बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपदही
  2. 1/2 कपबुंदी
  3. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  4. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  6. 4-5पाने पुदीना
  7. काळ मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम बुंदी पाण्यात पाच मिनिटे भिजवून घ्या.नंतर गाळणीने गाळून पाणी काढून घ्यावे.

  2. 2

    बाऊलमध्येेे दही घेऊन छान फेटून घ्या. त्या मध्ये लाल तिखट, मीठ जीरे पूड,चाट मसाला घालून मिक्स करावे.

  3. 3

    दह्यात भिजवलेली बुंदी घालून मिक्स करा. फ्रिजमध्ये थोडावेळ ठेवून थंड करून घ्या.

  4. 4

    वरतून पुदीन्याची पाने घालून बुंदी रायता सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes