पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
५ सर्व्हिंग्ज
  1. ८०० ग्रॅम पपई (पिकलेली)
  2. ४०० ग्रॅम डेसीकेटेड खोबर
  3. ७० ग्रॅम साखर/ गुळ
  4. 1 टि स्पुनवेलची पुड
  5. 2 टेबल स्पुनटुटी फ्रुटी
  6. 2 टेबल स्पुनकाजु, बदाम
  7. 1 टि स्पुनसाजुक तूप

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    प्रथम पपई स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करुन मिक्सर मधे त्याचा पल्प काढून घ्या

  2. 2

    आता एका पॅन मधे गॅसवर पल्प छान आटवून घ्या, पुर्णपणे त्यातील पाणी शोषून घेतल की त्यात डेसीकेटेड खोबर घाला, पुर्णपणे मिश्रण कोरड झाल की त्यात साखर घाला,

  3. 3

    वेलची पुड घाला, काजु व बदामाचे काप (तुपात परतुन घ्या) टुटी फ्रुटी घाला

  4. 4

    मिश्रण गार झाले की लाडू तयार करा, वरतुन टुटी फ्रुटी ने गार्निश करा, अशा तऱ्हेने बिना तुपाचे पपई लाडू तैयार, लहानापासुन मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे लाडू नक्की ट्राय करा ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes