पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

Prachi Rajesh
Prachi Rajesh @cook_22479132
Navi Mumbai

#रेसिपीबुक #week3

धन्य होऊन जाते मन इतकं छान पनीर खाऊन

पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3

धन्य होऊन जाते मन इतकं छान पनीर खाऊन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2टिस्पूनकांदा पेस्ट
  2. 2मध्यम कांदे
  3. 2टिस्पून तेल
  4. 2टिस्पूनकाजूपेस्ट
  5. 1/2 कपकाजू
  6. 1/4 कपमगज बी
  7. 2टिस्पूनटोमॅटो प्युरी
  8. इतर जिन्नस
  9. 2 चिमूटभरकसूरी मेथी
  10. 1टिस्पून लाल तिखट
  11. चवीपुरते मिठ
  12. 1 टेबलस्पूनबटर
  13. 1 टेबलस्पूनआलेलसूण पेस्ट

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    कांदा पेस्ट
    कच्च्या कांद्याची पेस्ट - १ कांदा मोठे तुकडे करून मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    परतलेल्या कांद्याची पेस्ट - १ कांदा पातळ उभे काप करून तेलामध्ये मोठ्या आचेवर परतून घ्यावे. कांदा निट परतला कि किंचीत पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
    काजू पेस्ट
    काजू, मगज बी, आणि १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी.

  3. 3

    टोमॅटो प्युरी
    ३ टोमॅटो गरम पाण्यात २ ते ३ मिनीटे उकळून घ्यावे. लगेच गार पाण्यात घालावे म्हणजे साले सुटायला मदत होईल. साले काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी.
    पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलेलसणाची पेस्ट परतावी. लगेच कच्च्या कांद्याची पेस्ट घालून मोठ्या आचेवर कांदा ब्राऊन होईस्तोवर परतावे.
    टोमॅटोची प्युरी घालून मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे.

  4. 4

    नंतर परतलेल्या कांद्याची पेस्ट आणि काजूची पेस्ट घालून मिक्स करावे.

  5. 5

    यात धणे-जिरेपूड, कसूरीमेथी, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून दाटसर ग्रेव्ही बनवावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Rajesh
Prachi Rajesh @cook_22479132
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes