क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)

Najnin Khan @cook_19342793
#goldenapron ( week 12 )
#GA4
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )
#GA4
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घेऊन नंतर त्यात आले-लसूण पेस्ट,टोमॅटो, सगळे मसाले आणि
उकडलेल्या अंड्याचे तुकडे घालून मिक्स करून घेऊ नंतर वरुन चिरलेली कोथिंबीर टाकू. तयार आहे आपले अंड्याचे स्टफिंग.. - 2
आता ब्रेडचे दोन स्लाईस घेऊ, पहिल्या ब्रेड स्लाईस ला बटर लावून त्यावर अंड्याचे स्टफिंग ठेवून नंतर दुसरा ब्रेड स्लाईस त्याच्यावर ठेवून
टोस्टर मध्ये किंवा तव्यावर बटर घालून क्रिस्पी भाजून घेऊ. - 3
आता मधुन त्याचे दोन तुकडे करून घेऊ.तयार आहे आपला सिंपल अंडा सॅंडविच.टोमॅटो सॉस किंवा ग्रीन किंवा रेड चटणीबरोबर तुम्ही खायला सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेयोनेज वेज चीज ग्रील सँडविच (Mayonnaise veg cheese grill sandwich recipe in marathi)
#GA4#week 12#keyword-मेयॉनीज नंदिनी अभ्यंकर -
-
-
"बेबी कॉर्न एग सॅंडविच" (baby corn egg sandwich recipe in marathi)
#अंडा#रेसिपीबुक #week5 Seema Mate -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
-
मुंग चीज सॅंडविच (moong cheese sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 2 Vrunda Shende -
-
बॉइल एग फ्राय (egg fry recipe in marathi)
काही वर्षा पूर्वी मित्रांसोबत असताना रूम वर करून बघेतलेली एक डिश। Shilpak Bele -
टेस्टी पाव भाजी (tasty pav bhaji recipe in marathi)
#goldenapron (week 11 )#lockdown #letscook#GA4 Najnin Khan -
मेयोनेज़ सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week 12कीवर्ड मेयोनेज़ Pritibala Shyamkuwar Borkar -
क्रिस्पी एग नगेट्स (crispy egg nuggets recipe in marathi)
#worldeggchallenge नवीन चॅलेंज मिळालं की मनात खूप काही सुचत असत नि ते प्रत्यक्षात उतरवताना शिगेला पोहचलेली आपली उत्सुकता तो पदार्थ कस होईल ह्याची व मनातील कल्पनांना प्रत्यक्षात उतरवताना सुरुवातीपासून... शेवटपर्यंत मिळालेलं नवनवीन कल्पनांची जोड त्यातून साकारलेलं यश म्हणजे ही मिळालेली सुंदर पाककृती व त्याची चव व दिसण्यातून मी दिलेलं नाव नक्कीच करून बघा खूप छान टेस्टी होतं नक्कीच आवडेल क्रिस्पी होतात Charusheela Prabhu -
-
-
-
-
-
शेव चीझ व्हेजी पीनट सॅण्डविच (shev cheese veggie peanut sandwich recipe in marathi)
#GA4 #week 3आमच्याकडे रोजच्या जेवणात ताटात शेव नसतील तर जेवण अपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. Trupti Temkar-Bornare -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
ड्राय क्रिस्पी मंचूरियन (dry crispy manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1#मंचूरियन, मुलांना मंचूरियन फार आवडतात Vrunda Shende -
-
-
सॅंडविच (sandwich recipe in marathi)
#GA4#week3#September Easy and quick veg Mayo sandwhich nilam jadhav -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
मूंग दाल खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 #कचोरी #post 2 Vrunda Shende -
-
-
स्वीटकाॅर्न सॅंडविच. (sweetcorn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3की वर्ड#sandwich #Sweetcorn_sandwich #CooksnapPallavi Maudekar Parate यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे..अतिशय चविष्ट चवदार अशी ही रेसिपी शेअर केल्याबद्दल पल्लवी तुमचे मनापासून धन्यवाद या रेसिपीची मला आवडलेली खासियत म्हणजे या मध्ये अख्खे धणे किंवा धण्याची भरड जी फोडणीमध्ये वापरली आहे..त्याचा अतिशय सुरेख स्वाद,चव sandwich खाताना येतो.. त्यामुळे वेगळ्या पण उत्कृष्ट चवीची ही रेसिपी होते..शिवाय झटपट..घरी available असलेल्या गोष्टींपासून..घरी सर्वांना ही रेसिपी खूप आवडली..तुम्हीही change म्हणून करुन बघा..नक्कीच आवडेल सगळ्यांना.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12085049
टिप्पण्या