स्विट अँड सोअर फ्रुट सॅलड (sweet and sour fruit salad recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#sp
उन्हाळा किती वाढला आहे,अशाया उन्हाच्या काहीली पासुन वाचायच असेल तर फ्रेश फ्रुट शिवायपर्याय नाही,आणि म्हणुनच बॉडी डिहायड्रेट होउ नये आणि वॉटर लेवल मेंटेन राहावी म्हणुन ही खास फ्रुट सॅलड ची रेसिपी सगळ्यासाठी.....
स्विट अँड सोअर फ्रुट सॅलड (sweet and sour fruit salad recipe in marathi)
#sp
उन्हाळा किती वाढला आहे,अशाया उन्हाच्या काहीली पासुन वाचायच असेल तर फ्रेश फ्रुट शिवायपर्याय नाही,आणि म्हणुनच बॉडी डिहायड्रेट होउ नये आणि वॉटर लेवल मेंटेन राहावी म्हणुन ही खास फ्रुट सॅलड ची रेसिपी सगळ्यासाठी.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे साहित्य घ्या.
- 2
सगळे फ्रुट्स चिरुन एकत्र करा,त्यावर चविनुसार सैंधव नमक,चाट मसाला,लिंबु रस घाला,पुदिना बारीक चिरुन घाला आणि छान टॉस करुन घ्या.
- 3
आता मस्त थंड थंड फ्रुट सॅलड तयार आहे,सर्व्ह करा.
Similar Recipes
-
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
-
स्वीट ॲन्ड सोअर मिक्स फ्रुट्स सॅलड (sweet and sour mix fruits salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरबुधवार- मिक्स फ्रुट्स सॅलडआज मी Supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. फारंच अप्रतिम झालं सॅलड ,मुलांनी सुद्धा खूप आवडीने खाल्लं...😊Thank you dear for this easy & healthy recipe ...😊🌹मिक्स फ्रेश आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात असे फ्रेश फ्रुटस सॅलड खाल्ल्याने खरंच मन खूप रिफ्रेश होतं....सगळा थकवा अगदी दूर होतो..😊 Deepti Padiyar -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
फ्रुट्स सॅलड (fruits salad recipe in marathi)
#sp#बुधवार_फ्रुट्स_सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी.. "फ्रुट्स सॅलड" फळे तर बारा महिने बाजारात उपलब्ध असतात.. ठराविक फळ सिझन असेल तेव्हाच मिळतात.. त्यामुळे फळ अवश्य खावीत.शरिरातील इम्युनिटी वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.. लता धानापुने -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#spसॅलरी प्लॅनर#बुधवार फ्रुट सॅलडफ्रूट सॅलड ही एक डिश आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे फळ असतात,तसेच हे एक डेझर्ट म्हणून लोकप्रिय आहे. फ्रुट सॅलड हे सर्वांचेच प्रचंड आवडते आहे अत्यंत पोष्टिक व हेल्दी असे आहे यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळी फळं आपण घेऊ शकतो फळांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे भरलेले असतात, या फळांचे मिश्रण हे एक आरोग्यदायी सर्व्हिस ठरेल. 😊तर मग चला असे हेल्दी पोष्टिक फ्रुट सॅलड बघूया Sapna Sawaji -
-
मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp#मिक्सफ्रुटसॅलडवेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असतेफळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि केही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरातजीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजेअशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजेफळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातातमी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होतेतर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपीनक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
मिक्स फ्रूट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील चौथी रेसिपी आहे.गुरुवार Sujata Gengaje -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बीटरुटसॅलड सॅलड प्लॅनर मधली दुसरी रेसिपी...बीटरुट सॅलड.... Supriya Thengadi -
चटपटीत फ्रुट चाट / सॅलड (fruit salad recipe in marathi)
#GA4#week5#सलाद#चटपटीत फ्रुट चाट / सॅलडगोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत फ्रुट चाट / सॅलडफ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.चिप्स व अन्य वस्तू खाण्यापेक्षा विविध फळे किंवा फळाचा फ्रुट चाट जरी बनवून खाल्ला तर अनेक फायदे होतात. फळे खाल्याने तुम्हाला अनेक आवश्यक जीवनसत्वे मिळतात. तुम्हाला ताजेतवाने देखील वाटते.फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत फ्रुट चाट / सॅलड करू आणि खाऊयात. Swati Pote -
चटपटा चणा सॅलड (chatpata chana salad recipe in marathi)
#spसॅलड प्लॅनर मधली चौथी रेसिपी मस्त चटपटीत चणा सॅलड....माझ्या मुलाचे आवडते सॅलड आहे शिवाय स्पोर्ट्समन असल्याने रोज च्या डाएट मधे ही समाविष्ट आहे...चला तर मग बघुया याची झटपट होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
"बीटरुट सॅलड" (beetroot salad recipe in marathi)
#sp#सोमवार_बीटरुट सॅलडसॅलड प्लॅनर मधील दुसरी रेसिपी लता धानापुने -
फ्रूट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp उन्हाळ्यात फ्रूट ज्यूस , फ्रूट सॅलड खाल्याने मस्त cool cool वाटते...प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात...आपापल्या अवडाची कोणतीही फळे घेऊन त्यांना व्यवस्थित cut करून ते एकतर mix करून खावीत किंवा वेगवेगळी करून खावीत हे आपल्यावर depend... मला अशी कट करून सिंपल लिंबू n मध टाकून खायला बरी वाटतात...सो बघुयात 🍓,🍌🍋🍊🍎🍇 सिंपल फ्रूट सॅलड recipe Megha Jamadade -
"मिक्स फ्रुट सॅलड" (mix fruit salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#बुधवार"मिक्स फ्रुट सॅलड" फ्रूट्स म्हणजे माझ्या मुलाचा आवडता विषय...बाराही महिने आमच्या घरी सिझन नुसार फळं आणि फळांचे बरेच प्रकार खायला मिळतात... आणि सध्याच्या काळात इम्युनिटी किती महत्वाची हे तर आपल्या सर्वानाच माहीत आहे, आणि फळं खाण इम्युनिटी साठी अमृतच..👌👌 तेव्हा नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
समर रिफ्रेशिंग फ्रुटस सॅलड (summer refresh fruits salad recipe in marathi)
#spसिझनल जी फळे मिळतील आणि की आवडतील अशी फळे घेऊन त्यापासून कितीतरी पद्धतीने सॅलड बनवता येते.माझ्याकडे घरी जी फळे होती ती वापरून आणि खजूर, काळया मनुका ,बदाम ,मगज बी हे आवडीचे ड्राय फ्रूट घालून मी सॅलड बनवले.वेगवेगळी फळे आणि वेगवेगळे ड्रेसिंग वापरून मस्त सॅलड बनतात.मी इथे ड्रेसिंग साठी लिंबाचा रस,मध, काळी मिरी पावडर,पिंक सॉल्ट,वापरले आहे. Preeti V. Salvi -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनररविवार रशियन सलाडरशियन सॅलड ची चव खूपच वेगळी आहे, कारण त्यात कच्च्या पदार्थांऐवजी परबोलीयुक्त व्हेजी वापरल्या जातात तसेच आपल्या आवडीनुसार फ्रुट पण वापरले जाते.भाज्या शिजवताना, आपण त्यांना जास्त शिजवत तर नाही न याची खात्री करा - कारण भाज्यांचे ज्वलंत रंग आणि कुरकुरीतपणा टिकवून ठेवावा लागेल., हे सॅलड चवदार, पौष्टिक आणि बनविण्यास सोपे आहे.आज साप्ताहिक सॅलड प्लॅनर पूर्ण झालेसॅलड थीम मुळे सात हि दिवस वेगवेगळे सॅलड खायला मिळालेत 😀 Sapna Sawaji -
"रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#sp#रविवार_रशियन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी"रशियन सॅलड" लता धानापुने -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp#7#पपयालेमनसॅलडसॅलड प्लॅनर मधली सातवी रेसिपी...पपया लेमन सॅलड.... Supriya Thengadi -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#पपया लेमन सॅलड Rupali Atre - deshpande -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#चणा सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
मिक्स स्प्राउट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मिक्सस्प्राउट्ससॅलड#3सॅलड प्लॅनर मधली माझी तीसरी रेसिपी......मस्त हेल्दी असे हे मिक्स स्प्राउट सॅलड....हे एक बाउल सॅलड रोज खाल्ले तर याचे डझनानी फायदे आहेत.वेटलॉस,प्रोटीन्स,व्हिटामिन्स,मिळते,असे किती तरी फायदे आहेत,तर करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
फ्रुट्स सॅलड (fruits salad recipe in marathi)
#sp की वर्ड-- फ्रुट सॅलड #बुधवार सॅलड्स,सलाद, कोशिंबिरी,रायती,भरीत,चटका,ही पानातली डावी बाजू..यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या फळांमुळे शरीराला आवश्यक अशा सर्व Vitamins आणि minerals चा पुरवठा तर होतोच ..पण हे आपण कच्चेच खात असल्यामुळे roughage पण मिळतं शरीराला..आणि digestive system पण एकदम perfect राहते..जेवणातल्या या section मध्ये creativity ला sky is limit असते बरं का...n no. of permutation n combination करु शकता तुम्ही.. चवीला अत्यंत रुचकर, डाएट पाळणार्यांना वरदान,वजन कमी करणार्यांना हक्काचा सवंगडी,दोस्त..असे वर्णन करता येईल या डाव्या बाजूचं.. चला तर मग या चविष्ट, रुचकर,हेल्दी series मधलं माझं अतिशय आवडतं फ्रूट सॅलड कसं करायचं ते बघू या.. Bhagyashree Lele -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14735692
टिप्पण्या (9)