भिंडी भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)

Malhar Receipe
Malhar Receipe @Malhar_receipe16

भेंडी खुप लोकांची फेवरेट भाजी आहे तशी आमची आहे खास माझ्या मुलाच्या फर्माईश ने त्याच्या आजीने बनवलेली भेंडीची भाजी. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा

भिंडी भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)

भेंडी खुप लोकांची फेवरेट भाजी आहे तशी आमची आहे खास माझ्या मुलाच्या फर्माईश ने त्याच्या आजीने बनवलेली भेंडीची भाजी. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस ते पंचवीस मिनिटं
दोन ते तीन लोकांसाठी
  1. 1/4 किलोभेंडी
  2. मध्यम आकाराचा कांदा
  3. 4-5 हिरव्या मिरच्या
  4. ओले खोबरे
  5. तेल
  6. मीठ
  7. 1 टेबलस्पूनहळद
  8. कोकम

कुकिंग सूचना

वीस ते पंचवीस मिनिटं
  1. 1

    प्रथम कढईत तेल ओतावे तेल तापल्यावर त्यात मिरची आणि कांदा परतून घ्यावे

  2. 2

    कांदा मऊ झाल्यावर थोडी हळद घालायची आणि दोन कोकम घालून घ्यायचे चांगली परतून घ्यायची

  3. 3

    नंतर भेंडी घालून परतायची स्वादानुसार मीठ घालून घ्यायचे आणि पाच ते सात मिनिटे झाकून ठेवायचे

  4. 4

    पाच ते सात मिनिटे झाल्यावर झाकण काढायचे आणि भाजीत ओले खोबरे घालायचे ओले खोबरे आणि कोकण दोन्हीही भेंड्याची भाजी तला चिकट पणा किंवा गुळगुळीतपणा असतो तो घालवतो आणि भाजी मस्त मोकळी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Malhar Receipe
Malhar Receipe @Malhar_receipe16
रोजी

Similar Recipes