सिक्रेट अंडा (secret anda recipe in marathi)

Prachi Rajesh @cook_22479132
#अंडा
अंडा रेसिपी खुप आहेत पण ही खूपच वेगळी आणि मस्त आहे
सिक्रेट अंडा (secret anda recipe in marathi)
#अंडा
अंडा रेसिपी खुप आहेत पण ही खूपच वेगळी आणि मस्त आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाजी, चीज,भात, कॉर्न फ्लोअर,मीठ एकत्र करून घ्या
- 2
त्याच्या टिक्की बनवा आणि फ्रीज मध्ये 15 मिनिट ठेवा
- 3
मग अंड आणि मीठ मिक्स करून क्या
- 4
टिक्की अंड्य मध्ये घोळून घ्या आणि ब्रेड क्रुंबस मध्ये घोळवून घ्या आणि शॅलो फ्राय करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा पुरी (anda puri recipe in marathi)
#peअंडे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहे .आपली प्रोटीन ची गरज ते भागवते. पण काही लोकांना अंडे आवडत नाही त्यांचा साठी ही खूपच मस्त रेसपी आहे. अंडा पुरी नावच एकूण वेगळे वाटते ना पण छानच होतात या पुऱ्या आणि अंड्याचा आहेत असे बिलकुल वाटत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
अंडा खांडोळी (anda khandoli recipe in marathi)
#KS2अंडा खांडोळी कोल्हापूरचा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड .कमी वेळेत बनणारा एक झटपट नाश्ता.माझ्या मुलांचा खूपच आवडता ब्रेकफास्ट..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
माझ्या घरी ढाबा स्टाईल रेसिपी मुलांना आणि फार आवडतात .रोज त्याच रेसिपी करून सुद्धा कंटाळा येतो. अशावेळेस पटकन आणि चविष्ट तयार होणारा पदार्थ म्हणजे ढाबा स्टाईल अंडा करीखूपच टेस्टी लागते.पाहूयात रेसिपी ...😊 Deepti Padiyar -
अंडा भुर्जी (anda bhurgi recipe in marathi)
#अंडा_भुर्जीअंड्यापासून अगदी पटकन होणारी, बनवायला सोपी आणि पोटभरीची चमचमीत अंडा भुर्जी सर्वांची आवडती अाहे. ही पाव किंवा रोटी बरोबर खायला खूपच छान लागते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर साठी पण खाऊ शकतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar -
अंडा चिली (anda chili recipe in marathi)
#अंडाअंडा चिली हे मी अनेकदा माझ्या मुलानांं चपातीसोबत खायला बनवते. पटकन बनते. एक वेगळी अशी ही सुक्या भाजी चा प्रकार आहे Kirti Killedar -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap#अंडा करीआज मी सुमेधा जोशी ताईंची रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे अंडा करी ..😋सर्वांना आवडली ....😊Thank you tai for this delicious & yummy Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
अंडा चाट (anda chaat recipe in marathi)
#अंडाअंडे हे शरीरा साठी खूपच पौष्टिक आहे. ज्यांना अंडे उकडून खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम रेसीपी आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#post 1#इंटरनॅशनल रेसिपी - रशियन हि रेसिपी...खुप मस्त. डाएट करताना हे सॅलड म्हणजे वन पाॅट मिल आहे. आपले भारतीय मसाले वापरून हि रेसिपी छानच झाली आहे. भारतीय मसाले मध्ये ..याठिकाणी मी फक्त जिरे पूड वापरली आहे.पण चव सुंदर आहे. Shubhangee Kumbhar -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने... Kavita basutkar -
कोल्हापूरी अंडा खांडोळी (anda Khandoli recipe in marathi)
नास्ता साठी झटपट काय बनवावं असा प्रश्न पडला असेल तर बनवा मस्त चटपटीत अंडा खांडोळी. वेळ पण कमी लागतो व चव तर भन्नाट लागते.खांडोळी म्हणजे बारीक बारीक तुकडे होय.#Pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#worldeggchallange# अंडा बिर्याणीह्यासाठी मी अंड्याची बिर्याणी केली आहे. ह्यात घातलेले मसाले मी स्वतः घरी तयार केले आहेत. ही बिर्याणी अतिशय सुंदर आणि रूचकर झाली होती. ह्यात मी बासमती तांदूळ वापरला नसून साधा तांदूळ वापरला आहे. Ashwinee Vaidya -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
पोटॅटो चिजी क्रंची पॉप्स (potato cheese crunchy pops recipe in marathi)
#cooksnapएक मस्त बटाट्याची रेसिपी....मुलाची तर खुपच आवडती.....म्हणुन मी ममता भांदककर यांची पोटॅटो क्रंची पॉप्स हि रेसिपी थोडा बदल करुन केली,आणि खरच खुप मस्त क्रिस्पी आणि क्रंची झालेत पॉप्स ......एक स्टार्टर म्हणुन b day पार्टीला करता येईल....... Supriya Thengadi -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#मोस्ट त्रेंडींग रेसिपी# झणझणीत अंडा करी. Deepali Bhat-Sohani -
ब्रेड अंडा कोफ्ता करी (bread anda kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ब्रेड अंडा कोफ्ता करीमी इथे ब्रेड आणि अंड्यापासून कोफ्ता बनविला आहे... Aparna Nilesh -
रवा फिंगर्स
#रवाLockdown मुळे रव्या चा डोस, ढोकळा, उत्तपा, इडली लाडू ,शिरा असे खुप काही प्रकार बनवून झाले आणि माझ्या लेका ने अचानक काही चटपटीत खायला मागितला। तेंव्हा हे रेसिपी घडली अर्थातच रवा फिंगर्स। खूप सरळ आणि चटकन बननारा हा प्रकार आहे। Sarita Harpale -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
पॅन अंडा मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (pan anda masala recipe in marathi)
#rr ......रोजच्या जेवणात बदल म्हणून कधीतरी रेस्टॉरंट स्टाईलचे बनवायचे , मग काय बंर बनवायचे 🤔 "रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज कॉन्टेस्ट"😍आहे👉 अंडा मसाला या keywords मधूनच रेसिपीज पोस्ट करायचे म्हटल्यावर मलाही प्रश्नच पडला कारण मी आधीच अंडा मसाला ही रेसिपी पोस्ट केली होती पण मला अंडा मसाला ची आनखी वेगळी रेसिपी टाकायची होती😊तर मग अंडा मसाला कश्या प्रकारे बनवता येईल म्हणून मला हि नविन युक्ती सुचली 😋 ती म्हणजे अंडा उकडायची झंझट नाही , पॅन मध्ये अंडी फोडून मसाला सहीत शिजवूनअगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, आपण अशा प्रकारचे अंडी नुसते ही खाऊ शकतो, किंवा ब्रेड बरोबर ही, मग चला तर रेसिपी कडे वळू या Jyotshna Vishal Khadatkar -
अंडा खिमा (anda kheema recipe in marathi)
#fdr सर्वांना Happy friendship Day .... तर आज या दिवशी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे. अंडा खिमा थोडीशी भुर्जी सारखीच पण थोडी मोकळी .... बघा करून... Nilesh Hire -
-
अंडा चिज स्लाईज सॅन्डविच (egg cheese slice sandwich recipe in marathi)
#अंडा रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि सिंपल रेसिपी आहे Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13180531
टिप्पण्या