आलू -शिमला मिर्च भाजी (Aloo Shimla Mirch Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#DR2
#डिनर रेसिपी

आलू -शिमला मिर्च भाजी (Aloo Shimla Mirch Bhaji Recipe In Marathi)

#DR2
#डिनर रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनट
3 लोक
  1. 1सरविगं स्पून तेल
  2. 1/2 टीस्पून मोहरी
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. पिचं आफहिंग
  5. 1/2 टीस्पूनहलद पावडर
  6. थोडी कोथिंबीर
  7. 1/2 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनधने पावडर
  9. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  10. आमचूर पावडर चवीनुसार
  11. मीठ
  12. 250 ग्रामशिमला मिर्च
  13. 2बटाटा

कुकिंग सूचना

15 मिनट
  1. 1

    एका कढईत तेल घाला. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी, जीरे घाला मोहोरी तडतडली की हिंग आणि हळद घाला थोडी कोथिंबीर घाला..

  2. 2

    आता यावर सिमला मिरची घालून थोडा वेळ परता आणि आता यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून भाजी व्यवस्थित एकजीव करा,
    आणि एक वाफ येऊ द्या

  3. 3

    आता भाजी मध्ये तिखट धने,जीरे पावडर आमचूर पावडर आणि मीठ घालून भाजी व्यवस्थित एकत्र करा.

  4. 4

    आणि मंद आचेवर शिजवून घ्या. तयार झाली आपली चटपटीत आलू,शिमला मिरची भाजी.तयार झालेली भाजी एका डिश मध्ये काढून पोळी,फुलका सोबत सर्व्ह करा..😋💖

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes