क्रिसेंट बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

क्रिसेंट बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3कच्ची केळी
  2. 1/4 चमचाहळद
  3. 1/2 ग्लासपाणी
  4. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम केळीची साल काढून सुरीच्या सहाय्याने चंद्रपकोर आकारात कापून घ्या.

  2. 2

    आता पाहव वाटी पाणी घेऊन त्यात हळद आणि मीठ घाला.

  3. 3

    नंतर ते कापलेल्या केळीच्या चकत्यांना लावून गरम तेलातून तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

Similar Recipes