कांदा-बटाटा सुक्की भाजी

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron 3
#week 11
Keyword #potato
बटाटा म्हंटल की त्याचे खूप प्रकार बनवता येतात। तेंव्हा घरी काही भाजी नसली आणि वेळ देखील नसला तर ही भाजी खूप स्वादिष्ट आणि झटपट बनते।

कांदा-बटाटा सुक्की भाजी

#goldenapron 3
#week 11
Keyword #potato
बटाटा म्हंटल की त्याचे खूप प्रकार बनवता येतात। तेंव्हा घरी काही भाजी नसली आणि वेळ देखील नसला तर ही भाजी खूप स्वादिष्ट आणि झटपट बनते।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4मध्यम आकारा चे बटाटे
  2. 2मोठे कांदे
  3. 1 टी स्पूनजिरा
  4. 1 टी स्पूनहळद पावडर
  5. 2 टी स्पूनलालमिर्ची पावडर
  6. 1 टी स्पूनधना पावडर
  7. मीठ चवि अनुसार
  8. तेल

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    बटाट्या चे साल काढून त्याचे लांब काप करून घ्या। कांदे देखील लांब चिरून घ्या।

  2. 2

    पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरा घाला। जिरा तडतडला की त्यात चिरलेले कांदे आणि बटाटे सोबत घाला। फास्ट गॅस वर 2-3 मिनिट शिजवून घ्या।

  3. 3

    कांदे -बटाट्याचा रंग बदलला की त्याचे हळद, लालमिर्ची, धना पावडर आणि मीठ घालून त्याला 5-7 मिनिट परतून घ्या।

  4. 4

    आता मंद आचे वरअजून 5 मिनिट शिजू द्या। बटाटे गळले की लगेच समजेल। मग गॅस बंद करा।

  5. 5

    आता आपली कांदा-बटाटा सुकी भाजी सर्व्ह करायला तैयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes