कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुकपॅडकुकपॅड
Malhar Receipe 's header image
Malhar Receipe

Malhar Receipe

@Malhar_receipe16
  • ब्लॉक
3 फॉलोइंग 6 फॉलोवर्स
प्रोफाईल संपादित करा
  • Recipes (10)
  • Cooksnap (1)
  • कॉर्न कबाब (corn kabab recipe in marathi)

    मक्याचे दाणे उकडून घ्यायचे • सिमला मिरची बारीक चिरुन घ्यायची • कांदा बारीक चिरून घ्यायचा • तांदळाचे पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ • लिंबाचा रस • गाजराचा कीस • आवश्यकतेनुसार मीठ • कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी-जास्त • मोठे बटाटे उकडून घयायचे आणि स्मॅश करून घ्यायचं • आलं लसूण ओली मिरची कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट • हळद • गरम मसाला •
    • साधारण पाऊण तास
    • चार ते पाच लोकांसाठी
  • उपवासाचे कटलेट किंवा पॅटीस (upwasache cutlets recipe in marathi)

    राजगिरा पीठ • शिंगाड्याचे पीठ • वरी • साबुदाणा • शेंगदाण्याचं कूट • मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे • लाल तिखट तुमच्या आवडीनुसार पण दोन ते तीन चमचे चालेल • तूप हाताला लावायला पाटील करताना
    • एक तास
    • चार जणांसाठी
  • मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

    मसूर डाळ • उडीद डाळ • तूर डाळ • चणा डाळ • मूग डाळ • मिडीयम साईज कांदा • हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही मिरची पावडर घेऊ शकता जर मिरच्या घ्यायचं नसतील • आलं किसून घ्यायचा • लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या • जिरा आणि एक चमचा धणे • पुदिना • कोथिंबीर •
    • पाऊण तास
    • चार लोकांसाठी
  • भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)

    वांगी आणी १ मोठा बटाटा • भाजक वाटप (त्यात कांदा कोथिंबीर खोबरं आणि आलं) • मिक्स मसाला • चवि प्रमाणांत मीठ • हळद आणि हिंग • लसूण चटणी • शेंगदाण्याचा कूट • राई आणि तेल फोडणीसाठी
    • पाऊण तास
    • ४ ते ५ लोकांसाठी
  • भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

    भेंडी • मसाला • हळद • बारीक रवा • तांदुळाचे पीठ • मीठ • तेल
    • अर्धा तास
    • २-३ लोकां साठी
  • मोदकाचे सुके (modkache suke recipe in marathi)

    मोदक • ओले खोबरे • कोकम • लसणच्या पाकळ्या • मसाला आणी हळद • कोथिबीर • तेल • मीठ
    • अर्धा तास
    • 4 लोकांसाठी
  • खुरासनी चटणी (khurasani chutney recipe in marathi)

    खुरासनि चटणी /Black sesame til Chutney • काळे तीळ (3/4 black sesame til) • अर्ध कवद् सुखा खोब्रा (Half Bowl Dry coconut) • सुक्या मिरच्या (3 to 4 dry chilies) • लसणीच्या पाकळ्या (7 to 8 Garlics) • खडा मीठ (Rock Salt) • हिंग (Asafoetida)
    • 20 ते 25 मिनट
    • 4 ते 5 जन
  • सुुकि चटणी किंवा पोडी चटणी (podi chutney recipe in marathi)

    खडा मीठ (rock salt) • उडदाची डाळ (1 bowl udad daal) • भाजकी डाळ (1 bowl roasted chana dal) • तीळ (1bowl white sesame Til) • सुक्या मिरच्या (dry red chilies) • हिंग (Asafoetida)
    • 20 मिनट
    • 4 ते 5 सर्व्हिंग्ज
  • तिखट डाल (tikhat dal recipe in marathi)

    तूरडाळ • मध्यम आकाराचा टोमॅटो • मोठी शेवग्याची शेंग • कढीपत्ता • कोथिंबीर • राई • जीरे • तेल आणि हिंग आणि मीठ
    • अर्धा तास
    • 4 जन
    • 1
  • भिंडी भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)

    भेंडी • मध्यम आकाराचा कांदा • हिरव्या मिरच्या • ओले खोबरे • तेल • मीठ • हळद • कोकम
    • वीस ते पंचवीस मिनिटं
    • दोन ते तीन लोकांसाठी
    • 2

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close