कुकिंग सूचना
- 1
तांदूळ आधी कुकर मधे 3 शिट्या देऊन शिजवून घेणे.
- 2
दही एकसारखं फेटून घेणे.
- 3
भात एका बाउल मधे मोकळा करू घेणे, त्यामधे मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, लाल मिरची, आणि हिंगाची फोडणी करून घेणे, आणि भाता मधे ही फोडणी टाकून भात मिक्स करून घेणे आणि फेटलेले दही,साखर, चवीनुसार मीठ टाकून, मिक्स करून सर्व्ह करणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
-
-
-
-
-
पुदिना कोबी चटणी
#Goldenapron 3 week 7पुदिना कोबी चटणी करतांना मी वाळलेल्या पुदिन्याच्या च चुरा वापर केला आहे Shilpa Limbkar -
-
-
-
लाल भोपळयाचे रायते (lal bhoplyache raite recipes in marathi)
# Golden Apron3.0 Week 12Key Ward Curd. सायली सावंत -
मूंग दाल खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 #कचोरी #post 2 Vrunda Shende -
-
मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच किडणीचे विकार, कावीळ, डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे. रक्ताभिसरण सुरळीत होणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठीही मुळा खाल्याने मदत होते. मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो. त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिन दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते. तर अशा या बहुगुणी मुळ्याची कोशिंबिर आज तुमच्यासाठी खास. Prachi Phadke Puranik -
-
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
पंचखाद्य स्वीट कचोरी (sweet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#कचोरी # post 3 Vrunda Shende -
-
दही कढी पकोडा
#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो Najnin Khan -
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RDRसाधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश... Manisha Satish Dubal -
-
-
हांडवो (handvo recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातचा पारंपरिक पदार्थ. डाळ तांदूळचा बनवलेला हेल्दी नाष्टा. हा पदार्थ प्रत्येक गुजराथी घरात बनवला जातोo Shama Mangale -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
-
मेयोनेज वेज चीज ग्रील सँडविच (Mayonnaise veg cheese grill sandwich recipe in marathi)
#GA4#week 12#keyword-मेयॉनीज नंदिनी अभ्यंकर -
-
-
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज Week 3इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12087749
टिप्पण्या