मुग गुळ लाडू

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#कडधान्ये

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्राममुग
  2. 50 ग्रामगुळ
  3. 4 टेबलस्पूनतुप
  4. 3 टेबलस्पूनकाजू,बदाम पूड
  5. 2 टेबलस्पूनतिळ
  6. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  7. सजावट साठी सुख खोबरे व काजू

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईत मुग मंद आचेवर रंग खमंग भाजून घ्यावा त्याने त्याचा कच्चा पण निगुन जाईल

  2. 2

    गुळ व थोडे पाणी घालून पाक तयार करून घ्यावे

  3. 3

    भाजलेले मुग मिक्सर मधून फिरवून घ्यावे व त्याचा रवा करून घ्यावा व एका कढईत थोडे तुप घालून परतून घ्यावे.त्यात तिळ,काजू बदाम व वेलची पूड घालून मध्यम आचेवर थोडे परतावे व गैस बंद करावा

  4. 4

    तयार लाडू च्या पीठात गुळा चा पाक घालून मिश्रण एकजीव करावे व त्याचे लाडू वळून घ्यावेत व सुखे खोबरे मधे घोळून घ्यावे.

  5. 5

    तयार लाडू काजू ने सजावट करुन खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes