संक्रांत स्पेशल तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

संक्रांत स्पेशल तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
  1. 1 वाटीभाजलेले तीळ
  2. 1 वाटीगूळ
  3. 1 चमचेजाड भरड शेंगदाणा कुट
  4. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    बारिक गैस वर कढईमध्ये तीळ छान भाजुन घ्या जास्त लाल सर नको तीळ फुगले की गैस बंद केला तरी चालेल.

  2. 2

    बारिक गैस वर कढईमध्ये तुप टाकून त्यात गुळ वितळवुन घ्या (तुपा घातल्याने गूळ करपत नाही पण गूळ वितळे पर्यंत सतत हलवत रहा.)

  3. 3

    आता भाजलेल तीळ,जाड भरड कुट घालुन छान मीक्स करा सर्व छान मीक्स करुन झाल की गैस बंद करा

  4. 4

    तयार मिश्रणा एका ताटात काढून घ्या आणी गरम असताना छोटे छोटे लाडू बनवून घ्या. (मिश्रण थंड झाल की लाडू येत नाहीत पुन्हा गरम कराव लागेल)
    *झटपट होतात आणी पौष्टिक

  5. 5

    खायला गोड आणी तीळाचा कूरकूरी पणा जाणवतो.
    छान मऊ मऊ तीळाचे लाडू तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes