उपवासाचा बटाट्याचा कीस

Preeti V. Salvi @cook_20602564
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस...
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस...
कुकिंग सूचना
- 1
बटाटे किसून पाण्यात घालून ठेवले.कढईत तूप जीरे मिरचीची फोडणी करून त्यात बटाट्याचा किस पाणी निथळून घातला व परतला.
- 2
त्यात सैंधव आणि साखर घालून मिसळले आणि झाकण ठेऊन ८-१० मिनीटे वाफ आणली.तोपर्यंत शेंगदाणे भाजून मिक्सरला कुट करून घेतले.
- 3
कीस शिजत आला की त्यात दाण्याचे कूट आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घेतले आणि पुन्हा ५-७ मिनीटे झाकण ठेऊन वाफ दिली. आता कीस खाण्यासाठी तयार आहे.
- 4
गरम गरम कीस प्लेट मध्ये सर्व्ह केला. आवडत असेल तर वरून कोथिंबीर भुरभुरावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाट्याचा उपवासाचा खिस (batatayacha upwasacha khis recipe in marathi)
#pe #बटाटा कीस उपवासाचा बटाटा ही परदेशी भाजी असून सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांमध्ये, उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा असा काही समावेश झालाय की त्यामुळे ही भारतीय भाजी आहे असेच आपल्याला कायम वाटत असते..इतकी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये मिसळून गेलीये.. आपली खाद्यसंस्कृती आहेच महान..सगळ्यांना सामावून घेत असते.. सर्वसमावेशक..तर आज आपण उपवासाच्या पदार्थांमधला महत्वाचा आणि नेहमी केला जाणारा सर्वांच्याच आवडीचा बटाट्याचा कीस कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
उपवास भगर (bhagar recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्थांपैकी माझ्या आवडीचा पदार्थ... Preeti V. Salvi -
बटाट्याचा कीस (Batatyacha Kees Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK झटपट आणि पटकन होणारा बटाट्याचा कीस नवरात्रीच्या उपवासात चेंज म्हणून खायला छान लागतो. Shama Mangale -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
श्रावण स्पेशल उपवासाची मिक्स कंद भाजी (kanda bhaji recipe in marathi)
मी वर्षा मॅडम ची मिक्स कंदांची उपवासाची भाजी...श्रावणी स्पेशल ..ही रेसिपी कुकस्नॅप केली.श्रावणात कितीतरी उपवास येतात ..आपण खूप वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आवर्जून करतो...मिक्स कंदांची उपवास भाजी मला पाहताक्षणी आवडली.श्रावणी सोमवार च्या उपवासाला मी करून पहिली.खूप छान झाली.खूप आवडली.त्यानिमित्ताने सर्व कंद एकदम पोटात गेले.आणि बाउल भरून खाल्ली त्यामुळे ७-८ तास भूक नाही लागली..त्यामुळे उपवास ही छान झाला. Preeti V. Salvi -
कोकम सार (kokum saar recipe in marathi)
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे. Preeti V. Salvi -
बटाट्याचा कीस
उन्हाळा आला की वाळवण पदार्थ करण्याचे वेध लागतात मग कुरडई काय पापड्या,सांडगे,बटाट्याचे वेफर्स,बटाट्याचा कीस काय हे सगळ आमचा लहानपणी आई करयची मग ते अंगणात सुकायला ठेवायची आणि आम्हा भावंडांना काठी घेवून राखण करायला बसवायची मग आम्ही थोडी ओलसर असलेली कुरडई ,साबुदाणाचा पापड,बटाट्याचा कीसआईला चोरून खायचो. पण कही म्हणा ओलसर असताना ह्याची जी काय भारी चव लागायची ती अजूनही जीभेवर आहे.पण अता अस खायला होत नाही कारण करून एवढे थकतो की खायला विसरतो .दरवर्षी हे सगळ करताना नकळत बालपणीचा आठवणी एखाद्या चित्रपटा प्रमाणे दिसू लागतात. Rohini's Recipe marathi -
उपवासासाठी बटाट्याचा कीस (batatycahe khees recipe in marathi)
#prउपवासामध्ये आपल्याला शाबुदाण्याची खिचडी खायचा खूप कंटाळा येतो किंवा कुणाकुणाला ती पचत नाही मग उपवासामध्ये बटाटा हा ऑप्शन बेस्ट आहे झटपट होणारा हा बटाट्याचा कीस नक्की करून पहा Smita Kiran Patil -
साबुदाणा वडा
उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आपण करतो.साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा हे मला खूपच आवडतात.त्यासोबत नारळाची चटणी आणि ती नसली तरी मस्त गोड दही.....मस्त बेत.... Preeti V. Salvi -
उपवास स्पेशल पुरी भाजी (upwasache puri bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 23rd week ,vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची राजगिरा पुरी आणि कच्च्या केळ्याची भाजी केली. Preeti V. Salvi -
-
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
उपवासाचा किस (upwasacha khees recipe in marathi)
#उपवासाचा पदार्थ- श्रावण महिन्यातील दिवस हे जास्तीत जास्त उपवासाचे! मग प्रत्येक वेळी काय करावे हा प्रश्न पडतो, तेव्हा आज रताळ्याचा किस केला आहे. Shital Patil -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
उपवासाचे पदार्थ खूप पचण्यासाठी जड असल्याने साबुदाणा न खाता केलेले ही रेसिपी वाफवून केलेली आहे. Vaishnavi Dodke -
रताळ्याचा कीस (ratyalacha kees recipe in marathi)
#GA4 #week11स्वीट पोटॅटो ही थीम घेऊन मी रताळ्याचा कीस बनवला आहे. आज एकादशी आहे. उपवासासाठी हा कीस मी बनवला आहे. Shama Mangale -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#ngnr #no onion no garlic recipe#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज.. बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया Bhagyashree Lele -
ड्राय सळ्यांचा किस (dry potato kis recipe in marathi)
#आई हा उपवासाचा पदार्थ मी बनवला आहे.उन्हाळ्यात मे महिन्यातला किस हा प्रकार पण पूर्वी सर्वांच्याच घरी होत असे. आमच्याकडेही असायचा. वेगवेगळ्या वाळवण प्रकारांमधील मधला बटाट्याचा कीस हा एक प्रकार. वाळवून तळून चिवडा प्रमाणे हा एक पदार्थ आमच्याकडे होत, वा बनवला जायचा. माझ्या भावाचा आवडीचा पदार्थ होता. आमची आई आवर्जून त्याच्यासाठी बनवायची. ह्या वाळवलेल्या बटाट्याच्या किसाचा अजून एक पदार्थ आम्ही बनवत असू तो म्हणजे ह्या भिजत घालून शिजवून बटाट्याचा किस करत असू. हा माझ्या आवडीचा पदार्थ होता. त्यामुळे आई काही पदार्थ माझ्यासाठी बनवत असे तोच मी आज येथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. खूप सुंदर कीस तयार होतो. बघूया हा ड्राय सळ्यांचा किस. Sanhita Kand -
बटाट्याचा कीस (batatycha khees recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस.. एक वेगळाच उत्साह, आनंद, एक प्रकारची ऊर्जा संचारल्याची अनुभूती मिळते. Priya Lekurwale -
वरीचे भजे (variche bhaje recipe in marathi)
#nrr की वर्ड..वरी.. बटाट्याचा कीस टाकून केलेली भजी.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ हे समिकरण माझ्या घरी ठरलेलेच त्यात साबुदाण्याचे गोड तिखट अनेक प्रकार केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा च चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#fr #उपवासाची कचोरीउपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.फराळ किंवा फलाहार करणे. परंतु प्रत्यक्षात मात्र उपवास म्हंटले की अनेक पदार्थांची रेलचेलच असते. मराठीत एक म्हण आहे," एकादशी अन् दुप्पट खाशी.".खरंच अगदी असच होतं नेहमी उपवासाच्याबाबतीत.उपवास येताच काय करू न काय नको असं होतं. आणि मग तिखट, गोड सर्वच पदार्थांची यादी लांबते.....मीही आज उपवासाचा सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आणला आहे, उपवासाची कचोरी.खूपच चवदार असा हा पदार्थ, बघूया त्याची रेसिपी. Namita Patil -
सुशीला.....मराठवाडा स्पेशल.(sushila marathwada special recipe in marathi)
नाश्त्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी ऑप्शन. आपण नाश्त्याला पोहे बनवतो तसाच बनवायचं फक्त पोह्या ऐवजी कुरमुरे वापरायचे.आणि फुटाणा डाळ घालायची..चवीला खूप छान लागतो आणि झटपट होतो. Preeti V. Salvi -
उपवासाचा भगरीचा डोसा (upwasacha bhagar dosa recipe in marathi)
#GA4#week3# DosaGA4 मधील की वर्ड मध्ये असलेल्या शब्द डोसा म्हणून मग मी आज उपवासाचा भगरीचा दोसा केलाय. उपवासाचा दोसा करताना तुम्ही भगर व साबुदाणा याचे पीठ मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता, किंवा भगर साबुदाणा भिजवून ते मिक्सरला लावून पेस्ट करून हि करू शकता.. मी येथे भगर एक ते दीड तास भिजत घातली आणि मग त्यात साबुदाणा पीठ मिक्स करून दोसा तयार केला आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ असल्याने मी अशा प्रकारे केले. पण यापैकी कुठल्याही प्रकार जो तूम्हाला सोयीस्कर वाटेल, तुम्ही त्या पध्दतीने हा दोसा करू शकता. अतिशय सुंदर, कुरकुरीत असा हा झटपट होणारा दोसा नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
बटाट्याचा रस्सा
माझ्या आईने केलेला रस्सा मला खूप आवडतो.तिच्यासारख्या बनवायचा मी प्रयत्न केलाय...पण आईच्या हातची चव काही वेगळीच असते..... Preeti V. Salvi -
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आज चतुर्थीच्या निमित्ताने वडे बनवले. Sujata Gengaje -
भुट्टे का कीस...अर्थात मक्याचा कीस (makyacha khis recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश #भुट्टे का कीसखवैय्यांचा/ चटोर्यांचा स्वर्ग...इंदौर चा सराफा आणि छप्पन दुकान.. *काशीस जावे नित्य वदावे*..या उक्तीप्रमाणेच जन्माला आल्यानंतर असली खवैय्याने एकदा तरी इंदौरच्या सराफा,छप्पन दुकानाला भेट देणं हे जीवनावश्यक असे शास्त्र आहे..याला कारण जिव्हेला तृप्त करणार्या पदार्थांची मांदियाळी रोज रात्री आठ वाजल्यापासून ते मध्यरात्री पर्यंत खवैय्यांच्या दिमतीला सज्ज असते..दिवसाची सुरुवात पोहे जिलेबी ने करुन रात्री सराफा ,छप्पन दुकानतली रबडी कुल्फी खाल्ल्यावरच दिवस सार्थकी लागल्याचं feel येतं..अन्यथा रुखरुख लागते हो जिभेला..भुट्टे का कीस,पोहा जिलेबी,रताळू,गराडू,खोबरा पॅटीस,मूगडाळ कचोरी,विजय चाट house ची कचोरी,जोशी चे दहीवडे,चाट पकौडी,पाणी पुरी,भेल पुरी,छोले टिकिया,सेव पूरी,आलू की कचोरी,सोबतीला जिरावन मसाला..मिठाई मध्ये गुलाबजाम,कालाजामुन,मूंग का हलवा,मावा बाटी,राजभोग,शाही रबडी,कलाकंद,मालपुआ..असे अनेक पदार्थ आठवले जरी तरी मेंदूला सरसर संदेश जातात..आणि मग कुठलीही वाट न बघता आपण सराफ्याची वाट धरतो..आणि डोळे नाक हे इमानेइतबारे आपले काम बजावतच असतात.आणि आपण पोट भरेपर्यंत जिभेला तृप्त करत राहतो..पण मनाचं काय ??..मन कधीच भरत नाही..आणि पुन्हा पुन्हा हे मन आपल्या सारखे जे चटोरे आहेत त्यांना या स्वर्गसुखाची आठवण करुन देत राहतं...देत राहतं..देत राहतं...आणि आपण जात राहतो..जात राहतो.. ता.क.--- आमच्या ह्यांचं आजोळच असल्यामुळे वारंवार या स्वर्गाला भेट देऊन हे स्वर्गसुख यथेच्छ उपभोगले आहे आजवर.. चला तर मग या खाद्य स्वर्गातील सर्वांचा लाडका गंधर्व स्वादिष्ट भुट्टे का कीस आपल्याला सुख देण्यासाठी काय काय करतो हे बघू या.. Bhagyashree Lele -
उपवासाचे बटाट्याचे लाडू (Upvasache batatyache laddu recipe in marathi)
#उपवास.. उपवसाकरिता वेगवेगळे पदार्थ करताना, मी केले आहेत, बटाट्याचे लाडू... चवीला. एकदम छान... Varsha Ingole Bele -
उपवास स्पेशल मिसळ (upawas special misal recipe in marathi)
आपल्यापैकी बहुतेकांची पणशीकरांची उपवास मिसळ फेवरेट असेल. तशी बऱ्याच हॉटेल्स मध्ये मिळते पण त्यांची खास असते.आम्ही कॉलेजला असताना मोठे उपवास आले म्हणजे शिवरात्र ,आषाढी एकादशी....जे उपवास जवळज सगळेच पकडतात.....तेव्हा प्रत्येक जण एकेक पदार्थ आणायचो ..एक जण खिचडी,एक जण भाजी, एक आमटी, एक चिवडा, एक जण दाण्याची उसळ ...मग सगळ्यांची मिळून आम्ही मिसळ पार्टी करायचो...आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.... Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12310123
टिप्पण्या