कुकिंग सूचना
- 1
कांदा, मिरची, कोथिंबीर चिरलेली, हळद चवीनुसार मीठ, जिरे चिमूटभर सोडा हे सर्व मिक्स करुन घ्यावे.
- 2
बेसन पीठ टाकून व कांदा मिरची कोथिंबीर टाकून व आवश्यक नुसार पाणी घ्यावे मग ते सर्व एकजीव करून घ्यावे
- 3
कढईमध्ये तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावेत
- 4
आपली डिश तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कांदा भजी
#बेसनऑल टाईम फेवरेट कांदा भजी... कुंद वातावरण, चहा आणि कांदाभजी भल्या भल्यांना नादाला लावते. आता वातावरण मोकळं आहे इथे पण आम्ही बंद म्हणजे लॉक डाऊन... मग केला बेत आणि हाणली भजी... 😄 Minal Kudu -
-
-
-
कांदा भजी
#फोटोग्राफी काही तरी खमंग खायच मूड झाला तर लगेच डोळ्यासमोर येणार पदार्थ. कांदा भजीला दुसर्या भजीची सर नाही. चला तर मग तयार करूया कांदा भजी. 🌰 Veena Suki Bobhate -
पालकाची भजी (palkachi bhaji recipe in marathi)
#KS8कोल्हापूर स्ट्रीट फूड पैकी एक ...पालक भजी..कोल्हापूरचा तांबडा पांढरा ,कोल्हापुरी मिसळ पाव , कोल्हापूरची भेळ आहेच प्रसिद्ध पण स्ट्रीट फूड मध्ये गरमागरम पालक भजी पण आहेतच की..आणि पावसाळा आहे म्हटल की भजी तर झालीच पाहिजेत... Preeti V. Salvi -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल कांदा भजीमहाराष्ट्रातील कुठेही जत्रा असो कांदा भजी मिळतातच.....जत्रा भरीली की,देवदर्शना बरोबरच खरेदी,खादाडी दोन्हीही होत असतात...वेळ असो की नसो...त्या भल्या मोठ्या कढई मधले गरम गरम कांदा भजी.... कागदाच्या पुडी मध्ये बांधून घेतली जातात आणि आरामात त्याचा आस्वाद घेता येतो....ही अनुभवाची जत्रा सगळ्यांनीच केली असेल हो ना....तर बघू जत्रेतील कांदा भजी.... Shweta Khode Thengadi -
-
गोल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6नैवेद्याच्या ताटात मानाचे स्थान असणारा, पापड- कुरडई सोबत ऐटीत येणारा खमंग पदार्थ म्हणजे भजी. आबालवृद्ध सर्वानाच हा पदार्थ खुप आवडतो. यात्राकाळात येणार्या जाणार्यांची उठबस सुरू असते. पंगती वर पंगती उठत असतात. त्यामुळे जरी वाढायला वेळ झाला तरी हि भजी खमंग रहातात. नक्की करून पहा गोल कांदा भजी... Shital Muranjan -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे (bhaji ani vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत २पावसाळ्यात पसरलेल्या मातीचा सुगंध, हवेतील गारवा आपल्याला आनंद देतो आणि मग सुरुवात होते ती खमंग पदार्थांची.पावसाळ्यातील धुंद वातावरण... वाफाळणारा चहा आणि सोबतीला कुरकुरीत 'भजी' हे दर पावसाळ्यात पठडीतले वर्णन करतच खवय्ये भज्यांवर ताव मारतात. यामध्ये तेलकट आणि तिखट या प्रकारांकडे काणाडोळा करूनच जिभेचे चोचले पुरवणारे अस्सल खवय्ये असतात. स्मिता जाधव -
कांदा-भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week3# पकोडे- नेहमी घरात होणारे पकोडे सर्र्वाना आवडणारे असल्याने बर्याच वेळी केले जातात. Shital Patil -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#cooksnap#मिनल कडू यांनी तयार केलेली रेसिपी बघता बघता कांदा भजी दिसली,अन्य खावेसे वाटले. मग काय एक मोठा कांदा उभा पातळ कापून घेतला त्यात लसूण हिरव्या मिरचीची चटणी बेसन पीठ मिक्स करून कुरकुरीत कांदा भजी तळून काढली. सर्वांनी यथेच्छ ताव मारला. Kalpana Pawar -
कांदा भजी (Kanda Bhaji Recipe In Marathi)
Mamta Bhandakkar यांची recp thodasa badal karun cooksnap keliy Charusheela Prabhu -
-
-
-
-
-
-
-
-
खमंग कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#Thechef storyStreet food recipes Pragati Hakim -
सिंहगड स्पेशल कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज.... पावसाळा, ओलीचिंब हवा,पाण्याने भरलेले काळे ढग,धुंद वातावरण,दाट, धुके,एखादी पावसाळी पिकनिक आणि वाफाळत्या आलं घातलेल्या चहा बरोबर गरमागरम भजी,वडे,पकोडे यासारखे खमंग चमचमीत,चटपटीत पदार्थ...आहा..🤩 बेत जम्याच..आणखी काय हवं म्यां पामराला..😜😍 आज माझी मैत्रीण @Vasudha Gudhe हिची खेकडा भजी ही रेसिपी मी Cooksnap केली..वसुधा, अप्रतिम आणि खमंग झाली आहेत खेकडा भजी.. खूप आवडली सगळ्यांना..या खमंग चमचमीत रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
-
चीज मटार बटाटे वडे (Cheese matar batate vade recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड.. आणि बटाटे वडे... यम्मी... Varsha Ingole Bele -
कॉर्न आणि कांदा भजी / पकोडा (corn kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3पकोडा या मिळालेल्या क्लूनुसार Rajashri Deodhar -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#KS8 #मुंबई स्ट्रीट स्पेशल ऑफ महाराष्ट्र "ब्रेड पकोडे" लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12305297
टिप्पण्या