कुकिंग सूचना
- 1
♦️कृती
एका परातीत मैदा चाळून घ्या त्यात रवा, मीठ घालून मिसळून घ्या
तुप थोडे गरम करून पिठात ओतून मिसाळून करा.
आता त्यात लागेल तसे दुध घालून घट्ट मळून तासभर झाकुन ठेवा♦️साटा करण्यासाठी
एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तुप फेटून एकत्र करा.♦️भिजवलेले पीठ छान एकजीव करून त्याचे तीन गोळे करून पोळीप्रमाणे लाटून घ्या.
एक पोळीवर तयार साटा लावा.
याप्रमाणे तिन्ही पोळ्या एकवर एक ठेऊन गोल गुंडाळून त्या गुंडळीचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्या.♦️हे तुकडे चपटे करून ते हलकेच थोडेसे लाटून घ्या
असे सर्व चिरोटे तायार करून ओल्या कापडाखाली झाकुन ठेवा♦️ गॅस वर तेल चांगले तापवून आच मंद करून
चिरोटे तळून घ्या
तयार चिरोटे एका ताटात ठेवून
एका गाळण्यात पिठीसाखर घालून त्यावर भुरभुरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
♦️#संक्रांत_विशेष कडक_तीळ_वडी
♦️ही वडी कमी साहित्यात आणि पट्कन होतेंकुरकुरीत व चविष्ट लागते P G VrishaLi -
-
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrकरंजी करताना आपण जे पीठ मिळतो त्या पिठाचे आपण चिरोटे सुद्धा बनवू शकतो आम्ही तर नेहमी करंजी करताना चिरोटे बनवतो Smita Kiran Patil -
-
-
-
🥭आंबा बर्फी किंवा वडी 🥭
आंब्याच्या दिवसात तीन चार वेळा आंबा वडी होतेचघरच्या आंब्याचा रस घट्ट व रंग गडद केशरी असल्याने वड्या देखण्या व चविष्ट होतात 😊कधी आपल्या सोबत घरी आला गेला पाहुणा खाऊन तृप्त होतोतर कधी आपल्यालाच खायला शिल्लक उरत नाहीइतकी लोक येऊन खाऊन जातात P G VrishaLi -
🌾लावलेले पोहे
🌾कमी साहित्यात लगेच होणारे हे पोहे चवदार लागतात😋हे पोहे करण्याची पध्दत जरी दडपे पोह्यासारखी असली तरी हे खायला थोडे कुरकुरीत असतात P G VrishaLi -
आंब्याची साटोरी (ambyachi satori recipe in marathi)
साटोरी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. मी आज आंब्याची साटोरी केलेय. Kavita Arekar -
-
-
-
-
रंगीत चिरोटे (rangit chirote recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#रंगीत_चिरोटे दिवाळी पदार्थांमधील अतिशय सुंदर आणि नजाकत असलेला पदार्थ म्हणजे चिरोटे..खाजाची किंवा साट्याची रंगीत करंजी आपण तयार करतो तसेच भिजवलेले पीठ चिरोट्यांसाठी लागते..त्यामुळे एकाच पीठात दोन पदार्थ तयार होतात..Two in one..😀चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
-
-
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi -
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi -
-
-
पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)
#DDR#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात. Hema Wane -
🍈लाल भोपळा नाचणी हलवा
🍈लाल भोपळा रंगीत असल्याने अँटी oxident चे काम तर करतोचशिवाय लाल भोपळ्याचे सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. 🍈नाचणी सुध्दा कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहेडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाचणी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. P G VrishaLi -
-
रंगीत गोड चिरोटे
#cookpaddessertचिरोटे हा भारताचा खुप पारंपरिक प्रकार आहे.त्याचेपाकाचे चिरोटे, खारे चिरोटे, तिखट मीठाचे चिरोटे व गोड चिरोटे असे प्रकार आहेत.चिरोटे हे अतिशय खुसखुशीत चविष्ट असतात.पण करायला कीचकट व पेशन्स खुप लागतात.त्याचे पापुद्रे सुटणं महत्त्वाचे असते. ह्यात सजावट करतांना भारत व जपान ह्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.भारत व जपान दोन्ही देशांचे फ्लॅग व भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर व जपानचा शुभ मानला जाणारा पक्षी त्सुरू हे दोन्ही बनवून त्यांचा वापर केला.तसेच गुलाब पण बनवले आहे.ह्यात पालक व टमाटा बीटचा वापर केल्यामुळे एक इनोव्हेटिव्ह डीश तयार झाली. Sumedha Joshi -
-
-
-
-
☘️ कैरीची कढी
☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋 P G VrishaLi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24198428
टिप्पण्या