दीड वाटी बासमती तांदूळ (घरात असेल तो घेतला तरी चालतो) • साडे तीन ते चार वाट्या गरम पाणी • आलं मिरची कोथिंबीर चे वाटण • धने जिरे पूड • ◆तोंडले उभे चिरून काप आणि मटार • काजू पाकळी • मीठ • मसाले भात चा बाजारात मिळतो तो कोणताही मसाला • साय • तेल, जिरे,मोहरी,हळद,हिंग • ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर