कर्नाटक स्पेशल तंबीट लाडू (tambit ladoo recipe in marathi)

#नागपंचमी_स्पेशल
नागपंचमीच्या निमित्ताने हा पारंपरिक पदार्थ बनवला जातो
कर्नाटक स्पेशल तंबीट लाडू (tambit ladoo recipe in marathi)
#नागपंचमी_स्पेशल
नागपंचमीच्या निमित्ताने हा पारंपरिक पदार्थ बनवला जातो
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमधे मंद आचेवर डाळ्या भाजून घ्यावे. डाळ्या थोड्या थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून चाळणीने चाळून त्याची पावडर तयार करून घ्यावे
- 2
त्याच पॅनमध्ये खोबरं व तीळ भाजून त्यांची पण भरड करून घ्यावी (पाहिजे असल्यास तसच न वाटता पण वापरू शकता) वाटलेल्या डाळया चे पीठ व तीळ खोबरं छान करून एकत्र करून घ्या
- 3
पॅनमध्ये गुळ व पाणी (1 कप गुळ + 1/2 कप पाणी) घालून उकळून घ्यावं उकळी आल्यावर त्यात दोन चमचे तूप घालून छान गुळाचा पाक तयार करावा. तयार पाकात वाटून घेतलेले मिश्रण घालून दोन ते तीन मिनिटं गोळा होईल इतपत शिजवून घेणे
- 4
तयार लाडूचे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून मिश्रण गरम गरम असतानाच,पाहिजे त्या आकारात लाडू वळून घ्यावे. मी मौल्ड वापरले आहे.वरून टुटी फुटी किंवा ड्राई फ्रूट्स ने सजावट करून लाडू तयार करावे
- 5
.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दूध खोबरयाचे लाडू (dudh khobryache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा दिवाळी फराळ सुरवात गोडानेच करावी असा विचार करून लाडू बनवले आज. दुधाचा वापर तर आपण रोजच करतो पण आज आपण त्याचे लाडू करणार आहोत. Janhvi Pathak Pande -
दाण्याचा लाडू (Danyachi ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य #रेसिपी 5महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली आणि आठषे वर्षांचा इतिहास असलेली वारी. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वरकऱ्यांनी चालत केलेला देहभान विसरवणारा प्रवास. ह्या वारीची सांगता एकादशीला होते.उपवासाचे पदार्थ तर करतातच पण विठुरायाला नैवेद्य ही आज तो नैवेद्य साधा शेंगादाण्याचा लाडू. Anjali Muley Panse -
भिरडी (bhirde recipe in marathi)
#KS1 भिरडी हा तांदूळाच्या पीठापासून केला जाणारा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. गणपतीमधे नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो. Prachi Phadke Puranik -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
डाळवं खजुर लाडू (dalav khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णाजिन्नस केवळ तीनवेळ सुद्धा फार कमी लागतो .पौष्टिकतेत भरपुर . Bhaik Anjali -
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
स्टॅाबेरी लाडू (strawberry ladoo recipe in marathi)
#cookpadTurns4# कुक वुईथ फ्रुट्स cook with fruits#Happpy Birthday cookpad Anita Desai -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
पौष्टीक शेंगदाणा लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#WWR #पुर्वी पासुनच खेडेगावातल्या माणसांच्या आहारात शेंगदाणे व गुळ मोठ्या प्रमाणात वापर ले जात होते त्यामुळे त्यांची तब्बेत व आयुष्यमान ही वाढलेले दिसते आज आपल्या मुलांना अशाच पौष्टीक आहाराची गरज आहे. म्हणुन मी माझ्या मुलासाठी खास पौष्टीक शेंगदाणा लाडू बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा काकडीची तवसळी
#रवा तवसळी म्हणजेच तवशे (काकडी) चा केक. हा काकडी चा गोड पदार्थ वाफेवर बनवला जातो. सोपा व पारंपारिक हा पदार्थ आहे. #lockdown Swayampak by Tanaya -
अळीवाचे लाडू (aliwache ladoo recipe in marathi)
मूळ महाराष्ट्रातील पदार्थ असून पारंपरिक पदार्थ आहे#AA Pallavi Musale -
पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)
#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
बनाना हलवा लाडू (banana halwa ladoo recipe in marathi)
#लाडूकेरळ आणि केरळ भागात केळाचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की केळाचे चिप्स,केळाची भाजी,केळाचे गोड काप,भरली केळी इ.केळाचा हलवा हा पदार्थ ही प्रसिद्ध आहे पण तो वड्या पाडून केला जातो. हा हलवा थोड्या वस्तू वापरून बनवला जातो. पण यात मी साखर न वापरता गुळ वापरला आहे तर काजू तळलेले न घालता रोस्टेड वापरले आहेत. दूध पावडर वापरली जात नाही पण मी वापरली आहे. Supriya Devkar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmश्रीकृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील प्रसाद म्हणून बनवला जातो.....फक्त प्रसाद म्हणून नाही तर आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. हा पदार्थ पाचक म्हणुनही उपयोगी पडतो. पारंपरिक पद्धतीमध्ये सुंठवडा फक्त सुंठ आणि साखर मिसळूनच बनवला जात असे. पण कालांतराने यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालून बनवला जाऊ लागला. हा सुंठवडा बाळंतीणीसाठी अतिशय लाभदायक आहे. यंदाच्या जन्माष्टमीला बनवा हा सुंठवडा आणि साजरा करा बाळ कृष्णाचा जन्मोत्सव🙏 Vandana Shelar -
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#DiWALI2021 दिवाळीचा फराळ गोड पदार्थ लाडू Chhaya Paradhi -
नारळी भात (Narali Bhat Recipe in Marathi)
नारळी भात - महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रसिद्ध असा गोड पदार्थ. नारळीपौर्णिमेला हा पदार्थ महाराष्ट्रातील बहुतेक घरी बनवला जातो. दिवाळीमध्ये जसा फराळ बनवला जातो अगदी त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवला जातो. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वाना आवडणारा असा हा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे अगदी कमी सामानात आणि घरातील पदार्थांपासून हा नारळी भात बनवला जातो. अतिशय पारंपरिक असा हा पदार्थ आहे. नारळाचा स्वाद आणि सोबतीला सुकामेवा त्यामुळे नारळीभाताला उत्तम चव लागते. नारळी भात बनवण्यासाठी बासमती सुगंधी किंवा आंबेमोहोर तांदळाचा वापर केला जातो, त्यामुळे नारळीभाताला खूप छान सुवास येतो. Shweta's Kitchen Marathi -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
काजुगर लाडू (kajur ladoo recipe in marathi)
#GA4 #Week14 #Keyword_Ladooखरतर माझ्या #Anjaliskitchen च्या व्यवसाया निमित्त्ने मी रोजच किलो किलो ने लाडू करत असते पण सगळ्या रंगात पांढरा रव्याचा लाडू सोडला तर इतर कोणताही ड्रायफ्रुट लाडू असा शुभ्र होत नाही म्हणुन मी हा लाडू एका customer च्या आग्रहाखातर बनवला पण तो इतका छान झाला की घरी परत 2-3 वेळा करावे लागले😊😋 Anjali Muley Panse -
-
पौष्टीक आळीवाचे लाडू (Paushtik Alivache Ladoo Recipe In Marathi)
#HV #हिवाळा स्पेशल रेसिपीस #आळीव हे थंडीच्या सिजनमध्ये जास्त उपयोगी पौष्टीक म्हणुन वापरले जातात .आळीवाची खीर, लाडू स्वरूपात खाल्ले जातात . आळीव हिमोग्लोबिन वाढवते., मासिकपाळीच्या तक्रारी दूर करते., बाळंतिणीला जास्त उपयोगी असतात. त्वचा व केसांसाठी उपयुक्त, फायबर असल्यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होतात. स्मरणशक्ती वाढते., दमा, अस्थमावर उपयुक्त, आळीवात अॅन्टी कॅन्सर घटक असतात . अशा बहुगुणी आळीवा पासुन मी लाडू बनवले आहेत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवासाचा फालुदा (upwasacha falooda recipe in marathi)
#summer special # उपवासाचा फालुदा # उन्हाळ्याच्या दिवसात थंड पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. फालुदा हा प्रकार इतर वेळी आपण खातोच. पण उपवासाच्या दिवशी खाण्याची इच्छा झाली तर काय? म्हणून मग हा उपवासाचा फालुदा... चव मस्त... Varsha Ingole Bele -
डींक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया. Anjali Muley Panse -
तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)
#26🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत.. Archana Ingale
More Recipes
टिप्पण्या