ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)

#jdr
"ऑरेंज ज्युस"
संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr
"ऑरेंज ज्युस"
संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.
कुकिंग सूचना
- 1
संत्री धुवून पुसून साल काढून घ्या.
- 2
सोललेल्या संत्र्याच्या फोडी करून त्यातील बिया काढून घ्या..
- 3
संत्र्याचा गर मिक्सरच्या भांड्यात घाला.साखर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या..
- 4
तयार ज्युस सर्व्हिंग ग्लास मध्ये घालून बर्फाचे क्युब टाका आणि ग्लास सजवून सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त... Varsha Ingole Bele -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
-
-
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
-
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
-
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
ऑरेंज बर्फी
#फ्रूट #ड्रायफ्रूटबॉम्बे हलवा या प्रकारातली ही बर्फी, लिंबूरस ऐवजी संत्रे रस वापरून ट्राय केलीय. संत्र्याचा स्वतःचा रंग आणि वास असल्याने इसेन्स ची गरज नाही. Minal Kudu -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr पपई हे फळ हेल्दी व अनेक खनिजांनी परिपुर्ण आहे आपल्या आहारात हयाचा नेहमी वापर केला पाहिजे पपई खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, वजन घटवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ति वाढते. मधुमेही साठी गुणकारी. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ताण तणाव कमी करते. सांधेदुखी पासुन आराम मिळतो अशा बहुगुणी पपई चा ज्युस कसा करायचा चला बघुया आपण Chhaya Paradhi -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
संत्र्याचे ज्युस (santrache juice recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि कीवर्ड आहे 'फळ'. तर या किवर्ड मधून मी उपवासाठी 'संत्र्याचे ज्युस' बनविले आहे. संत्र्याचे ज्युस पिण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तवाहिन्या निरोगी राहतात. असे बरेच फायदे आपल्याला मिळतात. सर्वगुण संपन्न असे हे 'संत्र'. 🍊🍊 तर बघुया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते. Dilip Bele -
रिफ्रेश कलिगंड ज्युस (refresh kalingad juice recipe in marathi)
#jdr# उन्हाळयात गार गार प्सावस वाटत पण हेल्दी पण हव असत , कारण प्रत्येकज्युस मधे भरपुर प्रमाणात साखर असते,ती आपल्या शरिराला नको असते , म्हणुनच मी आज रिफ्रेश कलिंगड ज्युस बनवते आहे , जेणे करुन शरिराचा उष्णतेच दाह कमी होईल, व भरपुर प्रमाणात एनर्जी मिळेलचला तर मग बघु या झटपट होणारा कलिंगड ज्युस Anita Desai -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr #🍉🍉🍉कलिंगड हे उन्हाळ्यात अतिशय प्रकृती साठी शितकारी,थंड म्हणून अवश्य खा शिवाय ह्यात 85 % पाणी असते म्हणून डायट साठी पण चांगले .कलिंगड त पोटॅशियम,मॅग्नेशियम ही भरपूर प्रमाणात असते .कलिंगडाच्या पांढर्या भागाचे सेवन अगदी लाभदायक आहे त्याने उच्च रक्तदाब कमी होतो कारण त्यात सिट्रोलिना हे रसायन आहे तरी पांढरा भाग अवश्य खा. मी पांढरा भाग पण घेतला आहे. बघुयात तर कसा करायचा कलिंगड ज्युस. Hema Wane -
हेल्दी पपया ज्युस (healthy papaya juice recipe in marathi)
#jdr ज्युस हे साऱ्यांनाच आवडते. त्या साठी कोणताही सिझन चालतो. पण उन्हाळ्यात तो अगदी आवडीनं प्यायला जातो . पपई ...मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A , B,C,D, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व मिनरल्स... एवढ्या साऱ्यांचा साठा एकाच फळात असणं विरळाच ! याचं सेवन करणं म्हणजे, "लाख दुखोंकि की एक दवा 'असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच मी पपई ज्युस बनविला आहे. अगदी झटपट व सोपे. चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया... Madhuri Shah -
पोमो लाईम ज्यूस (pomolime juice recipe in marathi)
#Immunityकोरोना सारख्या परिस्थितीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यासाठी आयर्न आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असे पोमो लाईम ज्यूस बनवले आहे.अतिशय शक्तिवर्धक ज्यूस आहे.शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेऊन उन्हामुळे होणारा डिहायड्रेशन चा त्रासही होत नाही. Preeti V. Salvi -
मोसंबीचा ज्युस (mosambicha juice recipe in marathi)
#nnr#फळ 8 वा दिवस _फळनवरात्र स्पेशलमोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याचा फायदा त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी होतो. मोसंबीचे नियमित सेवन केल्यास त्वचा, केस आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. नियमित मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. Smita Kiran Patil -
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
-
-
ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते. Shama Mangale -
ऑरेंज डिलाईट (orange delight recipe in marathi)
#nrrनवरात्रीचे नव रंग आणि आजचा रंग केशरी. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ऑरेंज डिलाईट रेसिपी. याची कृती पुढीलप्रमाणे. Shital Muranjan -
आँरेंज मस्ती (orange masti recipe in marathi)
#jdr की वर्ड-- आँरेंज आँरेंज मस्ती ठंडा मतलब कोकाकोला ...हे दिवस विसरा आता सर्वांनी..या soft drinks ऐवजी natural fruit juices,cocktails, mojito पिऊन शरीराला नवचैतन्य बहाल करुन आरोग्य ठणठणीत ठेवू या..या निसर्ग निर्मित फळांचा जास्तीत जास्त आस्वाद घेऊन शरीराला detox करुन तजेलदार,moist ठेवू या.. यातील vit C ,flavonoids चा फायदा करुन घेऊ या.. Beat the Heat या मालिकतील आँरेंज मस्ती म्हणजे सदाबहार मस्तीचा देव आनंदच जणू ..मै जिंदगी का साथ निभाता चला गया.....चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या