बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)

बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वडे तयार करण्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली.
- 2
गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट परतली. कढिपत्ता परतल्यावर त्यात स्मॅश केलेला बटाटा परतून त्यात मीठ, हळद, कोथिंबीर घालून लिंबाचा रस, गरज वाटल्यास थोडीशी साखर मीक्स के्ली. तयार बटाटे वड्याचे सारण थंड करून घेतले.
- 3
आता बॅटर साठी एका वाडग्यात बेसन तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हळद मीक्स करून पाणी घालून थोडे थीक बॅटर तयार केले. वडे तळण्यावेळी सोडा मीक्स केला.
- 4
आता सांबार तयार करण्यासाठी प्रथम तुरडाळ स्वच्छ धुऊन शीजवून घेतली. शेवग्याच्या शेंगा, तांबडा भोपळा वाफवून घेतले. आलं मिरची पेस्ट करून घेतली. कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
- 5
गॅस वर कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता, आलं मिरची पेस्ट परतली.मग कांदा परतल्यावर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतला.त्यात अनुक्रमे वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, तांबडा भोपळा, तिखट मीठ सांबार मसाला गुळ सर्व परतून त्यात घोटून शीजवलेली तुरडाळ मीक्स केली.व गरम पाणी घालून सांबार उकळून घेतले.
- 6
आता गॅसवर कढई मध्ये तेल गरम करत ठेवले. वाड्याच्या मिश्रणाचे छोटे चपटे गोळे बनवून बॅटर मधे डीप करून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घेतले.
- 7
एका बाऊलमध्ये प्रथम गरम सांबार घालून त्यात वडा ठेवून वरून कोथिंबीर घातली. व तयार बटाटा वडा सांबार गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook मस्त चमचमीत बटाटा वडा सांबरSheetal Talekar
-
बटाटा वडा सांबार(Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा बटाटेवडा !खावा तर पावाबरोबरच.किंवा एखाद्या ओल्या चटणीबरोबर किंवा आपल्या कर्जत बटाटे वड्याला जी चटणी,मिरची मिळते त्याबरोबर.पण आपल्या देशात खाद्यसंस्कृतीची विविधता इतकी आहे की थोडे तुमचे...थोडे आमचे करत महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची मस्त दिलजमाईच झाली आहे!आमचा बटाटेवडा...तुमचं सांबार,तर्री पोहे हा सुद्धा तसाच प्रकार,आणि मध्यप्रदेशातील पोहे आणि सांबारही प्रसिद्धच.फक्त उडीदवडा सांबार इतकेच मर्यादित न रहाता बटाटेवडा सांबारालाही तितकीच पसंती मिळाली आहे.एरवी बटाटे,कांदे,टोमॅटो,लसूण हे तर स्वयंपाक घराचे प्रधानमंडळ म्हणायला हवे.बटाटेवडा हा तमाम कष्टकरी वर्गाची भूक भागवणारा!पण हा सांबाराबरोबरही खातात हे मला खूपच उशीरा कळले.इकडून नाशिकला जाताना बरीच छोटी हॉटेल्स आहेत तिकडे बटाटेवडा सांबार हमखास मिळते.तसंच उडीदवडा-बटाटेवडा असेही कॉंबिनेशन मिळते.सगळेच एकदम यम्मी अँड टेस्टी टेस्टी😋यंदा भरपूर थंडी आहे.बटाटा तर कार्ब्ज चा मोठाच स्त्रोत आहे.त्याबरोबर भरपूर भाज्या घालून केलेले सांबारही प्रथिनांनी भरपूर असे.मस्त उकळून मुरलेले सांबार हे त्यामुळे बटाटेवडा सांबार असे चटकदार,थंडीला पळवून लावणारे...सगळयांचेच आवडते...चला तर या गरमागरम बटाटेवडा सांबार टेस्ट करायला,😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14विंटर #W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
-
बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
#EB6#W6विंटर रेसिपी चॅलेंज Week-6इंटर रेसिपी चॅलेंज साठी तयार केलेली रेसिपी आहे बटाटा वडा सांबर Sushma pedgaonkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #week14विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#week6#विंटर स्पेशल रेसिपी#वडा सांबारसगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6 { #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } वडा सांभारSheetal Talekar
-
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14 महाराष्ट्र व मुंबई ची शान सगळ्यांच्या आवडीचा बटाटेवडा व दक्षिण भारती यांचे सांबार ह्यांचा मिलाफ होऊन तयार झालेली भन्नट डिश सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी चला तर लगेच बघुया Chhaya Paradhi -
रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #week12#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14झणझणीत तारिी असलेला बटाटा वडा सांबार.एकदम मस्त बघून तर एकदम घामच फुटेल. आमच्या कडे तर यांना कधीतरी असमस्त झणझणीत आवडत .:-) Anjita Mahajan -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#वडा_सांबार माणसांसारखीच पदार्थांची देखील एकमेकांशी घट्ट मैत्री असते...त्यांच्या देखील अतूट जोड्या आहेत..अगदी रब ने बना दी जोडी..🤩असंच पदार्थांच्या बाबतीत देखील आपल्याला म्हणता येईल..जसं की वडा पाव,पावभाजी,मिसळ पाव, छोले भटुरे,भेळ पुरी,पाणी पुरी,रगडा पँटीस, पुरी भाजी,श्रीखंड पुरी,इडली चटणी,वडा सांबार...या काही अजरामर घट्ट जोडगोळ्या..इतक्या की एकमेकांशिवाय आध्या अधुर्या..एकमेकांवरील अपार प्रेमामुळे एकमेकांची जणू पहचान बनलेल्या आहेत या हीर रांझा,लैला मजनू,जय विरु वाल्या जोड्या..😍..माझ्या फँटसीचा भाग सोडला तर खरंच या जोड्या एकमेकांमध्ये इतक्या समरसून गेल्या आहेत की खाणार्याच्या रसना तृप्त झाल्याच म्हणून समजा..😊 पदार्थांच्या या जोड्या ज्यांनी कोणी तयार करुन आपली खादाडी अधिक चविष्ट केल्याबद्दल त्या सर्व सुगरणींना,बल्लवाचार्यांना माझा मनापासून नमस्कार..🙏🙏 चला तर मग आज आपण वडा सांबार या खमंग जोडगोळीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
उपवासाचे व्हेजी पॅटीस (Upvasache Veggi patties recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#week14#बटाटेवडे महाराष्ट्रात कोणाला आवडत नाही सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आज वेगळा प्रकार म्हणजे त्याबरोबर सांबार .बघा कसा करायचा तो. Hema Wane -
कुळथाचे शेंगोळे (kulithache shengole recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
रुमाली रोटी खाकरा (Rumali roti khakhra recipe in marathi)
#EB14 #week१४#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी Minal Gole -
इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
MY FAVOURITE RECIPE#CHOOSETOCOOK Shobha Deshmukh -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14. मुंबई वडा पाव जसा फेमस आहे तसा बटाटेवडा स्ट्रीट फुड मुंबई मधे फेमस आहे आता तर अमेरीकेत पण बटाटावड प्रसिद्ध झाला आहे Shobha Deshmukh -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi
More Recipes
- टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
- बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
- गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)
- राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
- बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
टिप्पण्या (2)