अफघानी चिकन (afghani chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कसुरी मेथी भाजून हातानेच त्याची पावडर करुन घ्यावी. चिकन मॅरीनेट करण्यासाठी त्याला दही आणि क्रिम चांगले लावून घ्यावे. नंतर त्यात कसुरी मेथी पावडर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, चाट मसाला, तंदुरी मसाला, केशर भिजविलेले पाणी, लींबू रस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.
- 2
आता ह्यात एक वाटी ठेवून त्यात जळत्या कोळशाचे तूकडे ठेवून त्यावर तूप घालून लगेचच झाकण ठेवून १ तास मॅरीनेट करावे. एका भांड्यात बटर गरम करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालावे.
- 3
चांगले रोस्ट होऊन गोल्डन कलर आला की काढून घेऊन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
#EB14#W14" तंदुरी चिकन टिक्का " तंदुरी चिकन ही सर्वांचीच आवडती डिश...👌👌 खास करून मुलांची, आणि नॉनव्हेज प्रेमींची...👍👍पण तंदूर प्रत्येकाकडे असतोच असं नाही,म्हणून मग तंदुरी टिक्का जे तव्यावर आरामात करता येतं, हे सगळ्यात सोपं ऑप्शन....👌👌 Shital Siddhesh Raut -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
रोस्टेड चिकन बर्रा ग्रेव्ही (roasted chicken grill recipe in marathi)
'चिकन बर्रा' ह्या नावाप्रमाणेच,यात बऱ्याच साहित्याचा वापर करून ही डिश तयार केली जाते. मॅरिनेट करून , शिजवून , ग्रील करून पुन्हा त्याची ग्रेव्ही केली जाते.खूप चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल होते ही डिश...😊😊😋 Deepti Padiyar -
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
चिकन मलाई कबाब (chicken malai kabab recipe in marathi)
#GA4 #week15#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन Purva Prasad Thosar -
-
झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगलीचला तर मग बघुया. Supriya Gurav -
-
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#KGR#झटपट_चिकन_ग्रेव्हीचिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
पेशावरी चिकन (pesawari chicken recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 3पेशावरी चिकनची रेसिपी मला एका मैत्रिणीकडून मिळाली. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असेल आणि लवकर स्वयंपाक बनवायचा असेल तेव्हा पेशावरी चिकन नक्की बनवा. ह्या रेसिपीच्या तयारीला खूप कमी वेळ लागतो. साधारणत: बर्याच मीट डिशमध्ये मांस मॅरीनेट करणे आवश्यक असते. परंतु ही रेसिपी कोणत्याही मॅरिनेशन शिवाय बनते. तरीही सर्व घटकांचा स्वाद चिकनसह खूप चांगल्या प्रकारे ह्या डिशमध्ये मिसळला जातो. आपल्याकडे एखादी घरगूती पार्टी असेल तर पेशावरी चिकन नक्की बनवा त्यामुळे आपल्या स्वयंपाकातील मेन्यूची शोभा नक्कीच वाढेल. स्मिता जाधव -
-
-
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
-
तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
मुलांना आवडणारी ममी आज काहीतरी हटके कर म्हणून केलेली रेसीपी Shanti mane -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
-
तंदुरी चिकन
#व्हॅलेंटाईन#प्रेमाच्या गोडव्यात तिखट चमचमीतही हवंच ना .....#व्हॅलेंटाईन# Vrushali Patil Gawand -
चिकन तंगडी फ्राय (CHICKEN TANGADI FRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये सगळ्यांना मेन कोर्स पेक्षा जास्त स्टार्टर्स आवडतात आणि त्यात नॉनव्हेज चिकन स्टार्टर असेल तर मग काय पाहायलाच नको. म्हणून मग त्यांच्यासाठी खास होटेल स्टाइल चिकन तंगडी फ्राय. Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13606273
टिप्पण्या