मिनी बिस्कीट पिझ्झा

Prachi Rajesh
Prachi Rajesh @cook_22479132
Navi Mumbai

#रिसिपेबुक
#week1

खाऊन तर बगा... भारी लागत

मिनी बिस्कीट पिझ्झा

#रिसिपेबुक
#week1

खाऊन तर बगा... भारी लागत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० सेकंद मायक्र
10 सर्व्हिंग्ज
  1. 1मोनॅको बिस्कीट वर केचप लावून घ्या
  2. 1 कांदा
  3. 1शिमला मिरची
  4. 1स्वीट कॉर्न
  5. 1चीज किसून

कुकिंग सूचना

४० सेकंद मायक्र
  1. 1

    वरून पेरी पेरी मसाला टाकून छान आस्वाद घ्या मिनी मोनॅको बिस्कीट पिझ्झा चा

  2. 2

    इतर कोणत्या हि भाज्या टाकू शकता आवडी नुसार तयार झाले की छान गरणिष करा

  3. 3

    मायक्रोवेव्ह मध्ये ४० सेकंद ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Rajesh
Prachi Rajesh @cook_22479132
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes