बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया

बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)

#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. 1-2 टेबलस्पुनतांदळाचे पिठ
  2. 1 टीस्पूनघरगुती तिखट
  3. 1-2 टीस्पूनचिरलेली कोथिंबिर
  4. 1 पिंचखाण्याचा सो डा
  5. चविनुसारमीठ
  6. २०० ग्रॅम तेल
  7. १०० ग्रॅम बेसन पिठ
  8. 2बटाटे

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    बाऊलमध्ये चण्याचे पिठ तिखट चिरलेली कोथिंबिर सोडा मीठ तांदळाचे पिठ मिक्स करून बॅटर बनवुन घ्या
    बटाटे स्वच्छ धुवुन साल काढुन त्याच्या गोल स्लाइज बनवुन बाऊलमधील पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या व नंतर बाऊलमध्ये थोड मीठ टाकुन त्यापाण्यात बटाटयाच्या स्लाइज बुडवुन ठेवा कढईत तेल गरम झाल्यावर बटाट्याच्या स्लाइज थोडया झटकुन (पाणी) बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवुन कढईतील गरम तेलात सोडा व भजी दोन्ही बाजुने गोल्डन कलरवर तळुन काढा

  2. 2

    तळलेली बटाटा भजी प्लेटमध्ये काढुन घ्या

  3. 3

    गरम कुरकुरीत बटाटा भजी डिश मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes