुट्स घातल्यावर त्यांना पौष्टिक फ्रुट्स खायला मिळतातबघूया आता याची रेसिपी. Sanhita Kand -
बीबीआर सँडविच
#अंजलीमी अंकिता खंगार.अंकिता नाव म्हंटल्यावर मी एक मुलगी.मुलगी म्हटल्यावर लहानपणापासून स्वयंपाक करायचे हाऊसपण खरं म्हटलं तर मोठी होत पर्यंत शिक्षणाच्या घाईगडबडीत कधीच हा योग व्यवस्थित आलाच नाही.मग जॉब लागला जॉब लागल्यानंतर रोजची धावपळ,सकाळी उठून पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा नवर्याला आणि मुलाला जेऊ घालायची सोबत आपण जेवायचे बस इतकच माझं जीवन होतं.सगळं जीवन सुरळीत चालू असताना मधातच मेल कोरोना आलंबस मग वेळच वेळ आता आपली हाउस करायची आणि आपले टॅलेंट दाखवायचे.सगळे घरी असल्यामुळे खूप भूक लागते दिवसभर.सकाळी वेगळ दुपारी वेगळ संध्याकाळी तर मग विचारूच नकामग मी माझ्या आईच्या पोस्ट बघायची माझी आई अंजली भाईक.अंजली चा अर्थ या जगात काहीपण असो पण माझ्याप्रमाणे अंजली चा अर्थ म्हणजे ॲक्टिव राहणारी मेहनत करणारी सगळ्यांना आनंदी ठेवणारी आणि सर्वगुणसंपन्न.माझी आई रोज कुक पॅडवर रेसिपी टाकायचीमला पण खूपदा प्रेरित केलं आणि त्याच मुळे मी आज इथे आहेमग छान पैकी हि एक थीम मिळाली तांदूळ रेसिपी म्हणून मग आता तांदूळ म्हटल्यावर फक्त भातच डोक्यात येतो पण काहीतरी क्रिएटिव्ह असायला पाहिजे मी माझ्या आईची मुलगी शोभली पाहिजे म्हणून विचार करायला सुरुवात केली.रेसिपी अशी असली पाहिजे जी मला पण आवडेल माझ्या मुलाला पण आवडेल जी थीम प्रमाणे जाईल आणि वेगळी पण असेल.मग केली सुरुवात हेल्दी बीबीआर सँडविच करायचीमाझा नवरा डायट फूड खाणारामुलाचे वेगळे नखरेशेवटी बनलेत माझे डायट आणि टेस्टी हेल्दी बीबीआर सँडविचआता बीबी आर म्हणजे काय तर ऐका ब्राऊन ब्रेड ब्राऊन राईस सँडविच. Ankita Khangar -
बेळगाव स्टाईल चटणी टोस्ट (Chutney Toast Recipe in Marathi)
प्रत्येक प्रदेशाची एक ठरलेली खास डिश किंवा खास असे पदार्थ फक्त त्याच शहरात केले जातात किंवा त्याच शहरात मिळतात.बेळगाव मध्ये सुप्रसिद्ध असलेली आणि प्रत्येकाच्या घरात हमखास मिळणारी अशी फुटाण्याची चटणी ब्रेड बरोबर हे अमेझिंग कॉम्बिनेशन तर होतोच पण ब्रेकफास्ट साठी मस्त ऑप्शन मिळतो. Prajakta Vidhate -
मॅंगो ब्रेड सँडविच (mango bread sandwich recipe in marathi)
#amr# सगळ्यात मस्त सुपर झालेली रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडेल मॅंगो ब्रेड सँडविच.... Gital Haria -
बीटरूट हुम्मुस (beetroot hummus recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी 1हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा (dip) पदार्थ आहे. या पदार्थात काबुली चणे (छोल्याचे चणे) हे वापरले जातात. हुम्मुसमध्ये "ताहिनी" सॉस व ऑलिव्ह ऑइल एकत्र वाटून केलेली पेस्ट वापरली जाते, पण खालील कृती मध्ये मी फक्त भाजलेल्या तिळ वापरलेले आहे आणि एक अजून ट्विस्ट म्हणजे बीटरूट घालून याला अजून नुट्रीशियस करायचा प्रयन्त केलेला आहे.. नक्की करा हि डीप खूपच चविष्ट लागते . Monal Bhoyar -
तिरंगा व्हेज सँडविच🥪 (tiranaga veg sandwich recipe in marathi)
#तिरंगाएकतर हे सँडविच करायला खूप सोपे आहे. माझी मुले हे सँडविच खूप आवडीने खातात यामध्ये तीन कलर च्या व्हेजिटेबल्स मी वापरलेले आहेत. म्हणूनच ही तिरंगा सँडविच रेसिपी मी आता तुमच्या बरोबर शेअर करतेय🥰Dipali Kathare
-
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
इटालियन ब्रूशेता (Italian Bruschetta Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#ItalianBruschetta#chefsmitsagar ब्रूशेता हा इटालियन स्नॅक्स चा प्रकार आहे जो अतिशय सोपा आहे आरामाने आपण घरात तयार करू शकतो आपल्याला जवळपास सगळे साहित्य हे मिळते.कोणत्याही प्रकारचा ब्रेड वापरला तरी चालते वरती फक्त टॉपिंग आणि चीज आणि सीजनिंग चा वापर करून हा स्नॅक्स चा प्रकार तयार केला जातो मीही अगदी सोप्या पद्धतीने तयार केला आहे फक्त फ्रेंच ब्रेड चा वापर करून तयार केला आहे.रेसिपी तू नक्कीच बघा एकदा ट्राय करून टेस्ट ही करा Chetana Bhojak -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
फलाफल पीटा पॉकेट (falafal pita packet recipe in marathi)
#GA4#week6#falafal#फलाफलपीटापॉकेट#फलाफल#chickpea#pittapocet#falafalpittapocetगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chickpea हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. Chickpes /काबुली पांढरा चना ,फलाफल ही डिश बनवली."पीटा पॉकेट फलाफल" हे मिडिल ईस्ट ,साउथ ईस्ट यूरोपदेशांमध्ये खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे .फलाफल हे काबुली चना पासून बनवलेले डिपफ्राय बॉल आहे. व्हाईट काबुली चण्याचे मिक्चर पासून बॉल किंवा पेटीसच्या शेपमध्ये आपण फलाफल बनवून डिपफ्राय स्नॅक्स मधून देऊ शकतो. आपल्या भाषेत या डिश ला आपण छोले पॅटीस असे म्हणू शकतो .पिटा ब्रेड मध्ये फलाफल स्टफ केले जाते तीन प्रकारचे सॉस अशाप्रकारे पिटा ब्रेड तयार करून स्नॅक्स तयार होते त्याला"फलाफल पिटा ब्रेड विथ ताहिनी सॉस "असे म्हणतात.मी पिटा ब्रेड, फलाफल, हम्मस ,ताहिनी सॉस,तज़तजीकी सॉस हे सगळे रेडी केले आहे.एक वेळेस पूर्ण तयारी करून फक्त स्टफिंग करून आपल्याला तयार करता येतो. टेस्ट पण छान लागतो.एन्जॉय पीटा पॉकेट काही वेजिस आणि सॉस स्टफ करुण एक हेल्दी स्नैक्स आपन घेऊ शकतो .होममेड पीटाब्रेड &फलाफल पीटा पॉकेटतज़तजीकी सॉस Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या