बेसन शिमला मिर्च भाजी (besan shimla mirch bhaji recipe in marathi)

Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
बेसन शिमला मिर्च भाजी (besan shimla mirch bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
शिमला मिर्च चिरून ठेवावी. सर्व साहित्य कृती प्रमाणे तयार ठेवावे
- 2
बेसन सात ते आठ मिनिटे भाजून ठेवावे. कढई मंद गॅस वर ठेवून दोन टेबल स्पून तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि हिंग टाकावे.
फोडणी झाल्यावर चिरलेली शिमला मिर्च कढईत टाकून दोन मिनिटे परतावी आणि ८ ते १० मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावी. मध्येच झाकण काढून थोडे परतावे म्हणजे शिमला मिरच जास्ती भाजली जात नाही. - 3
शिजल्यावर हळद, लाल तिखट, मीठ आणि साखर टाकून परतावे. नंतर भाजलेले बेसन भाजीमध्ये टाकावे आणि २ मिनिटे परतावे. नंतर झाकण लावून ७ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्यावे. आता आपली भाजी तयार झाली.
Similar Recipes
-
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
शिमला मिर्च आलू मसाला (shimla mirch aloo masala recipe in marathi)
" शिमला मिर्च-आलू मसाला " एकदम झटपट होणारी, मसालेदार भाजी, ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण खातील...👌👌माझा एक्सप्रिमेंट करून झालाय...😊😊 Shital Siddhesh Raut -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
भरली शिमला मिर्च (bharali shimla mirchi recipe in marathi)
# रेसिपीबुक #week1 भरली शिमला मिरची खूपच टेस्टी लागतात ,आम्ही नहीमी बनवतो, घरी ही भाजी सर्वाना खूब अवड़ते Anitangiri -
सिमला मिरचीची भाजी (Shimla Mirchichi Bhaji Recipe In Marathi)
#BKR .. सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते ..आज मी शिमला मिरची ला, थोडेसे बेसन लावून मस्त चटपटीत भाजी केलेली आहे... करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी.. Megha Jamadade -
बेसन पापडी (besan papadi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर3झटपट आणि सोपे सामानात बनणारी माझ्या आवडीची रेसिपी. Shilpa Gamre Joshi -
बेसन शिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnap#nilam_jadhavThanks for nice recipe ❤️ Ranjana Balaji mali -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
शिमला मिर्च बटाटा मिक्स भाजी (shimla mirchi batata mix bhaji recipe in marathi)
#HLR शिमला मिर्च ही एक उत्तम भाजी आहे. त्यात अ जीवनसत्त्वे भरलेली असतात. Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
आलू -शिमला मिर्च भाजी (Aloo Shimla Mirch Bhaji Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपी Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी Prabha Shambharkar -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
मसाला शिमला मिर्च भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपीपेरी-पेरी मसाला शिमला मिर्च बटाटा भाजी लवकरच शिजवलेले आणि खूप चवदार. Sushma Sachin Sharma -
शिमला मिर्चिची चटणी (shimla mirchichi chutney recipe in marathi)
आपण नेहमी शिमला मिरची ची भाजी करतो पण आज मी चटणी केली. माझी आई नेहमी करते, आज मी पण ट्राय केली. आणि माझ्या मुलाला तर फारच आवडली. तुम्ही पण करून बघा. Janhvi Pathak Pande -
स्टफ्ड शिमला मिर्च (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड .... भरलेली शिमला मिर्च म्हंटल की बऱ्याच प्रकारचे आपण भरून बनवतो. आज विचार केला आज वेगळं सारण भारुयात आणि मी मुगाच्या डाळीचे सारण भरून शिमला मिर्च स्टफ्ड केली. आणि खूप छान झाली. Jyoti Kinkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
-
मुळ्याच बेसन (mulyache besan recipe in marathi)
#GA4 #week12#मुळ्याच बेसनगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 12 मधुन बेसन हे किवर्ड सिलेक्ट करून मी मुळ्याच बेसन बनवलं.मुळ्याचा बेसन म्हणजे तुम्हालाही नवलच वाटलं असेल आणि मी पण हे पहिल्यांदाच बनवलं फक्त कुकपॅड साठी आणि खूप छान झालं. Deepali dake Kulkarni -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
खान्देशी कोंबडी बेसन / वाटलेल्या डाळीचे बेसन (khandesi kombdi besan recipe in marathi)
#KS4कोंबडी बेसन म्हणजेच वाटलेल्या डाळीचे बेसन .खान्देशातील पारंपरिक रेसिपी तसेच झटपट बनणारी ....वरणभाताबरोबर याची चव आहाहा..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#GA4 #week4#Bellpepper Pallavi Maudekar Parate -
शिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
शिमला मिरची ही बाजारात नेहमी उपलब्ध असलेली भाजी आहे. पुलाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजीचा वापर केला जातो. आशा मानोजी -
पडवळ बेसन भाजी (parwal besan bhaji recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#पडवळ_बेसन_भाजी पडवळ चणाडाळ,पडवळ डाळिंब्या,भरले पडवळ,पडवळ बेसन ,पडवळ काचर्या,पडवळ कढी,यासारखे अनेक प्रकार आपल्याला पडवळापासून करता येतात..आज मी @savikaj_re1 Sanhita Kand यांची पडवळ बेसन ही भाजी cooksnap केली आहे..Sanhitaji पडवळ बेसन भाजी खूप छान खमंग झालीये..😋👌👍..Thank you so much for this wonderful recipe 😊🌹 Bhagyashree Lele -
बटाट्याच्या काचऱ्या (Batatyachya Kachrya Recipe In Marathi)
#TBRलहान मुलांना.आवडणारी भाजी म्हणजे बटाटा.तेव्हा हि पटकन होणारी भाजी पोळी.:-) Anjita Mahajan -
-
चिवळ भाजी (chival bhaji recipe in marathi)
#KS7लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्रचिवळ / चिवळी / चिऊ ची भाजी ही भाजी रान भाजी आहे. सहसा ठराविकच रान भाज्या खाल्ल्या जातात. त्यातली ही एक.साधारण उन्हाळा संपायचा आधी ही भाजी यायला सुरुवात होते...चिवळ भाजी ही कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाढते. बारीक पाने, थोडीशी लालसर देठं, जमिनीवर पसरणारी भाजी आहे.चिवळची भाजी शीतल, रक्तशुद्ध करते, शरीरातील उष्णता कमी करते व लघवी साफ होते. सतत लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ ही भाजी खाल्ल्याने कमी होते.चिवळ भाजी अनेक प्रकारे केली जाते जसे, बेसन घालून, कांदा-टोमॅटो- लसूण घालून, तसेच या भाजी चा झुणका देखील खूप चविष्ट लागतो. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14174241
टिप्पण्या (6)