गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)

Rupali Atre - deshpande @Rupali_1781
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पप्रथम लाडूचे सगळे साहित्य काढून घेणे. आता गॅस वर कढई ठेवून पोहे मंद आचेवर 3 मिनिटे भाजून घेणे. नंतर खोबरे, खसखस, शेंगदाणे ही सोनेरी रंगावर भाजून घेणे.
- 2
आता पोहे थंड झाले कि ते मिक्सर मधून बारीक करून घेणे.भाजलेले खोबरे, खसखस ही बारीक वाटून घेणे. आता मिक्सर पॉट मध्ये भाजलेले शेंगदाणे, खजूरचे तुकडे, पोहे पावडर, बारीक केलेले खोबरे, वेलची पूड, गुळ एकत्र करून छान बारीक फिरवून घेणे.
- 3
फिरवून घेतलेले हे मिश्रण एका बाउल मध्ये काढावे. कोरडे वाटत असेल तर लागेल तसे पातळ तूप घालून एकजीव करून घेणे.
- 4
आता याचे आपल्या आवडीनुसार लाडू वळून घेणे. वरून काजूचे काप लावून सर्व्ह करावेत. मस्त पौष्टिक असे गोविंद लाडू खाण्यासाठी तयार आहेत.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षाताईची गोविंद लाडू ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.धन्यवाद ताई ह्या अप्रतिम रेसिपी साठी🙏खास गोकुळाष्टमीला हे पोह्याचे लाडू बनवले जातात. कृष्णा-सुदामाची मैत्री आणि पोहे याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ह्या पोह्यांचा लाडूत लोह असून रक्ताभिसरण सुधारते व ऑक्सिजन पातळीही वाढवते. असे हे पौष्टिक लाडू... Manisha Shete - Vispute -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7 #गोविंद लाडू # या लाडूला, गोविंद लाडू का म्हणतात, माहिती नाही, पण चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू, बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे.. काळाच्या ओघात, इतर पदार्थच्या मागे पडलेले.. यात मी गुळ जरा कमी वापरला आहे. आपल्या आवडीनुसार थोडा जास्त ही घेवू शकतो. Varsha Ingole Bele -
पारंपारिक गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
माझ्या लहानपणीची आठवण आहे.आणि बऱ्याचदा गोविंद लाडू बनवायची.पारंपरिक लाडू हळूहळू विस्मृतीत चालले आहेत.पण वर्षा पंडित मॅडम ची रेसिपी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.त्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली.माझे अतिशय आवडते लाडू... Preeti V. Salvi -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
कृष्ण जन्माष्टमी निमित्त ही खास रेसिपी. Surekha vedpathak -
मेतकूट रेसिपी (metkut recipe in marathi)
#KS7# लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र#पारंपारिक मेतकूट रेसिपी Rupali Atre - deshpande -
खजूर शाही लाडू (khajur shahi laddu recipe in marathi)
#KS7 #lost recipe - पूर्वी पौष्टिक खाण्यावर लोकांचा भर असे, तेव्हा हा लाडू मुलांना भुक लागली की, देण्यासाठी घरात नेहमीच केलेला असत,पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात ही रेसिपी थोडी विस्मरणात गेलेली आहे. Shital Patil -
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache laddu recipe in marathi)
#nrrउपवासासाठी मस्त पोटभरीचे लाडूHealthy ladooDay3 Suvarna Potdar -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
मेतकूट डांगर (metkut dangar recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र#मेतकूट डांगर Rupali Atre - deshpande -
भजी ची आमटी / रस्सा (bhaji chi amti recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
गोविंद लाडू (govind ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 1अतिशय झटपट होणारी,आणि रुचकर अशी ही पाककृती आहे. Varsha Pandit -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
गूळ तूप पोळीचा लाडू (gul tup policha laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजगूळ तूप पोळीचा लाडू हल्ली विस्मरणात चालला आहे.पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गुळ पोळी चे लाडू करून द्यायची गुळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे कारण त्यात गव्हाची पोळी गुळ व तूप असे सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहेत.हा लाडू एकदम कमी साहित्य व झटपट होणारा असा आहे चला तर मग बघुया गुळ तूप पोळीचा लाडू. Sapna Sawaji -
समारं (modakache sammara ( aamti) recipe in marathi)
#KS7 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र साठी चौथी पाककृती मी सादर करत आहे - "समारं". सुप्रिया घुडे -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूलाडवाचे कितीतरी प्रकार आहेत. कितीतरी प्रकारे लाडु केल्या जातात. आणि प्रत्येकाची आपापली अशी चव आहे.असंच काहीतरी वेगळ्या प्रकारचा लाडू करण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी पोह्या पासून लाडू करायचं ठरवले. पोह्यापासून लाडू करण्याची ही माझी पहिलीच वेळ. माझा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. कारण लाडू इतके अप्रतिम झाले.. जेव्हा माझ्या मिस्टरांना मी लाडू खायला दिला.. तेव्हा ते ओळखू शकले नाही कि हा लाडू पोह्या पासून केलेलाआहे. ईतका चवीला भन्नाट झाला...चला तर मग बघुया पोह्यापासून केलेला लाडू.. *पोहे लाडू *... 💃💕 Vasudha Gudhe -
खजूर- शेंगदाणा पौष्टिक लाडू (ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक #वीक3रेसिपीबुक नैवेद्य थीमसाठी मी उपवास स्पेशल पौष्टिक लाडू बनवले ज्यामध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी तूप वापरून हा प्रकार तयार केला आहे. यात शेंगदाणा, नारळ, खसखस असल्याने पौष्टिक तर आहेच आणि पोटभरीचा सुद्धा.Pradnya Purandare
-
कांदवणी (kandvani recipe in marathi)
#KS7 थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्ररेसिपी - २अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी "कांदवणी" पण सध्या ही रेसिपी काळानुसार पडद्याड हरवल्यासारखी झाली आहे. "लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र" या थीम च्या निमित्ताने पुन्हा करण्याचा मी आंनद घेत आहे. बघा! तुम्हीही. आयत्यावेळी घरात भाजी नसेल तर ही "कांदवणी" रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल.🥰 Manisha Satish Dubal -
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
खजूर राजगिरा शुगर फ्री लाडू (khajur rajgira sugar free laddu recipe in marathi)
#tmrझटपट आणि ते ही शुगर फ्री असे हेल्दी लाडू नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
तुपाच्या बेरीची वडी (tupachya berichu vadi recipe in marathi)
घरी कढवलेल्या तुपाच्या वड्यांची विस्मरणात गेलेली रेसीपी आहे ही,गुळ घालून केलेली..आता फारशी कुणी करत नाही..#Ks7 Sandhya Deshmukh -
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू (khajoor shengdanyache ladoo recipe in marathi)
#लाडूआठवड्यातील रेसिपी थीम साठी मी खजूर आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवले. गोकुळाष्टमीला नैवेद्य म्हणून लाडू आणि सूंठवडा करतात. मी लाडू बनवताना वेलची पावडर आणि सूंठ पावडर वापरली. ह्या लाडूमध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी साहित्य आणि कमी तूप वापरून हे लाडू करता येतात.आणि पटकन होतात.यात शेंगदाणा आणि खजूर असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि पोटभरीचे सुध्दा. आपण बघुया पौष्टिक लाडूंंची रेसिपी. स्मिता जाधव -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
#cooksnapशर्वरी व्यवहारे मॅडमची पोहे लाडू ही रेसिपी मी रीक्रीएट केली आहे. कमी साहित्यात,कमी मेहनतीतून ,चवदार,पौष्टीक,छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून मला हे लाडू खूपच आवडले.मी माझ्याकडे उपलब्ध साहित्य वापरून अगदी थोडासा बदल करून लाडू केले.खूप छान झाले. तहानभूक लाडू ह्यासाठी नाव दिले की मुलांना खेळून आल्यावर,शाळेतून आल्यावर भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी खायला हवं असतं, अशा वेळी झटपट होणारे हे लाडू आहेत. तहनेशी काही संबंध नाही ,पण छान जोडशब्द आहे म्हणून वापरला.....मुलांच्या टिफीनला देण्यासाठी पण अगदीच छान आहेत. Preeti V. Salvi -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15117088
टिप्पण्या (10)