साबुदाणा खीर (Sabudana Kheer recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#फोटोग्राफी

उपवास आणि नैवेद्य यासाठी उत्तम पर्याय.... 🥰😋🥰👍

साबुदाणा खीर (Sabudana Kheer recipe in marathi)

#फोटोग्राफी

उपवास आणि नैवेद्य यासाठी उत्तम पर्याय.... 🥰😋🥰👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
३-४ जणांसाठी करता येईल
  1. 1 वाटीभिजवलेला साबुदाणा
  2. 1/2 लीटरफुल फॅट दुध
  3. १०-१२ बदाम
  4. 1 वाटीसाखर

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम दुध उकळायला ठेवावे, मग त्यात भिजवलेला साबुदाणा व बदामचे तुकडे घालून साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत उकळून घ्यावे.

  2. 2

    आता साबुदाणा व दुधाच्या मिश्रणात साखर घालून एक उकळी घ्यावी.

  3. 3

    तयार झालेली खीर एका बाऊल मधे काढून त्यावर देशी गुलाब पाकळ्या व थोडे बदाम घालून सर्व्ह करावी. हि खीर गरम आणि थंड दोन्ही प्रकारे चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes