#mango cranberry cake

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

आंबा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून खायची मजा काही औरच आज मी घेऊन आलेय खास आंबा क्रान्सबेरी रवा केक. व्हेज केक कोणी ही खाऊ शकते.

#mango cranberry cake

आंबा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून खायची मजा काही औरच आज मी घेऊन आलेय खास आंबा क्रान्सबेरी रवा केक. व्हेज केक कोणी ही खाऊ शकते.

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

30-35मिनिट
4 servings
  1. आंबा रस एक वाटी
  2. रवा बारिक एक वाटी
  3. पिठीसाखर एक वाटी
  4. बटर चार चमचे भरून किंवा अमूल बटर अर्धा भाग
  5. वेलची पूड एक चमचा
  6. बेकिंग पावडर एक चमचा
  7. दुध अर्धा वाटी
  8. क्रान्सबेरी एक मोठी मूठ
  9. बदाम 10_12

Cooking Instructions

30-35मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम साहित्य घ्या आणि एक एक करुन मिसळून घ्यावे.

  2. 2

    रवा एका मोठ्या भांड्यात घ्या त्यात पिठीसाखर बटर घालून हलवावे आता त्यात आबांच्या रस घालून चांगले हलवून दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    आता त्यात बेकिंग पावडर एक चमचा आणि वेलची पूड घालून हलवून घ्यावे आता केकच्या पात्रात तूपाचा हात फिरवून त्यावर चिमटभर मैदा भूरभूरावा.खाली थोड्या क्रान्सबेरी आणि बदामाचे काप पसरवुन त्यात बॅटर ओतावे

  4. 4

    मी हा केक कढईत केला तो कसा ते पहा

  5. 5

    आता भांड्यात मिश्रण ओतून 30-35मिनिट मंद आचेवर ठेवावे.वरती क्रान्सबेरी आणि बदामाचे काप पसरवुन घ्यावे. तयार आहे मॅन्गो क्रान्सबेरी रवा केक

  6. 6
Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
on
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
Read more

Comments (3)

Similar Recipes