कच्च्या केळ्याचे चिप्स (दुकानात मिळतात तसे) (kachya kedyache chips recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

#महाशिवरात्र

मुलानं ना काय मोठ्यानं ना सुद्धा वेफर्स किव्वा चिप्स म्हटलं की राहवत नाही.
दुकानात ले चिप्स मध्ये हल्ली फूड एन्हांसर्स असतात जे तब्ब्येती साठी योग्य नाही.म्हणून मी घरीच वेफर्स बनवते.म्हटलं तुमच्यासाठी सुद्धा रेसिपी पोस्ट करू. एन्जॉय 😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
२ सर्व्हिंग
  1. 3कच्ची केळी
  2. 2 टीस्पूनहळद
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल तळण्यासाठी
  5. पाणी

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    कच्ची केळी सोलून धवून घ्या.

  2. 2

    सोललेली केळी हळदीच्या पाण्यात १०/१५ मिनिटे ठेवा.

  3. 3

    १०/१५ मिनिटं झाली की केळी चांगली घासून स्वच्छ करून घ्या.अश्याने केळ्या वरच्या रेषा निघतील.

  4. 4

    आत्ता सुरी ने केळी पातळ पातळ चिरून घ्या.

  5. 5

    कढई मध्ये तेल गरम झाले की थोडे थोडे केळ्याचे पातळ काप घाला.वेफर्स थोडे तळेले ले दिसले की 2 चमचे मिठाच पाणी घाला.

  6. 6

    मोठ्या आचेवर कुरकुरीत चिप्स तळून घ्या.

  7. 7

    प्रोसेस रिपीट करा.कुरकुरीत दुकानात मिळतात तसे केळ्याचे वेफर्स (चिप्स) तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes