#pe# अंडा घोटाला

#pe अंडा घोटाला
आओ सिखाओ तुम्हे अंडा घोटाला 😁😁
अंड खूप पौष्टिक,प्रथिन्यांनी परिपूर्ण,good cholesterol वाढविणारा,omega 3 fatty acids च स्त्रोत ,आणि मुख्यतः वजन कमी करायला मदत करणारा असा हा ...रोजच्या आहारात त्याचा समावेश व्हायला हवा असे हल्ली सगळेच आहारतज्ञ सुचवतात। ऑमलेट,भूरजी,अंडा करी खाऊन कंटाळा आलाय...म्हणून आज जरा वेगळा प्रकार try केलाय..बघूया त्याची कृती

Steps
- 1
सगळ साहित्य जमा करावे। एका पॅन मध्ये तेल व बटर घालावे। गरम झाले की त्यात चिरलेला कांदा घालावा।
- 2
कांदा थोडा गुलाबी झाला की आल लसूण पेस्ट घालावी। 2-4 मिनीट परतायच आल लसूण चा raw smell जाइ स्तोवर। नंतर त्यात हिरवी मिरची व टोमॅटो घालायचा।
- 3
आता हळद,तिखट,पाव भाजी मसाला घालून छान परतून घ्यावे नंतर masher नी मसाला मॅश करून घयायचा।
- 4
पाणि घालून थोड सरबरीत करावे। उकडलेली अंडी किसून ह्यात घालावी।
- 5
5 मिनीट शिजवून घ्यावे। आता बघूया पुढील कृती। पॅन मध्ये तेल घालून अंड फोडून घ्यावे। त्याचे हाफ fry करून घयायचे।त्यावर मीठ,तिखट व मिरी पावडर भुरभुरावी।
- 6
एका serving bowl मध्ये अंडा मसाला काढून त्यावर हाफ fry ठेवावे। तयार झाल अंडा घोटाला...
- 7
साधारण पणे ह्याला पाव सोबत सर्व्ह करतात। पण मला पाव न मिळाल्याने मी अंडा मसाला डोसा सर्व्ह केलाय।
- 8
Similar Recipes
More Recipes
-

Nutan Shah
-

Mridula Srivastava
-

Surhaan Tahir Wafai
-

Padmini Venkatesan
-

Shilpa Shah
-

Pinkblanket's Kitchen
-

SirBakes-A-Lot101
-

Deepa Rupani
-

Lakshmi Sridharan Ph D
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

cindybear
-

Instant Pot Lemon-Lime Cheesecake
Granny in the Kitchen
-

Niki Freeman
-

Qudsia Anjum
-

Shashi Gupta
-

Shubbi's Kitchen
-

AriFa Iqbal
-

Dipti Shah
-

Irum Zaidi Home Cooking
-

Sonal Modi
-

Swati Keshri 👩🍳
-

hirva jani -

hzdiaries
-

Noor Rao👩🍳

Comments