"मसाला चहा"(Masala Chai Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#LCM1

"मसाला चहा"

"मसाला चहा"(Masala Chai Recipe In Marathi)

#LCM1

"मसाला चहा"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन
  1. दिड कप दूध
  2. 1 कपपाणी
  3. 1 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टेबलस्पूनचहा पावडर
  5. 3वेलची
  6. 1/2 इंचआले किसून

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    पातेल्यात पाणी, दूध घेऊन त्यात चहा पावडर, साखर घालून उकळायला ठेवा.. वेलची थोडी कुटून टाकावी.. छान स्वाद येतो..

  2. 2

    पाच मिनिटांनी आले किसून घालावे.. पाच मिनिटे उकळून घ्यावे व कप मध्ये ओतून बिस्कीट सोबत सर्व्ह करा..

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes