कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)

#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया...
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया...
कुकिंग सूचना
- 1
केक ला लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे. Tuti fruity ला थोडासा मैदा किंवा कणीक लावून घ्यावी.
- 2
आता केक साठी बॅटर बनवूया. त्यासाठी एका भांड्यात दही घेऊन, त्यात साखर टाकावी आणि चांगले फेटून घ्यावे. त्यानंतर त्यात दूध टाकावे.
- 3
तेल टाकावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. आता आपल्याला त्यात कोरडे पदार्थ टाकावयाचे आहे. त्यासाठी एक चाळणी घेऊन त्यात रवा टाकावा.
- 4
तसेच मैदा आणि कस्टर्ड पावडर टाकून चाळून घ्यावे. आणि चांगले मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे केकचे बॅटर तयार आहे. ते आता पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवावे.
- 5
हा केक आपल्याला कुकर मध्ये करावयाचा आहे. त्यामुळे गॅसवर प्री -हीट करण्यासाठी कुकर ठेवावा. त्यात बुडाला थोडेसे मीठ टाकावे. त्यावर स्टॅन्ड ठेवावे आणि झाकण लावून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर प्रि-हीट करून घ्यावा. तसेच ज्या भांड्यात आपल्याला केक करावयाचा आहे, त्याला आतून तेल लावून घ्यावे आणि त्यावर मैदा किंवा कणीक भुरभुरावी.
- 6
पंधरा ते वीस मिनिटांनी केकचे बॅटर मध्ये, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून कट अंड फॉल्ड पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. त्यात कणिक लावलेला टूटीफ्रूटी टाकाव्या.
- 7
पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊन तयार बॅटर भांड्यात ओतावे.. वरून थोडे टूटीफ्रूटी टाकावे.
भांडे थोडेसे टॅप करून घ्यावे. आता हे भांडे फ्री-हीट केलेल्या कुकरमध्ये ठेवावे. - 8
कुकरला रिंग आणि शिट्टी नसलेले झाकण लावून तीस ते पण 35 मिनिटे मध्यम आचेवर बेक करावे. त्यानंतर झाकण उघडून सुरी किंवा टूथ पिक, केक मध्ये टाकून पहावे. ती कोरडी निघाली याचा अर्थ केक शिजलेला असेल. आता गॅस बंद करून केकचे भांडे बाहेर काढून थंड करावे. थंड झाल्यावर सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून प्लेटमध्ये उबडे करावे.
- 9
छान स्पंजी केक तयार झालेला आहे.
- 10
आता आपल्याला आवडेल त्या प्रमाणे सजावट celebration साठी केक तयार आहे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पंजी केक (Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR.. मदर्स डे आठ तारखेला आणि माझ्या आईच्या लग्नाचा वाढदिवस नऊ तारखेला.. म्हणून मी त्यांच्यासाठी केलेला आहे स्पंजी केक... एकदम साधा.. करायला सोपा... तसा माझ्या आईला बाहेरचा केक आवडत नाही पण मी घरी केलेला केक मात्र खाते म्हणून हा केक तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
व्हॅनिला कस्टर्ड स्पंग केक (Vanilla Custard Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपी ,फारॅ माई मदरजर मी आयुष्यात लक्ष देण्यासारखे काही केले असेल तर मला खात्री आहे की मला माझ्या आईकडून वारसा मिळाला आहे. Sushma Sachin Sharma -
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
मॅंगो केक (mango cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर एक वरदानच आहे पहिल्यांदा फक्त भात डाळ उसळी बनवण्यासाठी वापरायचे पण त्याचबरोबर ओव्हन सारखा पण त्याचा वापर करून केक भाजतात तर मी आज तुम्हाला कुकर मध्ये मॅंगो केक रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
केक (cake recipe in marathi)
#pcrकेक बनवन म्हटलं की ओहन आला पण सामान्य घरामध्ये प्रेशर कुकर हा हे ओहनच काम करतो. चला तर मग आज आपण केक बनवूयात कुकरच्या मदतीने. Supriya Devkar -
मेंगो कुकर केक (mango cake recipe in marathi)
#pcr: सद्या झटपट chya काळात प्रेशर कुकर हा फार महत्वाचा पोट आहे.कमी वेळात हवते जेवण,भाजी आणि आता तर बेक पण करतो. मी आज 🥭 केक झट पट कुकर मध्ये कसा बेक करावे ते बनवून दाखवते. बाजारात आंबे भरपूर आहे. माझ्या मुलाला केक फार आवडतो. Varsha S M -
ओरीओ बिस्कीट केक १०१ वी रेसीपी (oero biscuit cake recipe in marathi)
#PCR प्रेशर कुकरचा वापर करुन आपण उत्तम रेसीपी बनवु शकतो. माझी १०१ वी रेसीपी मी प्रेशर कुकर मध्ये केली. मदर्स डे आणी आई -बाबांच्या लग्नाचा वाढदिसाच्या निमीत्याने मी ओरीओ बिस्कीट केक केला. Suchita Ingole Lavhale -
-
मार्बल केक (Marble Cake Recipe In Marathi)
#MDR माझ्या आईसाठी। नेहमी गव्हाच्या पिठाचा केक तयार करते. परंतु आज मी माझ्या आईसाठी मार्बल केक बनवला .तो तिला मी समर्पित करते. चला तर पाहूया कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
कॅरोट🥕 केक (carrot cake recipe in marathi)
#GA4#week22 # केक# गाजर टाकून केलेला केक...बिना अंड्याचा आणि कुकर मध्ये केलेला.. Varsha Ingole Bele -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर सर्व गृहिणींचा एक जिवलग मित्र आहे असेच म्हणेन मी, घाई गडबडीच्या प्रसंगी आपल्या मदतीला अनेकदा धावून येतो.घंटो का काम मिनटोमें होते ते या प्रेशर कुकरमुळेच!!माझ्या बेकिंगला सुरुवात झाली ते या प्रेशर कुकरमुळेच , घरी OTG नसल्यामुळे अनेकदा मी केक्स कुकरमध्ये बनवून माझ्या केकच्याऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत...😊पण नवीन घरी नवीन otg आल्यावर सुद्धा खास माझ्यासाठी किंवा मुलांसाठी केक बनवायचा असतो तेव्हा मी नेहमी कुकरमधेच ,केक बनवते.OTG पेक्षा कुकरमधेच केक छान बनतो. व सर्व बाजूंनी एक सारखा बेक होतो. माझ्या बेकिंगची सुरवात मी ,माव्या केक पासूनच केली होती...😊म्हणून आज प्रेशर कुकर थीम साठी मी आज माझी ही रेसिपी सादर करत आहे...😊 Deepti Padiyar -
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
पार्ले जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#cpm6 #थीम नुसार बिस्कीट केक करायचा होता. योगायोगाने लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, तोच केक बनविला... त्यासाठी पार्ले जी बिस्कीट वापरले मी.. छान होतो केक.. Varsha Ingole Bele -
वॉलनट,मँगो व्हीट हेल्दी केक (walnut mango wheat healthy cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपी काँटेस्ट मध्ये मी आज कुकर मध्ये पौष्टिक केक बनवला आहे.तसं तर प्रेशर कुकर प्रत्येक गृहिणीचा हक्काचा सवंगडी म्हणायला काही हरकत नाही कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक गृहिणीला हा स्वयंपाक वेळेची,गॅसची बचत करून करण्यासाठी सदैव तत्पर असतो .त्यामुळे त्याचा वापर होत नाही असा एकही दिवस जात नाही. आज माज्या आईचा वाढदिवस पण ती दीड वर्षा पूर्वी मला सोडून गेली पण ती माज्यासोबत नेहमीच तिच्या संस्कारातून,दिलेल्या प्रेमातून, व आठवणीतुन सदैव माज्यासोबत असते म्हणूनच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा केक आज मी तिला समर्पित करण्यासाठी केला आहे . नेहमी केक आपण मैदा,साखर, बटर पासून करतो पण मी आज पौष्टिक केक केलाय त्यामुळे मी गव्हाचे पीट, गूळ, तेल वापरून हा केक बनवला आहे तसेच यात वॉलनट व मँगो देखील वापरून त्याची चव आणखीन वाढवली आहे.मग बघूयात कसा करायचा हा केक ... Pooja Katake Vyas -
मॅगो फ़ूट स्टफ केक (mango fruit stuff cake recipe in marathi)
#PCR- आज नाष्टासाठी झटपट कुकर केक तयार केला आहे.त्यात फळे कापून घातली आहेत. Shital Patil -
मॅंगो सूजी केक (mango suji cake recipe in marathi)
#pcr#मॅंगो सूजी केककुकरचा उपयोग फक्त डाळ, भात शिजवण्यासाठीच होत नाही तर भाजा बनवता येणारे अगदी लहानात लहान कुकरही बाजारात आजकाल सहज मिळतात. कमीतकमी वेळात लवकरात लवकर अन्नपदार्थ शिजवणे यामुळे सहज शक्य होते. खरंच कुकर म्हणजे स्वयंपाकघराचा राजाच जणू...पण आज कुकर स्पेशलमध्ये मी आज कुकरमध्ये मॅंगो सूजी केक केला आहे. त्यातच आंब्याचाही सिझन चालू आहे. हा एक उत्तम योगायोग... Namita Patil -
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"कस्टर्ड स्टफ्ड डोनट" (Custard Stuffed Doughnut Recipe In Marathi)
#PR#पार्टीस्पेशलरेसिपीज "कस्टर्ड स्टफ्ड डोनट" लता धानापुने -
चाॅकलेट-कोकनट गुळ केक (chocolate coconut gul cake recipe in marathi)
# केक-++आज मिस्टरांचा वाढदिवस त्या निमित्ताने सहज,सोपा कुकरमध्ये केक केला आहे..५ जुलैला वाढदिवस साजरा करतो,पण गुरु पौर्णिमा असल्याने आज मी केक केला आहे. Shital Patil -
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा हेल्दी केक (rava healthy cake recipe in marathi)
#cooksnap-आज माझा वाढदिवस आहे.तेव्हा वेगळा केक केला आहे.सुका मेवा ,मावा वापरून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहेचव घेऊ केकची...आनंदाने खाऊ या...आनंदात राहू या.. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या (3)