कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
चार लोकांसाठी
  1. 2कांदे
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1 चमचाओवा
  4. लसूण,मिरची,कोथिंबीरची पेस्ट
  5. चिमूटभरसोडा
  6. 1 चमचाधने जीरे पूड
  7. 1 चमचालाल तिखट
  8. कोथिंबीर

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    कांदे चिरून त्याला मीठ लावा दहा मिनिटं असंच सोडा

  2. 2

    यामध्ये चिमूटभर सोडा घाला, बेसन पीठ घाला लाल तिखट मीठ धने जीरे पूड घाला मिरची लसूण कोथिंबीर ची पेस्ट घाला

  3. 3

    गरम तेलामध्ये भजी तळा

  4. 4

    दोन्ही बाजूने भजी खमंग तळून घ्या

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes