तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#TGR
मकर संक्रांति रेसिपी

#मकर संक्रात
#मऊ
#तिळ
#लाडू
#तिळ गूळाचे लाडू
#गूळ

तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)

#TGR
मकर संक्रांति रेसिपी

#मकर संक्रात
#मऊ
#तिळ
#लाडू
#तिळ गूळाचे लाडू
#गूळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
  1. 1 1/2 कपतीळ (गावठी, बिना पॉलिश चे)
  2. 1/4 कपशेंगदाणा कुट
  3. 1 टिस्पून वेलची जायफळ पूड
  4. 1 1/4 कपगुळ चिरून (साधा)

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम साहित्य मोजून घ्या. तीळ भाजून घ्या. नंतर 1 ते 2 टेबलस्पून तीळ भाजलेले बाजूला काढा, नंतर बाकी तीळ मिक्सर मधे बारीक करा.

  2. 2

    तिळाचा कूट तयार झाला, आता त्यात गुळ मिक्स करा व नंतर मिक्सर चा भांड्यात टाकून परत फिरवून घ्या, नंतर त्यात वेलची जायफळ पूड घाला. आता त्यात शेंगदाणा कूट घाला, आणि बाजूला ठेवलेले तिळ (भाजलेले) घाला व मिश्रण एकजीव करा.

  3. 3

    आता मिश्रण थोडे थोडे हातात घेऊन त्याचे लाडू वळा.

  4. 4

    तिळगुळाचे लाडू (मऊ) तयार आहेत.

  5. 5

    सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes