स्वामीनारायण प्रसादाची दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

स्वामीनारायण प्रसादाची दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनीटे
४-५
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 1/4 कपतूरडाळ
  3. 1/4 कपमुगडाळ
  4. 4-5 कप गरम पाणी
  5. 4 टेबलस्पूनशेंगदाणा तेल
  6. 4 टेबलस्पूनसाजुक तूप
  7. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  8. 1 टेबलस्पूनआलं मिरची पेस्ट
  9. 2तमालपत्र
  10. 3-4लवंग
  11. ५-७ मिरे
  12. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा
  13. 1/2 इंचचिंच
  14. १ टीस्पून लिंबूरस
  15. 1 टीस्पूनगुळ/साखर
  16. 1 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  17. 2लाल मिरच्या
  18. 1बटाटा
  19. 2टोमॅटो
  20. 1/4 कपचिरलेला कोबी
  21. 1/4 कपचिरलेले गाजर
  22. 1/4 कपहिरवे मटार
  23. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  24. १०-१२ मनुका
  25. १०-१२ कडीपत्ता पाने
  26. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  27. 1/2 टीस्पूनहळद
  28. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  29. 1 टेबलस्पूनसांबार मसाला

कुकिंग सूचना

२०-२५ मिनीटे
  1. 1

    डाळ तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवले.भाज्या चिरून घेतल्या.बाकीचे साहित्य घेतले.

  2. 2

    कढईत तेल घालून त्यात खडे मसाले,जीरे मोहरी,आलं मिरची पेस्ट,लाल मिरच्या,कडीपत्ता घालून परतले.त्यात चिरलेल्या भाज्या,हळद,तिखट,सांबार मसाला घालून मिक्स केले,त्यात चिरलेल्या भाज्या घातल्या.पाणी गरम करायला ठेवले.

  3. 3

    भिजलेले डाळ तांदूळ,शेंगदाणे,चिंच,गुळ,मीठ,गरम पाणी घालून नीट मिक्स केले.झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवून घेतले.

  4. 4

    खिचडी तयार होत आली की त्यात अर्धे साजुक तूप घातले आणि ढवळून घेतले.बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.तयार खिचडी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.खाताना वरून साजुक तूप घालून खाल्ली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes