कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य घेऊन त्यातील काजू बदाम पिस्ता मगज बी भोपळा बी खसखस बडीशेप आज काळीमिरी भिजेल एवढ्या पाण्यात ५-६ तास भिजत ठेवावे.
- 2
मग बदाम आणि पिस्त्याची साल काढावी
- 3
आता उरलेले सर्व सुके जिन्नस म्हणजे लवंग, दालचिनी वेलची, जायफळ, आणि गुलाब पाकळ्या थोडं केशर आज चिमूटभर साखर घालून बारीक करून घ्यावं मग भिजवलेले सर्व साहित्य बारीक वाटून घ्यावं. आणि त्यात आधी वाटलेली सुकी पूड एकत्र करावी.
- 4
आता गॅस वॉर दूध मंद आचेवर तापत ठेवून सतत ढवळत राहावे आणि त्याला एक उकळी आल्यावर त्यात साखर उरलेलं केशर आणि ३-४ टेबलस्पून थंडाई पेस्ट घालून थोडं ढवळून गॅस बंद करावा.थोडं गर होऊ द्यावं
- 5
मग ३-४ तास फ्रीझ मध्ये ठेऊन थंड झाल्यावर थंडगार थंडाई ग्लास मध्ये काढून त्यात केशरी रंगासाठी केशर काड्या, गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगासाठी पिस्त्याचे काप घालजन सजवून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
थंडाई प्रिमिक्स (थंडाई मसाला) (Thandai premix recipe in marathi)
#HSRहोळी साठी खास थंडाई मसाला केला आहे.ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.या मसाल्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात.*रंग म्हणून मी सर्व मसाले ठेवले आहे. Sujata Gengaje -
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hr थंडाई#अवघा_रंग_एकचि_झाला ❤️💜💚💛💙🖤🌈 सप्तरंगांची धुळवड हा रंगोत्सवच😍..आनंदाचे डोही आनंद रंगतरंग 💙💛❤️🧡🖤🧡💚..रंगांचा हा सण सर्वत्र चैतन्याचा अनुभव देणारा ,प्रत्येक रंग काहीतरी व्यक्त होणारा , आपल्या कानाशी काहीतरी गुज करणारा,सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा ,नव्या जिद्दीने जगायला शिकवणारा.आपले आयुष्य पण सप्तरंगी रंगांचा आविष्कारच जणू🌈रंग गर्भावासाचा... 🤰🤰 रंग बाल लीलांचा...👣👶👶 रंग निज शैशवाचा...👧👦 रंग कुमारवस्थेचा...👨👩 रंग तरुणाईचा...👭💃💃🎊🎉 रंग करिअरचा....🎖️🏆📈 रंग गृहस्थाश्रमाचा...💑 रंग पन्नाशीचा 🧓👵 रंग संध्या छायेचा..👨🦳👩🦳 रंग पैलतीराच्या जाणीवेचा....📿🌌 हर रंग कुछ कहता है..😍 आपल्या सर्वांचेच आयुष्य असे रंगवले जाते या रंगांकडून🌈...त्यात सुखदुःखाच्या भावनारुपी छटांमुळे तर या प्रत्येक टप्प्यातील रंग गडद किंवा फिकट होत जातात..😊पण तो रंग तर राहतोच साक्षीदार बनून त्या त्या टप्प्यातील जाणीवांचे रंग घेऊन आणि आपल्या बरोबर कायमच आठवणींच्या अंतर्मनामध्ये मानसीचा चित्रकार बनून राहतो😊पण याच बरोबर आपल्या अस्तित्वाचा रंग ओळखण्यासाठी *रंगूनी रंगात सार्या रंग माझा वेगळा* हे जाणून घेता आलं पाहिजे..आत्मरंगी रंगता आलं पाहिजे..आत्मरंगी रंगतानाच या विश्वावर इंद्रधनु रंगांचे कुशलतेने फटकारे मारुन ज्याने हे रंगीबेरंगी विश्व निर्माण केलंय ,ज्याच्या नावातच रंग भरलाय तो *पांडुरंग* 🙏🌹आणि या पांडुरंगाचा रंग आपल्या आत्मरंगात बेमालूमपणे मिसळणे म्हणजेच आयुष्याच्या canvas वर इंद्रधनुष्याच्या रंगांची मुक्त उधळण करता करता *मी तूपण नाही उरले Bhagyashree Lele -
थंडाई पुरणपोळी.. (thandai puran poli recipe in marathi)
#hr #थंडाई_पुरणपोळीथंडाई पुरणपोळी...😋 होळी हा संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होणारा हा सण...कुठे होळी तर कुठे शिमगा,शिमोगा, होलिका ,लठमार होळी..वाईट गोष्टींवर विचारांवर चांगल्या गोष्टींनी विचारांनी या दिवशी विजय मिळवलेला आहे म्हणून या चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मक विचार जाळून टाकण्यासाठी आपण होळी साजरी करतो त्याच प्रमाणे निसर्गामध्ये जो बदल होतो त्याचे स्वागत करण्यासाठी देखील होळी साजरी केली जाते थंडीचा मोसम आता मागे पडलेला असतो आणि वसंत ऋतूचे आगमन झालेले असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते त्यामुळे या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा अशा काही पदार्थांची योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला आता उन्हाळ्यात अशा मधुर पदार्थांनी थंडावा तर मिळतोच पण पौष्टिकताही लाभते... होळी म्हटली की पुरणपोळी आली..😋. अमिताभ चे रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणं ..😍आणि थंडाई..😋 देखील आली ..या तीन गोष्टींशिवाय होळी पूर्ण झाल्याचा फील येतच नाही चला तर मग आपण या तापलेल्या उन्हात शरीराला थंडावा आणि पौष्टिकता प्रदान करणारी थंडाई पुरणपोळीची रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
होममेड थंडाई
#होळी#थंडाईरंगपंचमीच्या दिवशी खास केली जाणारी थंडाई आज मी घरी बनविली. खुप आनंद झाला जेव्हा ती एकदम दुकानातून रेडिमेड आणतो तशीच चव आली आहे. तुम्हीही करून बघा.... Deepa Gad -
थंडाई प्रिमीक्स (थंडाई मसाला) (thandai premix recipe in marathi)
#hr#होळी स्पेशल #थंडाई प्रिमीक्स (मसाला) Sumedha Joshi -
-
थंडाई मसाला (thandai masala recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मसाला बनविला आहे हा मसाला दूध व्यतिरिक्त कोणत्याही गोड पदार्थात घालू शकतो चला तर मग पाहुयात थंडाई मसाल्याची पाककृती. Shilpa Wani -
-
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr# होळी स्पेशल#थंडाई कुल्फी# सुमेधा ताईंनी live recipe थंडाई मसाल्याची रेसिपी दाखविली होती ,त्याच मसाल्यापासून मी आज ठंडा , ठंडा कुल कुल Yammy कुल्फी तयार केली आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
कॅरॅमल थंडाई (caramel thandai recipe in marathi)
#hrकॅरॅमल थंडाई म्हणजे नक्की काय तर शुगर कॅरॅमल करून थंड करून परत मिक्सर मधून पावडर करून ती थंडाई पावडर मध्ये वापरावी ह्याने स्वाद,रंग,चव असे तिन्ही एकत्र येऊन थंडाईला बहार येते.होळी प्रेमाच्या रंगांची उधळण नि त्या बरोबर स्वादिष्ट ,रुचकर अशी ही थंडाई नक्कीच आवडेल.Happy Holi to All💐💐💐 Charusheela Prabhu -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hr #होळी रे होळी पुरणाची पोळी,पोळी कालच खाऊन झाली. आज धुलीवंदन❤💜💙🧡💛💚🖤 म्हणजे विविधरंगी रंगाचा महोत्सव,रंग खेळून दमले नि घरी आले कि आपल्या कडे छान थंडाई देतात .थंडा थंडा कुल कुल थंडाई कशी करायची ते पाहूया. Hema Wane -
थंडाई मिल्क केक
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPESआज आगळा वेगळा प्रयोग करून बघितला नि खूप टेस्टी व छान झाला अतिशय सोपं नि झटपट Charusheela Prabhu -
फ्लेवर थंडाई (flavour thandai recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मी चार फ्लेवर थंडाई बनविलेल्या आहेत. पान थंडाई, गुलकंद थंडाई , वाळा थंडाई, प्लेन हळद थंडाई Suvarna Potdar -
-
थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
#hr थंडाई या की वर्डमधून मी अजून एक सोपा आणि चविष्ट पदार्थ केलाय खानेवालों को खाने का बहाना चाहिए या उसूलनुसार.. थंडाई रबडी.. होळीचा माहौल अजून Creamy Yummy आणि रंगीला करण्यासाठी..😋😍कारण धुळवडीला रंगांची लयलूट तर असतेच पण पदार्थांचीही लयलूट असते..अगदी आदल्या दिवशीची पुरणपोळी,गुजिया,थंडाई, समोसे,कचोरी,जिलेबी,फाफडा,बालुशाही,कांजीवडा,पेठा,सुतरफेणी,मटारकरंज्या,मठरी,पावभाजी,चाट चे प्रकार,विविध वड्यांचे प्रकार ,पिझ्झे,पास्ते ..हो आजकाल मुलांना सदा सर्वकाळ हेच प्रिय..😜..आमची आजी म्हणाली असती.."काय सणावाराचं पावाचे तुकडे तोडत बसलात"..असो काळाचा महिमा..तर आमच्याकडे धुळवडीचा दिवस म्हणजे होळीच्या करिचा दिवस असतो..(होळीची कर)..या दिवशी तव्यावर डोसे,घावन करुन 'कर 'उष्टवायची असते..त्यामुळे डोश्यांचे प्रकार होतात या दिवशी..😀..बापरे बोलण्याच्या नादात कुठे भरकटले मी..असंच होतं माझं..🙆🤷..Sorry..Sorry.. चला पटकन रेसिपीकडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
-
-
थंडाई रबडी कुल्फी (thandai rabdi kulfi recipe in marathi)
#hrनुकताच होळीचा सण साजरा झाला आणि होळी म्हटले म्हणजे पुरणपोळी आणि थंडाई आलीच. सध्या गरमीचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे दुपारी अंगाची काहिली होत असताना हातात जर कोणी कुल्फी ठेवली तर किती मजा येईल? थंडाई प्यायला बर्याच जणांना आवडते, हाच घरी बनवलेला थंडाई मसाला वापरून मी कुल्फी बनवली आहे. थंडाई मसाला एका वेगळ्या पद्धतीने तयार केला आहे आणि तो फ्रीजर मध्ये चांगला पंधरा-वीस दिवस टिकू शकतो. या थंडाई मसाल्याची चव पूर्ण पारंपरिक आहे आणि कुल्फी खाताना एक वेगळाच आनंद देते. ही रेसिपी माझ्यासाठी खास आहे कारण आज कूकपॅड मंचावर सादर होणारी ही माझी १५० वी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
थंडाई (Thandai recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंजहोळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे#थंडाई😋😋 Madhuri Watekar -
"थंडाई मसाला,थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी" (thandai masala, dudh and kulfi recipe in marathi)
#hr "थंडाई मसाला, थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी " अगदी खरे सांगते मी ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली आहे.. आमच्या कडे होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि दुसऱ्या दिवशी चिकन,फिश असेच असायचे.. मी आभारी आहे Cookpad India चे ,या ग्रुपमध्ये मला शितल राऊत हिने add केले मी तिचेही आभार मानते..या ग्रुपमध्ये सामील झाल्यापासून खुप काही शिकायला मिळाले, नवनवीन रेसिपी बनवण्याची संधी मिळाली.. विशेष म्हणजे रे upसिपी बनवताना खुप आनंद मिळतो.. आणि अशा नवनवीन रेसिपी ट्राय करून त्यांचा स्वाद घेण्याची मजा येते..ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली पण सुंदर आणि मस्त झाली आहे.. थंडाई दुध पिऊन तर अक्षरशः आत्मा थंड झाला आहे.. आणि आईस्क्रीम सुद्धा खुप म्हणजे खुप क्रिमी, टेस्टी झाले आहे खाऊन आम्ही सगळे थंडाई,थंडा ....कुल कुल झालो आहोत.. चला तर माझी कुल,कुल रेसिपी बघुया...मी तिनही रेसिपी एकत्र च दाखवते.. लता धानापुने -
थंडाई रिफ्रेश (thandai refresh recipe in marathi)
#hr # थंडाई... होळी करिता , न पेक्षा धुळवडीच्या दिवशी घेण्यात येणारे पौष्टिक आणि मजेदार पेय.... उन्हाळ्याच्या चाहुलीने, शरीराला आणि मनाला सुद्धा आवश्यक असणारा थंडावा देणारे.... वेगवेगळ्या स्वादाचे... Varsha Ingole Bele -
-
-
-
थंडाई प्रिमिक्स(Thandai premix recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंजहोळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#थंडाई प्रिमीक्स 🤤🤤🤤🌹🌹 Madhuri Watekar -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hrहोळीसाठी खास थंडाई...बोलो होली हैं...❤️🧡💛💚💙💜🖤हा थंडाई मसाला खीर,आईस्क्रीम, फिरनी,शाही तुकडा, बासुंदी,रबडीवर घालू शकतो. Manisha Shete - Vispute -
गुलाबी थंडाई (gulabi thandai recipe in marathi)
#HR आज धुळवडीचा दिवस म्हणजे होळी नंतरचा दुसरा दिवस या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळले जातात व थंडाई चा आस्वाद घेतला जातो म्हणूनच मी पण आज गुलाबी थंडाई केली बघू ती कशी करायची ... Pooja Katake Vyas -
"क्लासिक थंडाई क्रश" (classic thandai recipe in marathi)
#hr होळी आणि थंडाई च कॉम्बिनेशन म्हणजे सोने पे सुहागा...!! आता खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात होईल, आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणूनच की काय... आयुर्वेदात थंडाई ची निर्मिती झाली असावी...!! चला तर मग क्लासिक थंडाई क्रश ची रेसिपी पाहुयात..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या