साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
Similar Recipes
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR"रुचकर साबुदाणा खिचडी" Shital Siddhesh Raut -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan -
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी. साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी... Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Nilima Khadatkar -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krउपवासाची साबुदाणा खिचडी Shilpa Ravindra Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#नवरात्र_चॅलेंज#nrr साबुदाणा खिचडी अख्या भारतात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हंटले तरी हरकत नसावी...नवरात्राच्या 9 दिवसाची सुरुवात साबुदाणा खिचडी recipe नी करू असे वाटले..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी तवा पुलाव ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मटार लच्छा पराठा (Matar Lachha Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटार लच्छा पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#Fr अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी साबुदाणा खिचडी केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी ही उपवासाचापदार्थ आहे पण सगळ्यांना ते कधीही आवडणारा असा पदार्थ आहे.Weekly Trending recipe Shobha Deshmukh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️ Sanskruti Gaonkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrrतिसरा दिवसकी वर्ड -साबुदाणा Pooja Katake Vyas -
मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास_रेसिपी "मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी" लता धानापुने -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16718610
टिप्पण्या