भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

भेंडी म्हटलं की सगळ्यांची फेवरिट भाजी. त्यात भेंडी फ्राय म्हणजे लाजवाब. अश्या पद्धतीची केली तर सगळ्यांना आवडेल जे लोक खात नसतील ते सुद्धा खातील तेही आवडीने. तर मग् करून बघा भेंडी फ्राय
रेसिपी आवडली की नक्की सांगा.
धन्यवाद.
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
भेंडी म्हटलं की सगळ्यांची फेवरिट भाजी. त्यात भेंडी फ्राय म्हणजे लाजवाब. अश्या पद्धतीची केली तर सगळ्यांना आवडेल जे लोक खात नसतील ते सुद्धा खातील तेही आवडीने. तर मग् करून बघा भेंडी फ्राय
रेसिपी आवडली की नक्की सांगा.
धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
पहिले भेंडी उभी चिरून त्यांना मीठ लावून ठेवावयाचे
- 2
नंतर भेंड्याना मसाला आणी हळद लावून घ्यायचे, त्यानंतर रवा आणी तादुलाचे पीठ एकत्र करून घयायचं.
- 3
त्यानंतर भेंडयांना रवा आणी तांदूळ चे पीठ लावून घायचे, थोडे तेल सुद्धा लावायचा. हलकस तेल लावायचं.
- 4
कढाई मध्ये तेल घालायचं आणी भेंडी त्यात घालायची. दीप फ्राय नाहीं करायचे, शालो फ्राय करायचे.
- 5
तयार आहे भेंडी फ्राय
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडी फ्राय (BHENDI FRY RECIPE IN MARATHI)
#भेंडी फ्राय.... मदर डे स्पेशल आज मी बनवते , भेंडी फ्राय माझ्या मुलीची आवडती आणि माझी पण तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी नक्की सगळ्यांना आवडेल कमी सामग्रीत लवकर तयार होणारी भेंडी फ्राय चला तर तयार करूया. Jaishri hate -
लसूणी भेंडी फ्राय (Lasuni bhendi fry recipe in marathi)
पटकन होणारी व सगळ्यांना आवडणारी अशी ही भेंडी फ्राय तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
लसुनी भेंडी फ्राय (Lasuni Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKRभरपूर लसूण टाकून केलेली ही भेंडी फ्राय सगळ्यांनाच खूप आवडेल Charusheela Prabhu -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी फ्राय हे भेंडीचे प्रकार सर्वांना च आवडतात. माझ्या मुलाची आवडती भाजी आहें Shobha Deshmukh -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
कुरकुरत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात विटामिन C असल्यामुळे एन्टी ऑक्सिडेंटने भरपूर असते. कच्ची भेंडी चावून खायला हवी, पण ते शक्य नाही म्हणुन भेंडी फ्राय करून बघा Janhvi Pathak Pande -
कुरकुरीत भेंडी (kurkurit bhendi recipe in marathi)
#cooksnapजेवणाच्या ताटावर वर आपण भजी, पापड, वडे, पकोडे, असे पदार्थ आवर्जून करतो त्यातलाच हा एक कुरकुरीत पदार्थ. मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा प्रकारे करून द्या आणि मग रिजल्ट असतो, अहाहा.मस्त. Jyoti Gawankar -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो. Deepti Padiyar -
भेन्डी फ्राय (Bhendi Fry Recipe In Marathi)
#LCM1मी सूचिता इंगोले लवाले ताईंची भेंडी ची भाजी कुक स्नैप केलीआमच्याकडे सगळ्यांना आवडणारी भाजी पटकन होते ही भाजी पण सगळ्यांना खूप आवडली झटपट आणि चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane -
चटपटीत भेंडी फ्राय मसाला (bhendi fry masala recipe in marathi)
#shr#week3श्रावणात रानभेंड्या खूप उपलब्ध असतात .आमच्याकडे काही आदिवासी बायका या रानभेंड्या विकायला घेऊन येतात.आज याच रानभेंडीपासून मस्त चटपटीत भेंड्या फ्राय बनवली .खूप चविष्ट होते ही भेंडी...😋😋 Deepti Padiyar -
दहीवाली भेंडी (dahiwali bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. मसाला भेंडी,भेंडी फ्राय यामुळे भेंडी खरंतर आवडू शकते.ताकातली भेंडीची भाजी हा एक पारंपारिक प्रकारही फारसा केला जात नाही.पण या भेंडीला कांदा वगैरे घालून थोडा स्पाईसी टच दिला तर ही आंबट-तिखट चवीची दहीवाली भिंडी नक्कीच आवडेल. Sushama Y. Kulkarni -
फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#तिसरी रेसिपीजवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
स्टफ भेंडी/ भरलेली भेंडी (STUFF BHENDI RECIPE IN MARATHI)
#स्टफ्ड व्हेजिटेबल भेंडी सर्वानाच आवडते. ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या पद्धतीने भेंडी करून बघा नक्कीच आवडेल. भरलेली भेंडी बऱ्याच प्रकाराने करतात. Prajakta Patil -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
भेंडी फ्राई (Bhendi Fry Recipe in Marathi)
तशी भेंडी फ्राई ही नेहमीची आणि सर्वाना आवडी ची भाजी,पण आज मी जी भेंडी फ्राई सांगते ती तेलगू पद्धति ची आहे,,आता तेलगु पद्धत का तर नेहमी पेक्षा वेगळे म्हणून.आज मुलाने (अजिंक्य) ने केलेली बर का,,,😃अजिंक्य माज़ा मुलगा जो आंध्र बैंक त नॉकरी ला आहे,त्याचे बॉस जे तेलगु ,आंध्रप्रदेश मधील,,जेव्हा तो नाशिक ला होता,त्या वेळेस त्याचे बॉस पण एकटे आणि अजिंक्य पण, तेव्हा त्यांच्या बॉस ने त्याला घरी बोलविले ,अर्थातच जेवायला,आणि त्यांच्या समोर च ही भाजी बनाविली,अजिंक्य ला फार आवडली आणि आज त्याला सुट्टी असल्या मुळे त्यानी भाजी करण्याचा बेत केला,,छान वाटली नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे,चला तर आपण आता भाजी कड़े ,,,,अनघा वैद्य
-
भेंडी बेसन मसाला (Bhendi besan masala recipe in marathi)
#झटपट होणारी व पौष्टीक तसेच सगळ्यांना आवडणारी भाजी भेंडी बेसन मसाला चला तर बघुया कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
भेंडी मसाला फ्राय (bhendi masala fry recipe in marathi)
#cmp4भेंडीची भाजी आणि कोणत्याही प्रकारे केली तरी मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतेच. म्हणून आज हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ट्राय केली Deepali dake Kulkarni -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये मासे सगळ्यांना खूप आवडतात, म्हणुन मी सगळ्यांना आवडणारा पापलेट फ्राय बनवल. Minu Vaze
More Recipes
- गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
- पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
- व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
- मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
- बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
टिप्पण्या