मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#LCM1 -सध्या थंडीच्या दिवसात काही गरम पिण्याची इच्छा होते त्यासाठी गरम मसाला चहा बरोबर खि्समस केक....

मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

#LCM1 -सध्या थंडीच्या दिवसात काही गरम पिण्याची इच्छा होते त्यासाठी गरम मसाला चहा बरोबर खि्समस केक....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५मिनिटे
१ जण
  1. 1 टे..स्पून गुळ पावडर
  2. 1 टे..स्पून चहा पावडर
  3. 1 कपदूध
  4. १/४ चहा मसाला
  5. 1/2 कपपाणी
  6. 2फिंच सुंठ

कुकिंग सूचना

५मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करावे.गवती चहा मसाला काढा.

  2. 2

    पाणी, दूध बाजूला ठेवून द्या.आता पाणी उकळत ठेवा, त्यात चहा पावडर घालून घ्या.

  3. 3

    उकळल्यावर त्यात मसाला घालून चांगले ढवळावे.गुळ घालून ढवळावे.

  4. 4

    तयार आहे मसाला चहा बरोबर खि्समस केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes