खमंग कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#ATW1
#Thechef story
Street food recipes

खमंग कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

#ATW1
#Thechef story
Street food recipes

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामकांदा
  2. 100 ग्रामबेसन
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 5-6पाने कढिपत्ता
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. चिमूटभरईनो
  8. तेल तळण्यासाठी
  9. 1/4 टिस्पून ओवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कांदा बारीक चिरून घ्या.मिरच्या, कढिपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  2. 2

    एका वाडग्यात बेसन पीठ घ्या.त्यात कांदा बारीक चिरलेला, मिरच्या, कढिपत्ता, कोथिंबीर, ओवा, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून सरबरीत पीठ तयार करा.

  3. 3

    तयार पिठात चिमूटभर ईनो घालून किंचित पाणी घालून इनो activate करून घ्या.मिश्रण फेटून घ्या.

  4. 4

    कढईत तेल तापवून त्यात हाताने भजी सोडून कुरकुरीत तळून घ्या.टिशू पेपरवर काढून जास्तीचे तेल काढून टाका.

  5. 5

    गरम गरम भजी सर्व्ह करा तळलेल्या मिरची सोबत!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes