टोमॅटो व बीटचे सूप (tomato beet soup recipe in marathi)

हिवाळा म्हटले की सूप हवेच आणि तेही गरमागरम. अनेक पदार्थांपासून आपण सूप बनवू शकतो.
आज मी टोमॅटो व बीट यांचे एकत्रित सूप बनवले आहे. खूप छान झाले. तुम्ही नक्की करून बघा.
टोमॅटो व बीटचे सूप (tomato beet soup recipe in marathi)
हिवाळा म्हटले की सूप हवेच आणि तेही गरमागरम. अनेक पदार्थांपासून आपण सूप बनवू शकतो.
आज मी टोमॅटो व बीट यांचे एकत्रित सूप बनवले आहे. खूप छान झाले. तुम्ही नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
बिटाची साल काढून, स्वच्छ धुऊन घेणे. टोमॅटो स्वच्छ धुऊन घेणे.चिरून त्यातील बियांचा गर काढून टाकावा. बीट व टोमॅटो यांचे बारीक तुकडे करून घेणे. एका पातेल्यात तुकडे व थोडेसे पाणी घालून घेणे. कुकरला लावून 4-5 शिट्टया करून घेणे.कुकर थंड झाल्यावर पातेले बाहेर काढून घेणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व फोडी टाकून घेणे. पाणी तसेच ठेवावे.बारीक वाटून घेणे.
- 2
पातेल्यात बटर घालून घेणे. गॅस मंद आचेवर ठेवावा. बटर वितळले की त्यात हिंग व आलं-लसूण पेस्ट घालून परतून घेणे. वाटलेले मिश्रण त्यात घालून घेणे.
- 3
जीरे पावडर, काळीमिरी कुटून घेणे. हे दोन्ही व चवीप्रमाणे मीठ घालून घेणे.
- 4
चिमुटभर साखर व तिखट घालून मिक्स करून घेणे. जेवढे पातळ हवे, तेवढे पाणी घालून घेणे.
- 5
सूप चांगले उकळू देणे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. गरमागरम पिण्यासाठी सर्व्ह करा. **सूप पातळ वाटले तर थोडे काॅर्नफ्लाॅवर पाण्यात मिक्स करून त्यात घालावे. म्हणजे त्याला घट्टसरपणा येईल.
Similar Recipes
-
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
टोमॅटो सूप (tomato Soup recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_soupटोमॅटो सूप पौष्टिक सूप Shilpa Ravindra Kulkarni -
"जिरा टोमॅटो सूप" (jeera tomato soup recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_सूप"जिरा टोमॅटो सूप" कडाक्याच्या थंडीत गरमागरम सूप मिळाले तर क्या बात...!!! टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन A आणि C खूप मोठ्या प्रमाणात असून हे एक अँटीऑक्सिडेंट च काम करते ,त्या मुळे टोमॅटो खाणे आणि टोमॅटो सूप पिणे आरोग्यासाठी खूपच चांगले...👌👌 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप थंडगार वातावरणात गरमागरम सूप प्यायाला खूप मजा येते, म्हणूनच पावसाने वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप मन आणखी आनंदी करून जाते. Sushma Shendarkar -
कांदा टोमॅटो सूप (kanda tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 थंडीमधे सूप पिण्याची मजा काही औरच. म्हणून सूप हा कीवर्ड ओळखून मी कांदा टोमॅटो सूप केलंय. Prachi Phadke Puranik -
-
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
बीटरूट स्टेम टोमॅटो सूप (beet tomato sup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 4बाजार मधून छान ताजा ताजा बीट आणला त्याच्या पानांकडे व देठाकडून पाहून त्याची काहीतरी रेसिपी बनवावी अशी इच्छा मनात झाली आणि रसरशीत टोमॅटो व बीट च्या लाल चुटुक देठी ह्या पासून मी ही हैलथी सूप ची रेसिपी बनवली. Shubhangi Ghalsasi -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
बीट कॅरेट सूप (beet carrot soup recipe in marathi)
#सूप मी हे सूप नेहमीच करते..छान लागत..ह्यात बीट,कॅरेट,टोमॅटो असल्यामुळे हे हेल्दी पण आहे..पावसाळ्यात तर गरमागरम सूप मस्तच.. Mansi Patwari -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
अक्रोड टोमॅटो हेल्दी सूप (walnut tomato healthy soup recipe)
#Walnuttwistsअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात -तर मी आज आक्रोड टोमॅटो हेल्दी असे सूप बनविले खूप छान झाले व त्यात मी थोडे तुळशीचे पाने पण घातले त्यामुळे चव खूप छान लागते. Sapna Sawaji -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
झटपट टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
थंडीचे दिवस सुरु झाले कि वेगवेगळी सूप करण्याचा उत्साह येतो. याच उत्साहातून या सूपचा उगम झाला. नेहमीच्या टोमॅटो सूपला थोडा वेगळा ट्विस्ट दिलाय. Prachi Phadke Puranik -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
पालक सूप इटालियन स्टाईल (Palak Soup Italian Style Recipe In Marathi)
हिवाळ्यात पालेभाज्या खूप छान मिळतात. पालक आरोग्यासाठी फायदेशीर असतो म्हणून आज जरा वेगळं सूप ट्राय केलं तुम्ही पण नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
#सूपहे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या